IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर 'हा' खेळाडू असणार टीम इंडियाचा कॅप्टन
ICC World Cup India vs Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहे. विश्वचषक स्पर्धेत विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. तर भारताला भारतीय भूमीत हरवण्यासाठी पाकिस्तान संघाचा प्रयत्न असणार आहे.
Oct 13, 2023, 03:33 PM ISTWorld Cup: 'जर तुम्ही भ्याड असाल...,' भारताविरोधातील सामन्याआधी शोएब अख्तरचं मोठं विधान
एकदिवसीय वर्ल्डकपमधील सर्वाधिक उत्सुकता असणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी आता अवघे काही क्षण उरले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने या सामन्यावर भाष्य केलं आहे.
Oct 13, 2023, 03:13 PM IST
IND vs PAK सामन्यापूर्वी युवराजने केली शुभमन गिल ची कानउघडणी! म्हणाला 'मी कॅन्सर असताना खेळलो, तुला...',
ICC World Cup 2023 IND vs PAK: टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला गुरू युवराज सिंहने (Yuvraj Singh) कॅन्सरची स्टोरी सांगितली अन् भारत-पाकिस्तान सामना खेळण्य़ासाठी स्पुर्ती दिली.
Oct 13, 2023, 03:03 PM ISTभारत-पाकिस्तान पहिला सामना कोणत्या साली खेळवला गेला, कोण जिंकलं? जाणून घ्या हेड टू हेड कामगिरी
ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तानदरम्यानचा हायव्होल्टाज सामना शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आह. जगभरातील करोडो क्रीडा प्रेमींच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. यानिमित्ताने भारत-पाकिस्तान पहिला सामना कधी खेळवला गेला होता, याची उत्सुकात क्रिकेट प्रेमींना लागलीय.
Oct 13, 2023, 02:45 PM ISTVideo : 'आग लगे बस्ती मे हम अपनी...', संघाचा पराभव होत असताना मॅक्सवेल फुकत होता सिगारेट
World Cup 2023 SA vs AUS: सोशल मीडियावर ग्लेन मॅक्सवेलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मॅक्सवेल ड्रेसिंग रुममध्ये बसून सिगारेट पिताना दिसत आहे. त्याच्या या कृत्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.
Oct 13, 2023, 02:40 PM ISTअरेरे! 5 World Cup जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियावर ही काय वेळ आली! 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच...
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या कामिगरीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यातही ऑस्ट्रेलियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
Oct 13, 2023, 11:31 AM IST
वसीम जाफरने अवघ्या 4 शब्दात उडवली कांगारुंची खिल्ली; Meme बरोबर कॅप्शनही चर्चेत
World Cup 2023 Wasim Jaffer Post On Aus vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा सामन्यामध्ये वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव झाला.
Oct 13, 2023, 11:12 AM ISTWorld Cup 2023 | भारत-पाकिस्तान सामन्याआधी हल्ल्याची धमकी; सुरक्षा यंत्रणेत वाढ
World Cup 2023 Security Arrangemants For India Vs Pakistan Cricket Match At Ahmedabad
Oct 13, 2023, 10:55 AM IST'14 ऑक्टोबरच्या सामन्यासाठी...'; भारत-पाक सामन्याआधी सचिन तेंडुलकरचं सूचक विधान
Sachin Tendulkar On Ind vs Pak Match: भारत आणि पाकिस्तानदरम्यान वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमधील सामना 14 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शनिवारी खेळवला जाणार असून या सामन्यामध्ये मोठ्या संख्येनं चाहते उपस्थित राहाणार आहेत.
Oct 13, 2023, 10:32 AM ISTमोठी बातमी! आणखी एका भारतीयाला डेंग्यू; भारत-पाक सामन्यातून घेतली माघार
World Cup 2023 Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तानचा संघ शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या मैदानात एकमेकांविरोधात लढणार असून या सामन्यातून एका महत्त्वाच्या व्यक्तीने माघार घेण्याची घोषणा केली आहे.
Oct 13, 2023, 09:01 AM ISTदक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा भारताला बसला मोठा फटका! Points Table पाहून वाटेल आश्चर्य
World Cup 2023 Points Table After Australia vs South Africa Match: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड कप 2023 मधील 10 वा सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने मोठा विजय मिळवला आहे.
Oct 13, 2023, 08:20 AM ISTवर्ल्ड कप दरम्यान संजू सॅमसनला लागली लॉटरी, सोपवली मोठी जबाबदारी
ICC World Cup 2023 : भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जात असून फलंदाज-विकेटकिपर संजू सॅमसनला टीम इंडियात संधी मिळालेली नाही. पण यादरम्यान त्याच्यासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. संजू सॅमसनवर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Oct 12, 2023, 10:21 PM ISTपाच वेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेने उडवला धुव्वा
ICC World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेचं सर्वाधिक जेतेपदं नावावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला झालंय काय असा प्रश्न क्रिकेट चाहते विचारतायत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
Oct 12, 2023, 09:45 PM ISTIND vs PAK Playing 11: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात कोणाला संधी? अशी असेल Playing XI
IND vs PAK, World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Oct 12, 2023, 08:31 PM ISTWC 2023 : क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आली मोठी बातमी
ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते पारंपारिक प्रतिस्पर्धा भारत-पाकिस्तान सामन्याकडे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Oct 12, 2023, 07:39 PM IST