whatsapp 0

'फेसबुक'च्या अॅपमध्ये 'व्हॉटसअप'चाही समावेश

व्हॉटसअप आणि फेसबुक युझर्ससाठी ही एक खुशखबर... आता फेसबुक आणि व्हॉटसअप वापरण्यासाठी तुम्हाला एकच 'अॅप' तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करावं लागणार आहे.

Apr 6, 2015, 06:11 PM IST

लवकरच व्हॉट्सअॅपचं 'व्हिडीओ कॉलिंग'

सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वीच आपल्या युझर्ससाठी एक खास भेट 'व्हॉईस कॉलिंग' फिचरच्या रुपात दिली.

Apr 2, 2015, 02:26 PM IST

प्रतिक्षा संपली, व्हाट्सअॅप कॉलिंग सुविधा सुरु

फेसबुकने मेसेंजरच्या माध्यमातून कॉलिंग सुविधा सुरु केल्यानंतर आता व्हाट्सअॅप युजरसाठीही कॉलिंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे युजर्सकरिता कॉल करणे शक्य झाले आहे.

Apr 1, 2015, 04:08 PM IST

'व्हॉटसअप कॉलिंग' अॅक्टिव्ह करणं आता आणखीन सोप्पं!

व्हॉटसअप युझर्ससाठी एक मोठी खुशखबर आहे... आता तुम्हाला 'व्हॉटसअप कॉलिंग' फिचर्स अॅक्टिवेट करण्यासाठी कुणालाही आपल्या मोबाईलवर कॉल करण्यासाठी सांगावं लागणार नाही.

Apr 1, 2015, 03:13 PM IST

हाथरसमध्ये जोडप्याला ६ जणांकडून मारहाण, व्हिडिओही काढला

एक तरुण मुलगी आणि तिच्या मित्राला ६ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलीय. जवळपास १० मिनीटं ही मारहाण सुरू होती. भामट्यांनी या प्रकाराचा व्हिडिओही मोबाईलवर शूट केला आणि व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ टाकलाय.

Mar 18, 2015, 09:42 AM IST

'व्हॉटस्अप'वर पुरुषाचा अपमान केला म्हणून...

पुरुषप्रधान मुस्लिम संस्कृतीत एकाद्या महिलेला कसा न्याय दिला जातो, याचं धक्कादायक उदाहरण सौदी अरेबियात नुकतंच पाहायला मिळालंय. व्हॉटसअपवर एका पुरुषाचा अपमान केला म्हणून महिलेला चक्क चाबकाचे फटके देण्याची शिक्षा सुनावण्यात आली.   

Mar 17, 2015, 12:06 PM IST

गुडन्यूज......आता व्हॉट्सअॅपवरून कॉलिंग

व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी...  व्हॉट्सअॅपने आपल्या अॅंन्ड्रॉइड युजर्ससाठी व्हॉइस कॉलिंगची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणताही गाजावाजा न करता व्हॉट्सअ‌पने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअ‌पवरून आपल्याला कॉंलिंगसुद्धा करता येणार आहे. 

Mar 16, 2015, 06:13 PM IST

'व्हॉटसअपमुळे होतेय जोडीदारांची फसवणूक'

'व्हॉटसअप'मुळे तुमच्या नात्यांवर प्रभाव पडतो... इतकंच नाही, व्हॉटसअपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करत आहेत, असं एका धर्मगुरुंनी म्हटलंय. 

Mar 7, 2015, 01:30 PM IST

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सोशल मीडिया ठरतेय घटस्फोटाचं कारण

तुम्ही विवाहित असाल. आणि फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा सोशल मीडियावर अॅक्टिव असाल. तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात घटस्फोटाची सुमारे ६०० प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकी जवळपास निम्म्या प्रकरणात सोशल मीडिया हे घटस्फोटाचं कारण ठरले आहे.

Feb 25, 2015, 12:38 PM IST

सावधान... तर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला खावी लागेल जेलची हवा

सावधान... तर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला खावी लागेल जेलची हवा

Feb 24, 2015, 10:23 PM IST

सावधान... तर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला खावी लागेल जेलची हवा

व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजद्वारे अॅडमिनची अनेकदा टिंगळटवाळी केली जाते... एवढ्यापर्यंत ठीक आहे. मात्र तुमचा एखादा आक्षेपार्ह मेसेज ग्रुप अॅडमिनला अडचणीत आणू शकतो... तुमचा एखादा मेसेज ग्रुप अॅडमिनला चक्क तुरुंगात पाठवू शकतो... हो असं घडलंय औरंगाबादमध्ये... नेमकं काय झालं पाहूयात आमच्या या खास रिपोर्टमधून...

Feb 24, 2015, 08:22 PM IST

शक्ती कपूरच्या निधनाच्या अफवांना मुलांने फेटाळले

बॉलीवूड़ अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांतने आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या अफवेचे खंडन केले असून अत्यंत बकवास पसरविल्या जात आहेत. 

Feb 23, 2015, 08:17 AM IST

वर्ल्ड कपच्या सर्व मॅच फिक्स, व्हॉट्सअॅपवर व्हायरल मेसेजमध्ये विजेत्याचे नाव?

 आज काल व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरतो आहे. या व्हायरल मेसेजमुळे एक खळबळ उडाली आहे. मीडियात आलेल्या काही बातम्यांनुसार या मेसेजमध्ये वर्ल्ड कपच्या सर्व मॅच फिक्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार या कथीत मेसेजमध्ये प्रत्येक मॅचचा विजेता आणि वर्ल्ड कपच्या विजेत्याचे नावही देण्यात आले आहे. 

Feb 19, 2015, 05:00 PM IST

Whats App चे काही खास फायदे आणि तोटे

बोटाच्या एका इशाऱ्यावर आपण आपला फोटो, व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी, नातेवाईंकापर्यंत पोहोचवू शकता. सध्या या अॅपमध्ये सर्वात आघाडीवर आहे व्हॉट्स अॅप... आज व्हॉट्स अॅपचे जगभरात सात कोटींहून अधिक युजर्स आहेत. 

Feb 9, 2015, 06:22 PM IST