राहुल गांधींनी युपीएचे नेते व्हावं- मनमोहन सिंग
युपीएवर जनता पुन्हा विश्वास दाखवेल आणि युपीए तिस-यांदा सत्तेत येईल, असा विश्वास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त कलाय.
Jun 17, 2013, 08:24 PM IST‘पंतप्रधान तर सोनिया गांधींचंही ऐकत नाहीत’
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षेखालील ‘राष्ट्रीय सल्लागार समिती’तून (एनएसी) सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी समितीतील आपल्या पदावरून राजीनामा दिलाय.
May 30, 2013, 08:10 PM ISTपंतप्रधानांनी नवाझ शरीफांचं निमंत्रण धुडकावलं
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे नवाझ शरीफ यांच्या शपथ समारंभात सहभागी होणार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांनी नवाझ शरीफ यांचं आमंत्रण धुडकावून लावलंय.
May 14, 2013, 11:52 AM ISTहैदराबाद स्फोट : शांतता राखा - पंतप्रधान
हैदराबाद येथे येऊन दिलसुखनगर येथे दुहेरी बॉंम्बस्फोट झालेल्या घटनास्थळाला भेट देत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज जखमींची विचारपूस केली. दरम्यान, सोनिया गांधी हैदराबाबत गेल्याच नाहीत.
Feb 24, 2013, 03:50 PM ISTपंतप्रधानांची भेट घेऊन मोदींची दिल्ली दौऱ्याला सुरुवात
गुजराचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच त्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केलीय.
Feb 6, 2013, 11:08 AM ISTमी काय आता पंतप्रधानांना मारू? - ममता बॅनर्जी
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात फारच तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Jan 22, 2013, 11:33 AM IST`... तर भारत - पाक संबंध स्थिर राहणार नाहीत`
पाकिस्ताननं पूँछ भागात केलेल्या क्रूर हल्ल्यात दोन भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिलीय. परिस्थिती अशीच राहिली तर भारत पाक संबंध स्थिर राहणार नाहीत, असं मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलंय.
Jan 15, 2013, 05:23 PM ISTफोर्ब्जवरही प्रभाव... मनमोहन सिंग आणि सोनियांचा
फोर्ब्स मॅग्झिननं प्रसिद्ध केलेल्या जगातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा समावेश करण्यात आलाय. बराक ओबामांनी याही वेळेस प्रथम स्थानावर कायम आहेत.
Dec 6, 2012, 01:26 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा बदल?
केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाचे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी य़ांनी दिले आहेत. पंतप्रधानांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली असून फेरबदलाबाबतची चर्चा झाल्याचं समजतंय.
Oct 16, 2012, 06:59 PM ISTमुख्यमंत्री चव्हाण दिल्ली, केंद्रात १५ नवे चेहरे?
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी काही वरिष्ठ नेत्यांसह बैठक घेतली. आगामी २०१४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोठ्या प्रमाणात बदल करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.
Sep 24, 2012, 07:23 PM IST`पैसा काही झा़डाला लागत नाही`, पंतप्रधानाचा देशाला संदेश
पैसा काही झाडाला लागत नाही`. असं म्हणतं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे अक्षरश: धि़ंडवडेच काढले. सामान्यांवर भार टाकायचा नाही मात्र आर्थिक मंदीमुळे हे कठोर निर्णय घ्यावे लागतात.
Sep 21, 2012, 08:57 PM ISTममतांना कल्पना दिली होती - पंतप्रधान
तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मध्यस्ती करण्याची शक्यता असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ममताना आर्थिक सुधारणांचे मोठे निर्णय घेण्यापूर्वी कल्पना दिली होती, असे स्पष्टीकरण दिले आहे.
Sep 19, 2012, 12:32 PM ISTइंधन दरवाढीच्या निर्णयावर पंतप्रधान ठाम
डिझेल दरवाढीचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी समर्थन केलयं. डिझेल दरवाढ करणं गरजेचं होतं, असं पंतप्रधानांनी म्हटलंय.
Sep 15, 2012, 07:17 PM ISTमीडियाने सनसनाटी बातम्या देऊ नये- मनमोहन सिंग
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर होणारे आरोप, त्यानंतर मनमोहन सिंग यांना विरोधकांनी `टार्गेट` करणं, ह्या साऱ्याचं खापर मनमोहन सिंग यांनी मीडियावर फोडलं आहे.
Sep 13, 2012, 04:49 PM ISTपंतप्रधानांची संपत्ती दुप्पट, मंत्र्यांची कोटींची उड्डाणे
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची संपत्ती १० कोटी ७३ लाख रुपयांची आहे. विशेष म्हणजे त्यांची संपत्ती गेल्या वर्षाभरात दुप्पट झाली आहे.
Sep 10, 2012, 09:16 AM IST