शुभमन गिल पाकिस्तानविरोधात खेळणार का? समोर आला नवा फोटो; चर्चांना उधाण
संघातील आघाडीचा फलंदाज शुभमन गिल डेंग्यूमुळे संघाबाहेर असल्याने भारतीय संघाचं गणित थोडं बिघडलं आहे. दरम्यान शुभमन गिलचा एक नवा फोटो समोर आला आहे.
Oct 12, 2023, 06:05 PM IST
मोईन अलीचा पाकिस्तानकडून खेळण्याचा विचार? World Cup दरम्यान इंग्लंडला मोठा धक्का?
World Cup 2023 Moeen Ali On Pakistan: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली हा पाकिस्तानी वंशाचा आहे. मोईन अलीचे आजोबा हे पाकव्याप्त काश्मीरमधून इंग्लंडला स्थायिक झाले होते.
Oct 12, 2023, 12:02 PM ISTभारत-अफगाणिस्तान सामन्यादरम्यान विराट-गंभीरच्या चाहत्यांमध्ये मारामारी? Video Viral
IND vs AFG : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाची विजयी वाटचाल सुरूच आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. पण यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये चाहत्यांमध्ये मारामारी होताना दिसत आहे.
Oct 12, 2023, 11:14 AM ISTWorld Cup: विराट-नवीन यांच्यातील वादाला पूर्णविराम; दोघांच्याही मैत्रीवर गौतम गंभीरची रिएक्शन व्हायरल
Gautam Gambhir Reaction: विराट आणि नवीन एकमेकांसमोर आले. मात्र यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये प्रेम दिसून आलं. चाहत्यांनी दोघांच्याही या कृत्याचं कौतुक केलंय. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 12, 2023, 10:26 AM ISTWC Points Table: टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला मोठा फटका; पॉईंट्स टेबलमध्ये बाबर सेनेची घसरण
World Cup 2023 Points Table: अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) उत्तम खेळी करत शकत झळकावलं. टीम इंडियाच्या ( Team India ) या विजयामुळे वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत.
Oct 12, 2023, 08:32 AM ISTIND vs AFG : अफगाण तो झाँकी है, पाकिस्तान अभी बाकी है! कॅप्टन रोहितने खेचला वर्ल्ड कपचा रथ
Indian Cricket Team Beat Afghanistan : अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आक्रमक खेळी करत 131 धावांची खेळी केली. त्याच्या या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे.
Oct 11, 2023, 09:00 PM IST
IND vs AFG : आधी फोर मग सिक्स! पेटलेल्या हार्दिक पांड्याने थेट उडवला तिसरा डोळा; पाहा Video
Hardik Pandya Viral Video : रोहितने हार्दिक पांड्या अन् जडेजाला बॉलिंगला लावलं. मात्र, दोघांना हटके पडत होते. त्याचवेळी हार्दिकने टप्प्यात गोलंदाजी करत उमरझाई (Wicket of Azmatullah Omarzai) याचे स्टंप्स उडवले.
Oct 11, 2023, 06:29 PM ISTपाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूचा हमासला पाठिंबा, भारतातून केलं ट्विट... कारवाईची मागणी
Israel-Hamas War: हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रालयवर हवाई हल्ले केले ज्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. याला उत्तर देण्यासाठी इस्त्रालयनेही गाझा पट्टीत हल्ले केले. गेल्या तीन दिवसांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान युद्ध पेटलं आहे. या दरम्यान पाकिस्तानच्या एका खेळाडूने हमासला खुला पाठिंबा जाहीर केला आहे.
Oct 11, 2023, 06:09 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठा कट उधळला; झेरॉक्सच्या दुकानातून नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये...; क्राइम ब्रांचही चक्रावली
आरोपी एका फोटोकॉपीच्या दुकानातून काम करत होते. आरोपींनी 14 ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्याची जवळपास 40 खोटी तिकीटं विकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Oct 11, 2023, 04:49 PM IST
IND vs AFG: विकेट काढताच जसप्रीत बुमराहचं अनोखं सेलिब्रेशन; केली 'या' स्टार खेळाडूची कॉपी!, पहा Video
World Cup 2023 IND vs AFG: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आजच्या भारत विरुद्ध अफगानिस्तान सामन्यात (IND vs AFG) पहिली विकेट मिळवून दिली. त्यावेळी त्याने खास सेलिब्रेशन केलं.त्याचा व्हिडीओ साध्य सोशल मीडिया वर व्हायरल होतोय
Oct 11, 2023, 04:17 PM ISTSix चा केला कॅच अन् नंतर पहिल्याच बॉलवर विकेट! उगाच नाही म्हणत Lord शार्दुल; पाहा Video
Shardul Thakur Amazing Catch Video: आज भारताने आपल्या संघामध्ये केलेला एकमेव बदल सामन्यातील पहिल्या 15 ओव्हरच्या आतच यशस्वी ठरल्याचं शार्दुल ठाकुरने 2 वेळा दाखवून दिलं.
Oct 11, 2023, 03:52 PM ISTआंबे कधी खाऊ...; लखनऊने कोहलीला छेडलं; नवीन उल-हकविरोधातील वादाची करुन दिली आठवण
वर्ल्डकपमध्ये आज भारतीय संघ अफगाणिस्तानशी भिडत असताना लखनऊने एक्सवर पोस्ट शेअर करत विराट कोहली आणि नवीन उल-हकच्या आयपीएलमधील वादाची आठवण करुन दिली आहे.
Oct 11, 2023, 02:19 PM IST
बापरे! 11 हजार जवान, बॉम्ब डिस्पोजल टीम आणि... भारत-पाकिस्तान सामन्यासाठी असा आहे प्लान
आयसीसी एकदिवसीय विश्वचचषक स्पर्धेत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तान सामन्याची. 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळला जाणार असून या सामन्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
Oct 11, 2023, 02:04 PM ISTविराटने कानात काय सांगितलं? 'घुसखोर' जार्वो म्हणाला, 'तो बोलला की, हे बघ भावा मला...'
What Virat Kohli Said To Jarvo On Ground: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवण्यात आलेल्या वर्ल्डकपमधील भारताच्या पाहिल्या सामन्यामध्येच या नकोश्या पाहुण्याने मैदानात एन्ट्री घेतल्यानंतर गोंधळ उडाला.
Oct 11, 2023, 01:15 PM ISTशुभमन गिलला रुग्णालयातून अचानक हॉटेलात का नेलं? फलंदाजी प्रशिक्षकाचा मोठा खुलासा, म्हणाले 'त्याला...'
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सध्या डेंग्यूमुळे संघाबाहेर असणाऱ्या शुभमन गिलसंबंधी महत्त्वाची अपडेट दिली आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर शुभमन गिलला पुन्हा हॉटेलमध्ये आणण्यात आल्याच्या वृत्तावर ते बोलत होते.
Oct 11, 2023, 01:01 PM IST