अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी आज रवाना होणार
ज्या अमेरिकेने नरेंद्र मोदींना व्हीसा नाकारला, तेच आता त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रवाना होणार आहेत. 100 तासांच्या या दौ-यात मोदी 30 ते 35 कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
Sep 25, 2014, 12:44 PM ISTआजचे फोटो (२४ सप्टेंबर २०१४)
मंगळयान यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार मानले
Sep 24, 2014, 08:08 PM ISTअमेरिकेचा इसिसवर क्षेपणास्त्र हल्ला
isis (इसिस) या अतिरेकी संघनेविरोधात अमेरिकेने कठोर पावले उचललीत. सीरियामध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटावर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला चढवला.
Sep 23, 2014, 12:53 PM ISTISIS वर अमेरिकेचा क्षेपणास्त्र हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2014, 09:43 AM ISTतिसऱ्या स्तनासाठी महिलेनं खर्च केले २० हजार डॉलर
अमेरिकेतील फ्लोरिडाच्या एका मसाज थेरपिस्टनं आणखी एक स्तन मिळविण्यासाठी सर्जरी करवली. तिसरं स्तन मिळविण्यासाठी तिनं २० हजार डॉलर खर्च केले. मसाज थेरपिस्टचं नाव जॅस्मिन ट्रायडेव्हिल आहे. तिला एमटीव्हीच्या शोमध्ये यायचंय. २१ वर्षीय जॅस्मिननं काही महिन्यांपूर्वी ही सर्जरी केलीय.
Sep 23, 2014, 08:20 AM ISTओबामांच्या घरचा ‘दाणा’ही मोदींना वर्ज्य...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवरात्रोत्सवा दरम्यान अमेरिकेत असणार आहे. मात्र, तरीही या दौऱ्या दरम्यान मोदी हे दरवर्षीप्रमाणे उपवास करणार आहेत.
Sep 22, 2014, 09:51 PM ISTइबोला विरोधात लढणार ३ हजार अमेरिकन सैनिक
इबोला विरोधात मोहिमेसाठी मदत म्हणून, ३ हजार सैनिकांना लायबेरियाला पाठवलं जातील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा मंगळवारी करणार आहेत.
Sep 16, 2014, 03:51 PM IST२६ वर्षीय महिलेनं पुरुषाचे हात-पाय बांधून केला रेप
एका पुरुषावर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. इंग्रजी वेबसाइट डेली मेलनं दिलेल्या बातमीनुसार अमेरिकेच्या सिएटलमध्ये २६ वर्षीय एका महिलेनं पुरुषाच्या घरात शिरून त्याचे हात-पाय बांधून त्याच्यावर बलात्कार केल्याचं कळतंय. पीडित पुरुषानं महिलेविरोधात तक्रार दाखल केलीय.
Sep 15, 2014, 04:16 PM ISTअमेरिकेनं विवेकानंदांचं स्मरण ठेवलं असतं तर...
अमेरिकेनं विवेकानंदांचं स्मरण ठेवलं असतं तर...
Sep 12, 2014, 10:57 AM IST...तर 9/11 ची विध्वंसक घटना घडलीच नसती - मोदी
...तर 9/11 ची विध्वंसक घटना घडलीच नसती - मोदी
Sep 11, 2014, 04:43 PM ISTअमेरिकेवरील 9/11 हल्ल्याला 13 वर्ष पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 11:45 AM ISTनरेंद्र मोदी - बराक ओबामा यांच्या भेटीचा कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 01:56 PM ISTमोदी - ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये होणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची 29 आणि 30 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे.
Sep 9, 2014, 12:39 PM ISTअल कायदाच्या नव्या भारतीय शाखेचा धोका नाही - अमेरिका
‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेच्या भारतीय उपखंडात नवी शाखा सुरु करण्यात आल्याच्या ‘त्या’ व्हिडिओवर अमेरिकेनं आपली प्रतिक्रिया नोंदवलीय.
Sep 5, 2014, 01:11 PM ISTलॉटरीद्वारे निवड होणार मोदींच्या न्यू यॉर्कमधील समारंभातील पाहुण्यांची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर महिन्यातील अमेरिका दौऱ्याबद्दल सर्वांनाच मोठी उत्सुकता असून २८ सप्टेंबर रोजी न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या मोदींच्या 'सार्वजनिक स्वागत समारंभास' उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांची निवड लॉटरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
Sep 3, 2014, 05:59 PM IST