अमेरिका

जगातील पहिली सौर बॅटरी, हवा आणि प्रकाशावर होणार चार्ज

अमेरिकेच्या शास्त्रज्ञानांनी जगातील पहिली सौर बॅटरी विकसित केली आहे. हवा आणि प्रकाशच्या माध्यमातूनन ही बॅटरी रिचार्ज होईल.

Oct 6, 2014, 08:33 AM IST

‘केम छो…’ म्हणत ओबामांनी केलं मोदींचं स्वागत!

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट पार पडलीय. यममानपदी असलेल्या बराक ओबामांनी ‘केम छो मिस्टर प्राईम मिनिस्टर’ असं संबोधत मोदींचं हसतमुखानं स्वागत केलं. 

Sep 30, 2014, 10:09 AM IST

अमेरिकेचा मोदी लाळघोटेपणा केवळ हास्यास्पद - चीन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्या अमेरिकेत आहेत... मोदी, मोदी, मोदी असा एकच गजर सध्या अमेरिकेतही ऐकू येतोय... पण, भारताच्या कोणत्याही उल्लेखनीय गोष्टीवर नाक मुरडणारं चीन यावेळीही मागं राहिलेलं नाही. 

Sep 29, 2014, 03:07 PM IST

दहशतवादाचा मार्ग सोडून पाकनं द्विपक्षीय चर्चेसाठी यावं - मोदी

दहशतवादाचा मार्ग सोडून पाकनं द्वपक्षीय चर्चेसाठी यावं - मोदी

Sep 27, 2014, 10:27 PM IST

नरेंद्र मोदींना अमेरिकेतील कोर्टाचे समन्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला आज सुरुवात झाली असतानाच अमेरिकेतील एका कोर्टानं मोदींना गुजरात दंगलीसंदर्भात समन्स बजावलं आहे. हा समन्स मिळाल्यावर मोदींना त्यावर २१ दिवसांमध्ये उत्तर देणं बंधनकारक असणार आहे. 

Sep 26, 2014, 02:50 PM IST

अमेरिका दौऱ्यात मोदी घेणार एक मजेशीर बदला!

आजपासून नऊ वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या ‘मैडिसन स्क्वेअर’वर उपस्थित असलेल्या लोकांना तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं होतं... आणि यंदाच्या अमेरिका दौऱ्यातही नरेंद्र मोदी याच मेडिसन स्क्वेअरवर उपस्थितांना संबोधित करणार आहेत... 

Sep 25, 2014, 01:07 PM IST

अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी आज रवाना होणार

ज्या अमेरिकेने नरेंद्र मोदींना व्हीसा नाकारला, तेच आता त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रवाना होणार आहेत. 100 तासांच्या या दौ-यात मोदी 30 ते 35 कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. 

Sep 25, 2014, 12:44 PM IST

आजचे फोटो (२४ सप्टेंबर २०१४)

मंगळयान यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार मानले

Sep 24, 2014, 08:08 PM IST

अमेरिकेचा इसिसवर क्षेपणास्त्र हल्ला

isis (इसिस) या अतिरेकी संघनेविरोधात अमेरिकेने कठोर पावले उचललीत. सीरियामध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटावर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला चढवला.

Sep 23, 2014, 12:53 PM IST

तिसऱ्या स्तनासाठी महिलेनं खर्च केले २० हजार डॉलर

अमेरिकेतील फ्लोरिडाच्या एका मसाज थेरपिस्टनं आणखी एक स्तन मिळविण्यासाठी सर्जरी करवली. तिसरं स्तन मिळविण्यासाठी तिनं २० हजार डॉलर खर्च केले. मसाज थेरपिस्टचं नाव जॅस्मिन ट्रायडेव्हिल आहे. तिला एमटीव्हीच्या शोमध्ये यायचंय. २१ वर्षीय जॅस्मिननं काही महिन्यांपूर्वी ही सर्जरी केलीय.

Sep 23, 2014, 08:20 AM IST

ओबामांच्या घरचा ‘दाणा’ही मोदींना वर्ज्य...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवरात्रोत्सवा दरम्यान अमेरिकेत असणार आहे. मात्र, तरीही या दौऱ्या दरम्यान मोदी हे दरवर्षीप्रमाणे उपवास करणार आहेत.

Sep 22, 2014, 09:51 PM IST