युरिक ऍसिडमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात याचे प्रमाण वाढल्यामुळे काय बदल होतात?
High Uric Acid : युरिक अॅसिडची पातळी वाढल्याने गाउट आणि संधिवात सारखे अनेक आजार होऊ शकतात. काय करावे आणि काय करू नये हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
How To Control Uric Acid in Summer : उन्हाळ्यात युरिक ऍसिडचा त्रास सर्वाधिक जास्त जाणवतो. अशावेळी काही घरगुती उपाय करुन आटोक्यात आणू शकतो.
Uric Acid Home Remedy : बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना युरिक अॅसिडच्या समस्येने ग्रासलय. आज आम्ही तुम्हाला अशी चटणी सांगणार आहोत, जीयुरिक अॅसिडवर रामबाण उपाय ठरु शकते.
Uric Acid Home Remedy: शरीरात वाढलेला युरिक ऍसिड कंट्रोल करण्यासाठी दररोज सकाळी प्या पोटभर पिवळसर पाणी. शरीरात नसांमध्ये अडकलेली सगळी चिकट घाण लघवीवाटे पडेल बाहेर.
Health Tips : जर तुम्हाला युरिक अॅसिडचा त्रास असेल तर आहाराची तुम्हाला काळजी घ्यावी लागते.युरिकअॅसिड त्रास असलेल्या लोकांनी काही विशेष डाळींचे सेवन चुकूनही करु नयेत. अन्यथा त्यांना उठणे आणि बसणेही कठीण होऊन जाईल.
जर तुम्हीकोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिडच्या समस्येमुळे त्रस्त आहात. ते या फळाच्या पानांचं सेवन तुमच्यासाठी फायदेशीर आहे. घरच्या घरी तुम्हीकोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिड या उपायाने नियंत्रण मिळवू शकता. एवढंच नाही तर या पानांचा रसाने तुमचं वजन कमी होण्यासही मदत मिळते.
Special Chutney For Uric Acid : आजकाल युरिकअॅसिडची समस्या साधारण गोष्ट झाली आहे. तरुण पिढीमध्येही ही समस्या गंभीर होत चालली आहे. अशावेळी तुमच्या आहारात या हिरव्या चटणीचा समावेश केल्यास तुम्हाला फायदा मिळेल असं आहार तज्ज्ञांनी सांगितलंय.
High Uric Acid Treatment: शरीरातयूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
Home Remedy For Uric Acid : सांधेदुखीमुळे त्रस्त आहात, मग या घरगुती आणि आयुर्वैदिक ड्रिंक्सचं सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल. शरीरातील यूरिक अॅसिड बाहेर निघण्यास मदत मिळेल.
Uric Acid Problem: शरीरात युरिक ऍसिडचं प्रमाण वाढल्यावर सामान्य जीवनात अडथळे निर्माण होतात. यावर घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
Uric Acid Remed : शरीरात यूरिक ॲसिड वाढल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे युरिक ॲसिड वेळीच कमी करणे असून तुम्ही घरगुती उपाय करु शकता. तुमच्या किचनमधील ही सुकलेली पानं संधीवातासाठी फायदेशीर ठरु शकते.
Joint Pain Removal Remedy : शरीराची हालचाल नाही, एका जागी बसून काम आणि अनहेल्दी खाण्यपिणं त्यामुळे सांधेदुखीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा त्रास म्हणजे यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढणे म्हणजे मूत्रपिंडावर दबाव आणि शरीरातील प्युरीनसारख्या अशुद्धतेचे प्रमाण वाढते. अशात तुम्ही घरगुती दोन बियांच्या मदतीनेयूरिकअॅसिडच्या समस्येवर मात करु शकता.
Seeds Water For Uric Acid: युरिक अॅसिड वाढल्यानंतर काय करावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. किचनमधीलच हा पदार्थ खूप फायदेशीर आहे.
Yoga To Lower Uric Acid Level: शरीरात युरिक ऍसिडची पातळी वाढल्यास प्रचंड सांधेदुखी आणि वेगवेगळा त्रास होतो. अशावेळी दररोज न चुकता करा ही 4 योगासने.
Health Tips In Marathi: शरीरात अनेक प्रकारचे अवयव काम करतात, ज्यामध्ये किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या शरीरात तयार झालेले अनेक प्रकारचे केमिकल आणि टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकते. या रसायनांपैकी एक म्हणजे युरिक अॅसिड असं म्हणतात.
Banana Peel Remedies For Uric Acid: तुम्हाला युरिक अॅसिडचा त्रास असेल तर वेळीच सावध व्हा. कारण युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यानंतर उठताना बसताना शरीर सुद्धा साथ देणं थांबवू शकतं. अशावेळी या आजारावर कोणते उपचार करु शकतात ते जाणून घ्या...
Cholesterol Home Remedies: पेरु हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. पण तुम्हाला माहितीये का पेरुच्या पानांचेही खूप फायदे आहेत.
Uric Acid Home Remedies: युरीक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी तु्म्हाला किचनमधील पदार्थ उपयोगी ठरतील.
जर तुमच्या शरीरात देखील यूरिक ऍसिडचे प्रमाण जास्त झाले असेल, तर फक्त या गोष्टींचा वापर करा.