close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Vidharbha News

मुंबई, नागपूरपेक्षा हटके नाशिकची मेट्रो

मुंबई, नागपूरपेक्षा हटके नाशिकची मेट्रो

अशी असेल नाशिक मेट्रो...

Jul 21, 2019, 09:58 PM IST
स्थानिकांनी स्वतः खड्डे भरून निष्क्रिय नगरसेवकांना वाहिली श्रद्धांजली

स्थानिकांनी स्वतः खड्डे भरून निष्क्रिय नगरसेवकांना वाहिली श्रद्धांजली

शाळकरी मुलांच्या अपघातांच्या संख्येमध्येही वाढ होत आहे. 

Jul 21, 2019, 03:00 PM IST
कुत्र्याच्या शोधार्थ थेट घरात घुसला बिबट्या, जंगलात पिटाळण्यात वनपथकाला यश

कुत्र्याच्या शोधार्थ थेट घरात घुसला बिबट्या, जंगलात पिटाळण्यात वनपथकाला यश

फटाके फोडून दार उघडे ठेवत बिबट्याला जंगलात पिटाळण्यात वनपथकाला यश आले.

Jul 21, 2019, 01:26 PM IST
सुरक्षेच्या कारणास्तव १०० मुलींनी सोडले वसतीगृह

सुरक्षेच्या कारणास्तव १०० मुलींनी सोडले वसतीगृह

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे शासकीय अनास्थेमुळे विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. 

Jul 21, 2019, 09:10 AM IST
अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

भोकरदन तालुक्यातील अन्वा परिसरातील घटना

Jul 20, 2019, 09:05 PM IST
चंद्रपुरात एकाच व्यक्तीकडून चोरीच्या १४ दुचाकी जप्त

चंद्रपुरात एकाच व्यक्तीकडून चोरीच्या १४ दुचाकी जप्त

चोरीच्या १४ दुचाकींची किंमत लाखोंच्या घरात

Jul 20, 2019, 02:34 PM IST
उपचारासाठी दाखल केलेला कैदी रुग्णालयातून पळाला

उपचारासाठी दाखल केलेला कैदी रुग्णालयातून पळाला

 कैद्याने रुग्णालयातून पलायन केल्याची धक्कादाय घटना नागपुरात घडली

Jul 20, 2019, 12:05 PM IST
राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून ५ जणांचा मृत्यू

राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून ५ जणांचा मृत्यू

राज्यात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली.  

Jul 20, 2019, 08:28 AM IST
कार्यालयासमोर उपोषणाची धमकी देणाऱ्या नवरदेवास महावितरणचा 'शॉक'

कार्यालयासमोर उपोषणाची धमकी देणाऱ्या नवरदेवास महावितरणचा 'शॉक'

महावितरणच्या कामाचा निषेध म्हणून निखिल अरुण तिखे आणि पूजा लंगडे यांनी कार्यालयासमोरच विवाह करण्याची योजना 

Jul 20, 2019, 07:52 AM IST
फक्त 10 रुपयात 3 भेटून रायल्या शेगावं कचोरी ! खातं का बे..?

फक्त 10 रुपयात 3 भेटून रायल्या शेगावं कचोरी ! खातं का बे..?

गरमागरम ताजी शेगावं कचोरी खा..! अन खाल्ल्यावर सांगजा बा..कशी लागली ते...!

Jul 20, 2019, 07:12 AM IST
संघर्षाला हवी साथ : घरात  चूल पेटण्याचा प्रश्न, 'ती'च्या यशानं कुटुंबीयांसमोर आशेचा उजेड

संघर्षाला हवी साथ : घरात चूल पेटण्याचा प्रश्न, 'ती'च्या यशानं कुटुंबीयांसमोर आशेचा उजेड

पूनमच्या वडिलांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून २०१२ मध्ये आत्महत्या केली

Jul 19, 2019, 09:59 PM IST
संघर्षाला हवी साथ : दहावीच्या पुस्तकांचेही पैसे त्याच्याकडे नव्हते पण...

संघर्षाला हवी साथ : दहावीच्या पुस्तकांचेही पैसे त्याच्याकडे नव्हते पण...

ऋषिकेशला भविष्यात सनदी अधिकारी व्हायचंय. त्यासाठी गरज आहे ती दानशूर हातांची...

Jul 19, 2019, 06:06 PM IST
'मिशी प्रकरणास' नवं वळण, पार्लरच्या कर्मचाऱ्याचीही ग्राहकाविरोधात तक्रार

'मिशी प्रकरणास' नवं वळण, पार्लरच्या कर्मचाऱ्याचीही ग्राहकाविरोधात तक्रार

आता फ्रेंड्स जेन्ट्स पार्लरचा कर्मचारी आकाश चौधरी यानेही पोलीस तक्रार दिली आहे. 

Jul 19, 2019, 11:14 AM IST
'केंद्राकडून परवानग्या मिळाल्यास या महिन्यातच पाडणार कृत्रिम पाऊस'

'केंद्राकडून परवानग्या मिळाल्यास या महिन्यातच पाडणार कृत्रिम पाऊस'

 30 तारखेपूर्वी या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार 

Jul 19, 2019, 08:20 AM IST
कोळसा खाणीत गुदमरून दोन जण ठार

कोळसा खाणीत गुदमरून दोन जण ठार

कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीत गुदमरून दोन जण ठार 

Jul 19, 2019, 07:46 AM IST
अनोखं लग्न! महावितरण कार्यालयासमोरील उपोषण मंडपात अडकले विवाहबंधनात

अनोखं लग्न! महावितरण कार्यालयासमोरील उपोषण मंडपात अडकले विवाहबंधनात

 महावितरणकडून काही वेगळा आहेर मिळतो का याची उत्सुकता.

Jul 18, 2019, 06:22 PM IST
नागपुरात रंगलं मिशीचं महाभारत, वाद थेट पोलीस स्टेशनमध्ये

नागपुरात रंगलं मिशीचं महाभारत, वाद थेट पोलीस स्टेशनमध्ये

केशकर्तनालयात न विचारताच मिशी उडवल्यानं वाद

Jul 18, 2019, 03:48 PM IST
चंद्रपुरात उन्हामुळे शेतजमिनीला भेगा, पावसाने पाठ फिरवल्याने पीकं धोक्यात

चंद्रपुरात उन्हामुळे शेतजमिनीला भेगा, पावसाने पाठ फिरवल्याने पीकं धोक्यात

हजारो हेक्टरवर ही परिस्थिती बघायला मिळत आहे.

Jul 18, 2019, 01:00 PM IST
नागपुरात दहशत पसरविणाऱ्या गुंडांची शहरात धिंड

नागपुरात दहशत पसरविणाऱ्या गुंडांची शहरात धिंड

नागपूर येथे शस्त्रांच्या जोरावर दहशत पसरविणाऱ्या गुंडांची पोलिसांनी नागरिकांसमोरच धिंड काढली. 

Jul 18, 2019, 10:02 AM IST
वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन

वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन

प्रयोगशील आणि विडंबन विनोदशैलीत व्यंग अशी बोरकर यांच्या लेखनाची ओळख आहे.

Jul 18, 2019, 08:10 AM IST