viral video 0

पक्षी म्हणतो I LOVE YOU, हा व्हीडिओ पाहण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही

हा व्हीडिओ ARLO नावाच्या पक्षीचा आहे. याला पॅसेफिक पॅरटलेट किंवा प्रशांत पोपट सुद्धा म्हणतात.

Jun 13, 2021, 09:00 PM IST

लग्नात सर्वांसमोर मित्राला असा आहेर कधीच देऊ नका...नवरीने रडावं की हसावं आता?

लग्न म्हटलं की, देवाण घेवाण ही होतेच. कपडे, भांडी, वस्तू आणि आहेर हे सगळं लग्नातले आकर्षण आहेत.

Jun 9, 2021, 08:43 PM IST

28 बायका, 135 मुलं, 126 नातवंड यांच्यासमोर 37 व्यांदा लग्न VIDEO VIRAL

व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राजे महाराजांप्रमाणे एका माणसाने 36 लग्नं केली आहेत

Jun 9, 2021, 08:13 PM IST

कोरोना वॉरियर्सकडून ICU मधील रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हा प्रयत्न

देशातील कोरोना व्हायरसचे केसेस दररोज वाढत आहेत. त्यामुळे रूग्णालयात रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

May 8, 2021, 02:46 PM IST

Viral Video: तणाव कमी करण्यासाठी PPE Kit मध्येच वरातीत डान्स करु लागला अ‍ॅम्ब्यूलन्स ड्रायव्हर

भारतात कोरोना रुग्णाची संख्या वाढतच चालाली आहे आणि यामुळे सर्वजण घाबरून आपल्या घरात बसले आहेत. 

Apr 27, 2021, 09:06 PM IST

सिंह मागे लागल्यावर तो व्यक्ती पळायला लागला, परंतु हवेत उडी घेऊन सिंहाने त्याला पकडले. नंतर काय झाले पाहा

जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंह (सिंह) बहुतेक लोकांनी खराखुरा पाहिला नसेल. पण जर तुम्ही ते जंगल सफारी किंवा सर्कसमध्ये त्याला पाहिले असेल तर नक्कीच तुम्ही मनातुन घाबले असणार.

Apr 13, 2021, 10:48 PM IST

Viral Video : अनुष्का शर्माने विराट कोहलीला दाखवली ताकद, विराटच्या बोलला, "ओ तेरी…."

अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा आणि विराटचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अनुष्का आणि विराटची केमिस्ट्री नेहमी सारखीच छान दिसत आहे. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत.

Apr 7, 2021, 05:56 PM IST

हा व्यक्ती Ambulance चालवत आहे? की, खेळण्यातली गाडी?

 त्या व्हीडिओमध्ये इतक्या ट्रॅफिकमध्ये हा रुग्णवाहिका चालक ज्या प्रकारे गाडी चालवत आहे, हे पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरती विश्वासच बसणार नाही.

Mar 31, 2021, 04:12 PM IST

Viral Video | लहानपणी ऐकलेली एखादी गोष्ट तुम्ही कधी खरी खुरी पाहिली आहे?

जर तुम्हाला तुमच्या लहानपणीची एक गोष्ट खरोखरच होताना दाखवली तर पहायला आवडेल का?

Mar 26, 2021, 06:33 PM IST

Viral Video: ऊंटासोबत सेल्फी घेणं महिलेला पडलं महाग

काही व्हिडिओ मजेदार आणि प्रेक्षकांना हसवणारे असतात, तर काही लोकांना सावध करणारे. सेल्फीमुळे तर खूप काही गंभीर प्रकार घडल्याचे तुम्ही पाहिले असाल. परंतू लोकं सेल्फी घेणं काही सोडत नाही.

Mar 23, 2021, 09:08 PM IST

बाबा का ढाबा : आजोबांना रडताना पाहून मटर पनीर खाण्यास एकच गर्दी

हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर अनेक दिग्गज मदतील धावून आले. 

Oct 8, 2020, 03:35 PM IST

मुंबईत आरबीआयच्या बिल्डिंगवर हेलिकॉप्टर का घिरट्या घालत होतं?

मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २५ मजली इमारतीवर, एक हेलिकॉप्टर घिरट्या घालताना दिसलं. यानंतर काही लोक या हेलिकॉप्टरमधून या इमारतीवर उतरले.

Apr 11, 2019, 01:19 PM IST

व्हिडिओ : विदेशी रेसलरने राखी सावंतला उचलून उचलून मारलं

 नाराज झालेल्या विदेशी रेसलरने राखीला उचलून उचलून आपटायला सुरूवात केली.

Nov 12, 2018, 01:37 PM IST

VIRAL VIDEO: जेव्हा अजगराच्या तावडीत सापडलं वटवाघुळ, कोण जिंकलं पाहा

भारतातील केरळमध्ये 'निपाह व्हायरस'साठी वटवाघुळांना जबाबदार ठरवलं जात आहे.

May 30, 2018, 06:58 PM IST