pakistan

'या' आहेत पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती, अंबानी-अदानींच्या तुलनेत किती आहे संपत्ती?

Pakistan Richest Women : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. फोर्ब्सच्या (Forbs) यादीत कोणाची किती संपत्ती आहे याची माहिती दिली जाते. या यादीत भारताचे मुकेश अंबानी, गौतम अदानी, शिव नाडर, अझीम प्रेमजी या उद्योगपतींचा समावेश आहे. हे सर्वा उद्योगपती अरबपतीआहे. पण तुम्हाला माहित आहे का पाकिस्तानातल्या (Pakistan) सर्वात श्रीमंत महिलेची संपत्ती किती आहे. 

Aug 15, 2023, 09:06 PM IST

World Cup बद्दल सर्वात मोठी भविष्यवाणी! सेमी-फायनलमध्ये भिडणार 'हे' 4 संघ

ODI World Cup2023: सर्व क्रिकेटरसिकांना आता एकदिवसीय विश्वचषकाचे (ODI World Cup) वेध लागले आहेत. यावर्षी भारतात विश्वचषक होणार असून भारतीय संघ (Indian Cricket Team) पुन्हा एकदा 2011 च्या विजयाची पुनरावृत्ती करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यातच आता एका माजी खेळाडूने मोठी भविष्यवाणी केली आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनमध्ये कोणते चार संघ असतील याचा अंदाज त्याने वर्तवला आहे. 

 

Aug 8, 2023, 11:42 AM IST

'लप्पू सा सचिन... झिंगूर सा लड़का'मुळे व्हायरल झालेली महिला आहे तरी कोण?

गेल्या अनेक आठवड्यांपासून सचिन आणि सीमा यांची लव्हस्टोरी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. सीमा हैदर पाकिस्तानची तर सचिन भारताचा आहे. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत एक महिलादेखील चांगलीच व्हायरल झाली आहे.

Aug 7, 2023, 03:34 PM IST

'मला लग्न करायचंय', 11 मुलं आणि 34 नातवंडं असतानाही 95 वर्षीय आजोबांनी केलं दुसरं लग्न, लेकानेच शोधली मुलगी

95 Year Old Man Second Marriage: पाकिस्तानात एका व्यक्तीने केलेल्या दुसऱ्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचं कारण या व्यक्तीचं वय तब्बल 95 वर्षं आहे. जकारिया असं या व्यक्तीचं नाव असून 2011 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. विशेष म्हणजे त्यांना 6 मुलं आणि 5 मुली आहेत. त्यांची नातवंड आणि नातवंडांची मुलं पकडून एकूण 90 जण आहेत. 

 

Aug 7, 2023, 11:54 AM IST

'चॅम्पियन असशील घरात!' पाकमध्ये स्नूकर चॅम्पियनला स्नूकर खेळतो म्हणून अटक

Pakistani snooker champion detained by Police: पाकिस्तानमध्ये एका स्नुकर चॅम्पियन (Ahsan Ramzan) खेळाडूला स्नूकर खेळतो म्हणून अटक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Aug 4, 2023, 06:24 PM IST

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चर्चेचं आवाहन केल्यानंतर भारताने दिलं उत्तर; सीमाचं नाव घेत म्हणाले "आधी तिची..."

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif) यांना आता दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही सांगत भारताकडे चर्चेसाठी आवाहन केलं आहे. यानंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच सीमा हैदर (Seema Haider) आणि अंजू (Anju) यांचाही उल्लेख केला आहे. 

 

Aug 3, 2023, 06:16 PM IST

Asia Cup 2023: आशिया कपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 2 मॅचविनर खेळाडू बाहेर?

Asia Cup 2023 Team India: आशिया कप सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाला लागलेल्या दुखापतींचं ग्रहण काही संपण्याचं नाव घेत नाहीये. दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे टीम इंडियाची चिंता वाढणार आहे.

Aug 3, 2023, 08:20 AM IST

'आता कोणतंही युद्ध लढू शकत नाही, त्याऐवजी....', पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांचं भारताला जाहीर आवाहन

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी आता भारताला शांततेसाठी आवाहन केलं आहे. युद्ध लढणं हा पर्याय नाही सांगत पाकिस्तान आता आपल्या कठोर भूमिकेवरुन काहीशी माघार घेत असल्याचं चित्र आहे. त्यांनी म्हटलं आहे की "गेल्या 75 वर्षात भारत आणि पाकिस्तानने तीन युद्धं लढली आहेत. या युद्धांमुळे गरिबी, बेरोजगारी आणि साधनांची कमतरता निर्माण झाली".

 

Aug 1, 2023, 07:18 PM IST

पूराच्या पाण्यात वाहून गेले! भारतातून 'ते' दोघे थेट पाकिस्तानात पोहोचले; आता पुढे काय?

Two Youths Flowed In River From India To Pakistan: यासंदर्भातील माहिती पंजाब पोलिसांनाच शनिवारी मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि यंत्रणा कामाला लागली. या तरुणांसंदर्भात पाकिस्तानबरोबर फ्लॅग मिटींगही झाली आहे.

Jul 31, 2023, 09:40 AM IST

'तुझ्यावर थुकते, तू कोण मला थांबवणारा?'; अंजूची पाकिस्तानातून पतीला धमकी

आपल्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानातील गेलेल्या अंजूने नसरुल्लाहसह विवाह केला आहे. त्यानंतर आता अंजूने पाकिस्तानातून पतीला धमकी दिल्याचे समोर आले आहे. याची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jul 30, 2023, 01:23 PM IST

पाकिस्तानात अंजू बनली फातिमा! सुनेबद्दल भारतातल्या सासरच्यांनी केला मोठा खुलासा

Anju aka Fatima: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूबद्दल दररोज नवनवे खुलासे होत आहेत. पाकिस्तानात अंजूने नसरुल्लाहबरोबर निकाह केल्याचं समोर आल्यानंतर तिला मोठमोठ्या भेटवसतू मिळत आहेत  पाकिस्तानमधल्या एका बिझनेसमनने अंजूला चक्क जमीनच गिफ्ट केली आहे. 

Jul 29, 2023, 05:36 PM IST