![India Adopts New Criminal Laws Today: Online FIR, Strict Action On Misleading Women | Top 10 Changes](https://english.cdn.zeenews.com/sites/default/files/styles/zm_350x200/public/2024/07/01/1428100-solar-2024-07-01t065359.150.jpg)
![सावधान! तुमचेही हात थरथरत असतील तर वेळीच सावध व्हा, असू 'हा' गंभीर आजार सावधान! तुमचेही हात थरथरत असतील तर वेळीच सावध व्हा, असू 'हा' गंभीर आजार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/11/727108-world-parkinsons-day-2024.jpg)
सावधान! तुमचेही हात थरथरत असतील तर वेळीच सावध व्हा, असू 'हा' गंभीर आजार
World Parkinsons Day 2024: म्हातारपणात हात-पाय थरथरणे अगदी स्वाभाविक असते. पण तरुण वयात हात-पाय थरथरत असतील वेळीच सावध होणे गरजेचे आहे. या आजाराची नेमकी कोणती कारणे आहेत ते जाणून घ्या...
![पीरियड्सच्या काही दिवस आधी पाय का दुखतात? यामागचं कारण समजून घ्या पीरियड्सच्या काही दिवस आधी पाय का दुखतात? यामागचं कारण समजून घ्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/10/726846-periodslegcramp.png)
पीरियड्सच्या काही दिवस आधी पाय का दुखतात? यामागचं कारण समजून घ्या
अनेक महिलांना मासिक पाळी अगोदर वेगवेगळ्या समस्या जाणवतात. यामध्ये काही महिलांना पाय दुखीचा त्रास होतो, यामागचं कारण काय?
![उन्हाळ्यात थंड पाणी पिताय? शरीरावर होतोय घातक परिणाम उन्हाळ्यात थंड पाणी पिताय? शरीरावर होतोय घातक परिणाम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/10/726784-chilledwater.png)
उन्हाळ्यात थंड पाणी पिताय? शरीरावर होतोय घातक परिणाम
Chilled Water Side Effects : उन्हाळा सुरू झाल्यापासून नागरिक कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेत. कडक उष्मा आणि उन्हापासून आराम मिळण्यासाठी लोक अनेकदा थंड पदार्थ खाणे किंवा पिणे पसंत करतात. या ऋतूत लोक थंड पाणीही भरपूर पितात. मात्र, हे पाणी तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकते (Chilled Water Side Effects). त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.
![सावधान! 'या' लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर सावधान! 'या' लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/10/726741-cancer-risk.jpg)
सावधान! 'या' लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
Health Tips In Marathi : तुमच्या कुटुंबात असलेले आजार आणि तुमचे आरोग्य याचा खूप जवळचा संबंध आहे. यात अनेक कुटुंबांमध्ये कर्करोग हा एक महत्वपूर्ण आजार दिसून येतो. अनेक अनुवांशिक सिंड्रोम किंवा अनुवांशिक कौटुंबिक सिंड्रोम आहेत, जे त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रभावित करतात.
![TB medicines shortages : औषधे पुरवून पुरवून खा! तीन महिने टीबीच्या औषधांचा तुटवडा TB medicines shortages : औषधे पुरवून पुरवून खा! तीन महिने टीबीच्या औषधांचा तुटवडा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/10/726712-tb-medicines-shortages.jpg)
TB medicines shortages : औषधे पुरवून पुरवून खा! तीन महिने टीबीच्या औषधांचा तुटवडा
TB medicines shortages : सध्या क्षयरोग (टीबी) मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. देशात दरवर्षी 29 लाख लोकांना या संसर्गजन्य रोगाची लागण होते. महाराष्ट्रात दोन लाख नवीन क्षयरुग्णांची नोंद झाली होती, त्यापैकी 1 हजार रूग्णांचा पुरेसा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता.
![उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर 'हे' सोपे घरगुती उपाय नक्की करा उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर 'हे' सोपे घरगुती उपाय नक्की करा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/10/726687-summerskin.jpg)
उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर 'हे' सोपे घरगुती उपाय नक्की करा
मार्च महिन्यापासून हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात होते. सूर्याची अतिनील किरणं त्वचेच्या संपर्कात येताच त्वचा काळवंडणं, कोरडी पडणं तसंच जळजळ होणं या समस्या उद्भवतात. उन्हामुळे त्वचेवरचा टॅन जाण्यासाठी घरगुती सोपे उपाय नक्की करा.
![WHO : 'या' संसर्गामुळे रोज 3500 जणांचा मृत्यू; धोकादायक देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर WHO : 'या' संसर्गामुळे रोज 3500 जणांचा मृत्यू; धोकादायक देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/10/726662-hepatitis-viruses-kill-3500-people-a-day-who.jpg)
WHO : 'या' संसर्गामुळे रोज 3500 जणांचा मृत्यू; धोकादायक देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर
Health Tips In Marathi : बदलत्या वातावरणामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आधी कोरोना मग त्याचे व्हेरिंएट याचा धोका संपत नाही, त्यातच आता नवीन संसर्गासंदर्भात एक धक्कादायक माहिती WHO ने जारी केली आहे.
![तुम्हालाही 'या' सवयी आहेत? यकृत डॅमेज करण्यासाठी स्लो पॉयझनप्रमाणे करतात काम तुम्हालाही 'या' सवयी आहेत? यकृत डॅमेज करण्यासाठी स्लो पॉयझनप्रमाणे करतात काम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/10/726629-yakrut1.png)
तुम्हालाही 'या' सवयी आहेत? यकृत डॅमेज करण्यासाठी स्लो पॉयझनप्रमाणे करतात काम
लिव्हर आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक कार्यांमध्ये योगदान देतं. अशा परिस्थितीत यकृत निरोगी राहणं अत्यंत आवश्यक आहे.
![बेली फॅट कमी करण्यासाठी जेवणाची वेळ महत्त्वाची; पाहा कोणत्या वेळी जेवणं योग्य? बेली फॅट कमी करण्यासाठी जेवणाची वेळ महत्त्वाची; पाहा कोणत्या वेळी जेवणं योग्य?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/09/726332-bf1.png)
बेली फॅट कमी करण्यासाठी जेवणाची वेळ महत्त्वाची; पाहा कोणत्या वेळी जेवणं योग्य?
बेली फॅट ही आजकाल एक मोठी समस्या बनली आहे. 2023 च्या लॅन्सेट अभ्यासानुसार, भारतातील 23 टक्के महिला आणि 22.1 टक्के पुरुषांचे वजन जास्त आहे. तर 40 टक्के महिला आणि 12 टक्के पुरुषांच्या पोटावर चरबी असते.
![महिलांना 40 नंतरही राहायचंय फिट, शतावरी राहिल गुणकारी महिलांना 40 नंतरही राहायचंय फिट, शतावरी राहिल गुणकारी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/09/726522-women40.png)
महिलांना 40 नंतरही राहायचंय फिट, शतावरी राहिल गुणकारी
Benefits Of Eating Shatavari: शतावरीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि अनेक प्रकारे सेवन करता येते.
![3 महिन्यांत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे 3500 रुग्ण, महाराष्ट्रातील आकडेवारी काय सांगते? 3 महिन्यांत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे 3500 रुग्ण, महाराष्ट्रातील आकडेवारी काय सांगते?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/09/726503-malaria.jpg)
3 महिन्यांत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे 3500 रुग्ण, महाराष्ट्रातील आकडेवारी काय सांगते?
Maharashtra Health: राज्यातील सर्व प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाचा फैलाव वाढत चालला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षांच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून 2572 इतकी नोंद झाली आहे.
![प्रसूतीसाठी आलेल्या आठपैकी एका महिलेशी गैरवर्तन, धक्कादायक माहिती उघड प्रसूतीसाठी आलेल्या आठपैकी एका महिलेशी गैरवर्तन, धक्कादायक माहिती उघड](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/09/726500-women-misbehavior.jpg)
प्रसूतीसाठी आलेल्या आठपैकी एका महिलेशी गैरवर्तन, धक्कादायक माहिती उघड
women misbehavior in labor room : गर्भवतीमहिलांसंदर्भात एक धक्कादायक माहिती उघड झाली असून प्रसूतीसाठी आलेल्या आठपैकी एका महिलेशी गैरवर्तन होत असल्याची माहिती समोर आली आहे. नेमका हा प्रकार काय ते जाणून घेऊया.
![अचानक राग, संय गमावणे आणि ओरडणे.., जया बच्चन यांना 'या' आजारामुळे होत्या त्रास अचानक राग, संय गमावणे आणि ओरडणे.., जया बच्चन यांना 'या' आजारामुळे होत्या त्रास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/09/726429-sudden-anger-loss-of-composure-and-shouting-jaya-bachchan-suffers-from-claustrophobia-disease.png)
अचानक राग, संय गमावणे आणि ओरडणे.., जया बच्चन यांना 'या' आजारामुळे होत्या त्रास
Jaya Bachchan : Paparazzi जया बच्चन कायम ओरडताना, संतापताना दिसली आहे. त्या कायम रागात का असतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अचानक राग, संय गमावणे आणि ओरडणे ही लक्षण एका आजाराची असून जया बच्चन यांनाही तो आजार आहे का?
![World Homeopathy Day 2024:होमियोपॅथीच्या पांढऱ्या गोळ्या 'या' आजारांवर गुणकारी, मुळापासून संपेल त्रास World Homeopathy Day 2024:होमियोपॅथीच्या पांढऱ्या गोळ्या 'या' आजारांवर गुणकारी, मुळापासून संपेल त्रास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/09/726386-homeopathy.png)
World Homeopathy Day 2024:होमियोपॅथीच्या पांढऱ्या गोळ्या 'या' आजारांवर गुणकारी, मुळापासून संपेल त्रास
'जागतिक होमिओपॅथी दिन' दरवर्षी 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. कोणत्याही आजारांना मुळापासून दूर करतात हे उपाय.
![किडनीत जमा झालेली घाण खेचून फेकतील 3 स्वस्त पदार्थ, सूज देखील होईल कमी किडनीत जमा झालेली घाण खेचून फेकतील 3 स्वस्त पदार्थ, सूज देखील होईल कमी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/09/726316-kidney-1.png)
किडनीत जमा झालेली घाण खेचून फेकतील 3 स्वस्त पदार्थ, सूज देखील होईल कमी
Kidney Stone : एका रिपोर्टनुसार, 10 पैकी 1 व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या असते. त्याचबरोबर क्रॉनिक किडनी डिसीजसारखे आजारही झपाट्याने वाढत आहेत.
![व्हाइट डिस्चार्जमुळे हैराण झालात? घरगुती उपायांनी खाज आणि जळजळ होईल दूर व्हाइट डिस्चार्जमुळे हैराण झालात? घरगुती उपायांनी खाज आणि जळजळ होईल दूर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/08/726175-whitedischarge.png)
व्हाइट डिस्चार्जमुळे हैराण झालात? घरगुती उपायांनी खाज आणि जळजळ होईल दूर
White Discharge Home Remedies: व्हाइट डिस्चार्ज म्हणजे पांढरा स्त्राव समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
![Heart Attack Sign: एक महिना आधीच दिसतात हार्ट अटॅकचे संकेत, 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा! Heart Attack Sign: एक महिना आधीच दिसतात हार्ट अटॅकचे संकेत, 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/08/726074-heart-attack-sign.jpg)
Heart Attack Sign: एक महिना आधीच दिसतात हार्ट अटॅकचे संकेत, 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Health News in Marathi : हार्ट अटॅकचे नाव ऐकलं तरी मनात नको त्या शंका येत असतात. हार्ट अटॅकच ही अचानक घडणारी घटना असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात.
![शास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या... सूर्यग्रहणाचा आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? गर्भवती महिलांनी काय करावे शास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या... सूर्यग्रहणाचा आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? गर्भवती महिलांनी काय करावे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/08/726041-solareclipse-1.png)
शास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या... सूर्यग्रहणाचा आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? गर्भवती महिलांनी काय करावे
Tips For Pregnant Women During Solar Eclipse: सूर्य ग्रहणाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो असं अनेकांच म्हणणं आहे. गरोदर महिलांना या दिवशी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण शास्त्रीयदृष्ट्या खरंच शरीरावर काय परिणाम होतो, ते समजून घ्या.
![पाच तासांपेक्षा कमी झोप किती धोकादायक? जाणून घ्या साईड इफेक्ट्स पाच तासांपेक्षा कमी झोप किती धोकादायक? जाणून घ्या साईड इफेक्ट्स](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/08/726040-sleep.jpg)
पाच तासांपेक्षा कमी झोप किती धोकादायक? जाणून घ्या साईड इफेक्ट्स
Health News : चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप ही तितकीच महत्त्वाची आहे. असं म्हटलं जातं की मनुष्याने दिवसातून किमान आठ तासांच झोप पूर्ण करायला हवी. पण खरंच आठ तासांची झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे का?
![Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात? जाणून घ्या पारंपारिक आणि वैज्ञानिक कारण Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात? जाणून घ्या पारंपारिक आणि वैज्ञानिक कारण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/08/725961-gudi-padwa-and-kadulimba-cha-pala.jpg)
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात? जाणून घ्या पारंपारिक आणि वैज्ञानिक कारण
Bitter Melon Leaves : उद्या महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी कडुलिंब आणि गूळ खातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का? सणाच्या दिवशी कडू प्रसाद का खाल्ला जातो?