whatsapp 0

'बिल्डिंग गिर रही है' रुचिताचा अखेरचा मॅसेज

'बिल्डिंग गिर रही है' रुचिताचा अखेरचा मॅसेज

Aug 7, 2015, 10:32 AM IST

व्हॉटसअॅपवर विकल्या जात होत्या मुली, असा झाला खुलासा

 सोशल मीडिया एकीकडे जनतेचा मजबूत आवाज बनत आहे तर काही लोक त्याचा चुकीचा वापर करत आहेत. हो, हे खरं आहे. उत्तर प्रदेशातील गाझीयाबादमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरूणींच्या विक्रीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 

Jul 24, 2015, 02:27 PM IST

अँड्रॉइड व्हॉट्स अॅप युजर्ससाठी तीन नवे फीचर्स!

व्हॉट्सअॅपनं अँड्रॉइड युजर्ससाठी तीन नवे फीचर्स बाजारात आणले आहेत. जे लोक अँड्रॉइड फोन वापरत असतील त्यांनी आपले व्हॉट्सअॅप (व्ही.२.१२.१९४) व्हर्जन डाऊनलोड करा आणि तीन नवीन फीचर्सचा लाभ घ्या.

Jul 23, 2015, 01:18 PM IST

फेसबुकसारखे 'लाईक' फीचर व्हॉट्स अॅपवर?

फेसबुकवरील लाईकचं फीचर सगळ्यांना माहित असेलचं. हेचं फिचर आता व्हॉट्स अॅपवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. फेसबुकवरील लाईक तसेच मार्क अॅज अनरिड ही दोन्ही फिचर्स व्हॉट्स अॅपवर मिळणार आहे. 

Jul 21, 2015, 02:01 PM IST

व्हॉट्स अॅप, स्काइप कॉलिंग आता नसणार फ्री!

व्हॉट्स अॅप, वायबर, स्काइप यासारख्या अॅप्सवरून करता येणारे डोमेस्टिक कॉल्स आता फ्री राहणार नसून त्यालासुद्धा पैसे मोजावे लागणार आहेत. 

Jul 17, 2015, 02:10 PM IST

आक्षेपार्ह पोस्ट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये

शिडी चोरल्याने व्हॉट्सअॅप अॅडमिनला अटक...आंबे चोरल्याने व्हॉट्सअ२प अॅडमिनला अटक... अशा चेष्टा करणाऱ्या पोस्ट टाकून आपल्यापैकी अनेक जण व्हॉट्सअॅप अॅडमिनची टिंगलटवाळी करत असतो. पण ग्रुपमधील सदस्यांनीच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला धडा शिकवत अटक करून दिली. 

Jul 15, 2015, 04:39 PM IST

WhatsApp वापरायच्या आठ स्मार्ट टिप्स!

व्हॉट्स अॅप सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि उपयोगी मोबाईल मॅसेज अॅप्लिकेशन आहे. मात्र याचा वापर करतांना अनेकदा आपण याचा साइड इफेक्ट्सशी लढतात आणि अनेकदा मशिनी अॅप आपल्याशी जिंकतं. 

Jul 12, 2015, 12:08 PM IST

आक्षेपार्ह कमेंट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये

 मज्जा, मस्ती, मस्करी करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा ग्रुप केला जातो. त्यात व्हॉट्सअॅपच्या अॅडमिनवर अनेक जोक्स करून त्याची सदस्यांकडून टिंगलटवाळी केली जाते, पण सदस्यांनी तक्रार करून थेट ग्रुप अॅडमिनला तुरूंगात टाकण्याची घटना नागपुरात घडली आहे. आक्षेपार्ह कमेंट टाकल्या प्रकरणी नागपूरमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या ग्रुप अॅडमिन राकेश ठाकूरला ग्रुपमधल्या सदस्यांनी खरंच तुरूंगात टाकलं आहे. .

Jun 24, 2015, 09:27 PM IST

'व्हॉटसअप मॅसेज' इतरांपासून असे सुरक्षित ठेवा...

एकाच वेळी अनेक जणांशी किंवा बराच वेळ एखाद्याशी कॉन्टक्टमध्ये राहण्यासाठी व्हॉटसअप आता बऱ्याच जणांच्या सोईचं झालंय... पण, याच व्हॉटसअपवर आपण अनेकदा खाजगी असे काही मॅसेज शेअर करतो... पण, नकळत हे मॅसेज इतरांपर्यंत पोहचू नयेत, असंही आपल्याला वाटत असतं.

Jun 23, 2015, 12:51 PM IST

व्हॉट्सअॅपवर झाली मैत्री, ती निघाली आईच्या वयाची, पाहून तरूण पळाला

व्हॉट्सअॅपवर महिलेशी मैत्री झाल्यावर तीने भेटायला बोलविल्यावर तरूण त्या ठिकाणी पोहचला पण त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती महिला त्याच्या आईच्या वयाची निघाली. 

Jun 15, 2015, 06:28 PM IST

'व्हॉटसअप' ग्रुपमधून काढलं म्हणून अॅडमिनवर जीवघेणा हल्ला!

सोशल मीडियाचा वापर जितका फायदेशीर, तितकेच त्याचे दुष्परिणामही आता पुढे येऊ लागलेत. 

May 29, 2015, 05:52 PM IST

'नो पार्किंग'वरून टो केलेल्या गाडींची माहिती देणार 'व्हॉटसअॅप'!

भर रस्त्यातून नो पार्किंगमधून गाडी उचलून नेण्याची घटना तुम्ही अनुभवली असेल अथवा पाहिली तर नक्कीच असेल... त्यावेळी गाडी दिसेनासी झाल्यावर गाडीच्या मालकाची होणारी धावपळ रोखण्यासाठी आता व्हॉट्सअॅपनं पुढाकार घेतलाय. 

Apr 20, 2015, 04:25 PM IST

खूशखबर! व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर लवकरच

व्हॉट्सअॅप ग्राहकांसाठी पुन्हा एकादा खूशखबर आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण कामात व्यस्त असतो आणि आपल्याला व्हॉट्सअॅपवर मॅसेज येत असतात. मात्र कामात व्यस्त असल्याने आपण ते मॅसेज वाचू शकत नाही. व्हॉट्सअॅप युजर्रच्या या समस्येवरही उपाय काढण्याच्या विचारात आहे. व्हॉट्सअॅप आता मॅसेज वाचून दाखवण्याची सुविधा युजर्सना देण्याच्या विचारात आहे. 

Apr 15, 2015, 06:58 PM IST