Vidharbha News

अरुणाचल प्रदेश सीमेवर महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

अरुणाचल प्रदेश सीमेवर महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

 चिखलदरा तालुक्यातील सुरणी येथील मुन्ना पुनाजी शेलूकर भारतीय सैन्यात असलेले शिपाई अरुणाचल प्रदेश सीमेवर शहीद झालेत. 

Jan 5, 2019, 07:40 PM IST
ताडोबा अंधारी प्रकल्पाला भेट देताय, मग हे वाचा

ताडोबा अंधारी प्रकल्पाला भेट देताय, मग हे वाचा

प्रकल्पाला भेट देण्यासाठी, सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत ही वेळ निश्चित केली आहे. 

Jan 5, 2019, 04:47 PM IST
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन

चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी जन्मापासून केवळ खादीच्या कपड्यांचाच वापर केला

Jan 3, 2019, 08:39 AM IST
नागपूर मेट्रो-२ ला मंजुरी तर नाशिक मेट्रोच्या अहवालाचं काम सुरु

नागपूर मेट्रो-२ ला मंजुरी तर नाशिक मेट्रोच्या अहवालाचं काम सुरु

नाशिकमध्ये ही मेट्रोसाठी अहवाल मागवला

Jan 2, 2019, 03:51 PM IST
राममंदिर व्हावे, ही तमाम देशवासियांची इच्छा - भैय्याजी जोशी

राममंदिर व्हावे, ही तमाम देशवासियांची इच्छा - भैय्याजी जोशी

पंतप्रधानांच्या राममंदिराबाबत या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राममंदिर व्हावे, अशी सत्तेत बसलेल्यांसह तमाम देशवासियांची इच्छा आहे. 

Jan 1, 2019, 11:15 PM IST
नववर्षाचे स्वागत होत असताना नागपुरात दोन खून

नववर्षाचे स्वागत होत असताना नागपुरात दोन खून

३१ डिसेंबरला एकीकडे नववर्ष स्वागत होत असताना नागपूर मात्र खुनाच्या दोन घटनांनी हादरले. 

Jan 1, 2019, 07:47 PM IST
आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का, 'प्रहार संघटने'त फूट

आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का, 'प्रहार संघटने'त फूट

अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या 'प्रहार संघटने'त फूट पडली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.  

Jan 1, 2019, 05:17 PM IST
नववर्षाच्या पुर्वसंध्येला ताडोबा फुल्ल, पर्यटकांना व्याघ्रदर्शन

नववर्षाच्या पुर्वसंध्येला ताडोबा फुल्ल, पर्यटकांना व्याघ्रदर्शन

 जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी  व्याघ्र प्रकल्पातील प्रवेश फुल्ल झाले 

Dec 31, 2018, 09:29 PM IST
नागपुरात आगीत 10 दुचाकी जळून खाक

नागपुरात आगीत 10 दुचाकी जळून खाक

नागपूर शहरात आग लागून दहा दुचाकी जळून खाक झाल्यात. वर्मा ले आऊटमधील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.  

Dec 29, 2018, 05:32 PM IST
'ट्राय'विरोधी बंदमधून विदर्भातील केबल चालकांची माघार

'ट्राय'विरोधी बंदमधून विदर्भातील केबल चालकांची माघार

'ट्राय'च्या नव्या नियमानुसार वाहिनी पाहण्याचा अधिकार ग्राहकांच्या हाती

Dec 27, 2018, 11:11 AM IST
मंत्र्यांचे कपडे काढून ठोकून काढा - खासदार राजू शेट्टी

मंत्र्यांचे कपडे काढून ठोकून काढा - खासदार राजू शेट्टी

दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांचे कपडे काढून ठोकून काढा, असे वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.  

Dec 25, 2018, 10:53 PM IST
युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार - रावसाहेब दानवे

युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार - रावसाहेब दानवे

शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याची चर्चा सुरु असताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केलेय. 

Dec 25, 2018, 04:57 PM IST
'साक्षगंध' आटोपून निघालेल्या गाडीचा अपघात, एकाच कुटुंबातील नऊ जण जागीच ठार

'साक्षगंध' आटोपून निघालेल्या गाडीचा अपघात, एकाच कुटुंबातील नऊ जण जागीच ठार

कळंब भागात राहणाऱ्या पिसे कुटुंबातील नितीन पिसे याचा विवाह यवतमाळच्या कांबळे कुटुंबात ठरला होता

Dec 25, 2018, 11:37 AM IST
'झुंड' सिनेमाच्या चित्रिकरणासाठी बिग बी नागपुरात, पण यांनी केले चाहत्यांना खूश

'झुंड' सिनेमाच्या चित्रिकरणासाठी बिग बी नागपुरात, पण यांनी केले चाहत्यांना खूश

 'झुंड' सिनेमाच्या चित्रिकरणासाठी बिग बी अमिताभ बच्चन दाखल झालेत. मात्र, त्यांचे दर्शन झाले नाही. परंतु त्यांची कसर शशिकांत पेडवालनी यांनी भरुन काढली.  

Dec 22, 2018, 11:56 PM IST
अवनीचे दोन्ही बछडे सापडले, एकाला बेशुद्ध करुन पकडले

अवनीचे दोन्ही बछडे सापडले, एकाला बेशुद्ध करुन पकडले

राळेगाव जंगलातील नरभक्षक अवनी अर्थात टी वन वाघिणीच्या मादा बछड्याला अखेर जेरबंद करण्यात आलं.  

Dec 22, 2018, 07:14 PM IST
नागपुरात न्यायालयाबाहेर वकिलावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला

नागपुरात न्यायालयाबाहेर वकिलावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला

 राजधानी मुंबईपाठोपाठ आता उपराजधानी नागपूरमध्ये सत्र न्यायालयाच्या परिसराबाहेर वकिलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला झालाय.

Dec 21, 2018, 07:08 PM IST
'सुलतान'चा भाव पाहा आणि शांत बसा!

'सुलतान'चा भाव पाहा आणि शांत बसा!

सुलतान हा शुभ्र पांढऱ्या रंगाचा अश्व असून, त्याला बघितल्यावर कोणीही अश्वप्रेमी लगेचच त्याच्या प्रेमात पडतो.

Dec 19, 2018, 09:43 AM IST
खान्देशात थंडीचा कहर, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

खान्देशात थंडीचा कहर, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

हुडहुडी भरणारी थंडी असल्यानं नागरिकांना सकाळी बाहेर पडणे जिकिरीचं झालंय.

Dec 16, 2018, 02:14 PM IST
'बिग बी' थांबलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या इडली सांबारमध्ये अळ्या

'बिग बी' थांबलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या इडली सांबारमध्ये अळ्या

 न्याहरीत अळ्या आढल्याने फार्मा कंपनीने हॉटेल प्रशासनाला कळवले 

Dec 16, 2018, 01:32 PM IST