close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Election Results 2019 Shirur : शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे विजयी

 डॉ. कोल्हे यांच्या या विजयाला राजकीय वर्तुळात खूप महत्त्व आहे.  

Updated: May 23, 2019, 03:17 PM IST
Election Results 2019 Shirur : शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे विजयी

शिरुर : शिरुरच्या मतदरांनी आपला कौल राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाजूने दिला आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांना फायदा होणार असल्याचे म्हटले जात होते. येथे राष्ट्रवादीच्या एकोप्याचा अभाव असून शिवाजीराव आढळरावांच्या विरोधात सक्षम उमेदवार नसल्याची चर्चा होती. पण डॉ. कोल्हे यांनी सर्व ताळेबंद खोटे ठरवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. शिवाजीराव आढळराव हे मतदार संघातील आपली प्रतिमा जपण्यात अयशस्वी ठरले. शिवसेनेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. २९ एप्रिलला शिरुरमध्ये मतदान प्रतक्रिया पार पडली होती. राष्ट्रवादीने येथे अभिनय विश्वातून राजकारणाकडे वळलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे शिवसेनेतून राष्ट्रवादीकडे येणाऱ्या कोल्हे यांच्या पाठिशी शिरुरचा मतदार राजा उभा राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं होते. डॉ. कोल्हे यांच्या या विजयाला राजकीय वर्तुळात खूप महत्त्व आहे.  

लाईव्ह अपडेट

11:38 AM-  आढळराव पाटील - १९३८७२ अमोल कोल्हे - २१०३९८ अमोल कोल्हे १६५२६ मतांनी आघाडीवर

9:10- AM शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हे 14 हजार मतांनी आघाडीवर 

२०१४ निवडणुकीचा निकाल

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत  राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला होता. 

उमेदवार

 पक्ष

 मतदान

शिवाजीराव आढळराव पाटील भाजप 643415
देवदत्त निकम काँग्रेस 341601
अशोकराव खांडेभराड मनसे 36448
सरजेराव वाघमारे बसपा 19783
सोपानराव निकम आप 16663
 

 

मुंबई

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर-मध्य

मुंबई दक्षिण-मध्य

दक्षिण मुंबई

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रायगड

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

विदर्भ 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमूर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशीम

बुलडाणा

अकोला

अमरावती

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सोलापूर

बारामती

सातारा 

सांगली

कोल्हापूर

हातकणंगले

मावळ

अहमदनगर

माढा

शिरुर

मराठवाडा

औरंगाबाद

जालना

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

शिर्डी

रावेर

जळगाव