maharashtra govt

ठाकरे सरकार आणि अनिल देशमुखांना दणका, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने सीबीआयचा तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे

Jul 22, 2021, 04:52 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! SEBC आणि ESBC प्रवर्गातल्या उमेदवारांना दिलासा

ESBC च्या निुयक्त्या कायम करणार, SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा प्रलंबित भरती प्रक्रियासाठी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

Jul 13, 2021, 04:08 PM IST

'म्हणून राष्ट्रवादी-शिवसेनेला कापरं भरलं'! देवेंद्र फडणवीस यांचा टोला

नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सवाल विचारला आहे.

Jul 12, 2021, 04:10 PM IST

राज्य सरकारकडूनच मराठी विषयाला सापत्न वागणूक, अकरावी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेत मराठीला डावललं

राज्य सरकारकडूनच मराठी विषयाला सापत्न वागणूक दिली जात आहे. अकरावी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेत मराठी विषयाला डावललं गेलं आहे. यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

Jul 9, 2021, 04:26 PM IST

मराठा आरक्षणाचा तिढा कसा सुटणार? आरक्षणासाठी राज्य सरकारसमोर 'हे' 3 पर्याय

केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने मराठा आरक्षणाचा कायदेशीर तिढा आणखी वाढला

Jul 2, 2021, 08:26 PM IST

मविआत घडतंय-बिघडतंय? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट

गेल्या दोन दिवसात संजय राऊत दोनवेळा मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत

Jun 28, 2021, 05:51 PM IST

CORONA VACCINATION - देशात महाराष्ट्र नंबर 1, आतापर्यंत 'इतक्या' कोटी लोकांचं लसीकरण

लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राची देशात विक्रमी घोडदौड 

Jun 25, 2021, 09:34 PM IST

CORONA UPDATE - आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच! राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला, राज्य सरकार सतर्क

Jun 25, 2021, 05:06 PM IST

CORONA VACCINATION - घरोघरी जाऊन लसीकरण, टास्क फोर्सची नियमावली तयार

राज्य सरकारचा सीलबंद अहवाल हायकोर्टात सादर

Jun 22, 2021, 06:47 PM IST

खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येणार, कोणी दिले संकेत

 एकनाथ खडसे लवकरच चौकशीतून निर्दोष मुक्तता होऊन ते पुन्हा  महसुल मंत्री म्हणून येणार काम करतील असे संकेत विद्यमान महसूल मंत्री आणि विधानपरिषद सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधिमंडळात दिले. 

Jul 25, 2016, 06:00 PM IST

मुख्य टोलबाबत निर्णय कधी : राज ठाकरे

राज्यातील इतर टोलनाक्यांवर छोट्या गाड्यांना टोल माफी मिळाली हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचे यश आहे. पण इतर राज्यातील टोलमाफी मिळाली, मुंबईच्या एन्ट्री पॉइंटचा निर्णय कधी होणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Apr 10, 2015, 07:34 PM IST

केंद्राच्या मदतीतही ‘दुष्काळ’! राज्य सरकार तोंडावर...

दोन दिवस पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिगटाशी झालेल्या चर्चांमध्ये प्रस्ताव ठेवण्यात आले. मात्र, त्यावर तातडीने निर्णय झालेला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या पदरी निराशा आलीय. यातून राज्य सरकारचा आततायीपणा पुन्हा एकदा समोर आलाय.

Aug 26, 2012, 10:46 AM IST