close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Election results 2019 : अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील विजयी

अहमदनगरमध्ये भाजपाचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी बाजी मारली आहे. 

Updated: May 23, 2019, 02:48 PM IST
Election results 2019 : अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील विजयी

अहमदनगर : नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादीने डॉ. सुजय विखे यांच्यासाठी जागा न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती. तर भारतीय जनता पक्षाने डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली होती. नगरमध्ये या २ युवा नेत्यांमध्ये चांगलाच सामना रंगला होता. संग्राम जगताप दोन वेळा नगरचे महापौर होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे अनिल राठोड यांचा पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडीकडून सुधाकर आव्हाड मैदानात होते. मात्र भाजमध्ये प्रवेश करणारे सुजय विखे पाटील यांचा अखेर अहमदनगर मतदारसंघातून विजय झाला आहे.

लाईव्ह अपडेट

1:08 PM-  अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील 1 लाख 45 हजार मतांसह आघाडीवर.

9:53 AM- अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील 20 हजार 371 मतांनी आघाडीवर 

अहमदनगरमध्ये सुजय विखे पिछाडीवर 

२०१४ चा निकाल

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या दिलीपकुमार गांधी यांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीच्या राजीव रावळे यांचा २ लाख ९ हजार १२२ मताधिक्यांनी पराभव केला.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

 

उमेदवार

 पक्ष

 मतदान

दिलीपकुमार गांधी भाजप 605185
राजीव राजाळे राष्ट्रवादी 396063
बबन कोळसेपाटील अपक्ष 12683
किसन काकडे बसपा 8386
नोटा नोटा 7473

मुंबई

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर-मध्य

मुंबई दक्षिण-मध्य

दक्षिण मुंबई

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रायगड

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

विदर्भ 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमूर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशीम

बुलडाणा

अकोला

अमरावती

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सोलापूर

बारामती

सातारा 

सांगली

कोल्हापूर

हातकणंगले

मावळ

अहमदनगर

माढा

शिरुर

मराठवाडा

औरंगाबाद

जालना

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

शिर्डी

रावेर

जळगाव