aamir khan

सलमान खान देणार मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये संधी ?

२१ वर्षीय मानुषी छिल्लरने यंदा 'मिस वर्ल्ड' हा किताब पटवला आहे.

Nov 29, 2017, 03:13 PM IST

...या अभिनेत्यासोबत करायचंय मानुषी छिल्लरला काम!

यंदाचा मिस वर्ल्डचा खिताब आपल्या नावावर नोंदवल्यानंतर मानुषी पुढे काय करणार? असा साहजिकच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय. 

Nov 28, 2017, 03:55 PM IST

Miss World मानुषी छिल्लर या अभिनेत्याची आहे दिवानी

भारताला १६ वर्षानंतर मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड हा किताब मिळवला आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला. 

Nov 27, 2017, 07:33 PM IST

फक्त 30 मिनिटांसाठी प्रियांकाला 12 कोटींची ऑफर

सिनेमाच्या चंदेरी दुनियेत माणसाला एकदा का ग्लॅमर मिळाले की, साक्षात कुबेरच त्या व्यक्तिवर प्रसन्न होतो. बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीचेच पहा ना. प्रियांकाला केवळ 30 मिनिटांसाठी चक्क 12 कोटी रूपायांची ऑफर आली आहे.

Nov 19, 2017, 07:08 PM IST

कल्पना लाजमींची कॅन्सरशी झुंज, आमीर, रोहितने उचलला खर्च

'एक पल', 'रुदाली', 'चिंगारी', 'दमन' या स्त्रीप्रधान चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शिका कल्पना लाजमी या कॅन्सरशी झुंज देत आहेत.

Nov 9, 2017, 02:26 PM IST

..जेव्हा आमिर खान मुलीच्या तालावर नाचतो

  'दंगल'मध्ये महावीर फोगाटच्या भूमिकेत दिसलेला आमिर खान आता 'सिक्रेट सुपरस्टार'मध्ये एका हटके भूमिकेत दिसणार आहे.

Oct 16, 2017, 04:59 PM IST

अन् आमिर खानला भारतीय महिला संघाच्या कॅप्टनचं नाव सुचेना .....

'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी सध्या आमिर खान आणि जायरा देशभर विविध ठिकाणी फिरत आहे.

Oct 14, 2017, 08:53 PM IST

आमिर खानच्या 'या' जीन्सची किंमत थक्क करणारी!

गुलाबी रंग हा फक्त स्त्रियांकरताच असल्याचे अनेकांना वाटते. 

Oct 13, 2017, 11:32 PM IST

हैदाराबादमध्ये आमिरने दिलेल्या चॅलेन्जमध्ये सेहवाग फेल

अभिनेता आमिर खान आणि दंगल फेम झायरा वसीम शुक्रवारी ‘सिक्रेट सुपरस्टार’च्या प्रमोशनसाठी हैदराबादच्या ग्राऊंडवर पोहोचले.

Oct 13, 2017, 08:43 PM IST

अन् बर्‍याच प्रयत्नानंतर आमिर खानच्या हातात आले आईस्क्रिम

सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार आमीर खानचा एक व्हिडिओ फारच व्हायरल होतोय.

Oct 8, 2017, 03:21 PM IST

'या' बॉलरच्या यॉर्करची कोहलीला वाटायची भीती !

आमिर खानसोबतच्या एका चॅट शो मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सहभागी झाला होता.

Oct 5, 2017, 09:57 PM IST

विराटला गर्लफ्रेन्डची ही गोष्ट अजिबात आवडत नाही

सुपरस्टार आमिर खान आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली एका चॅट शोमध्ये एकत्र दिसणार आहेत.

Oct 4, 2017, 08:03 PM IST

आमिर-विराट चॅट शोमध्ये येणार एकत्र

बॉलीवूड स्टार आमिर खान आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एका चॅटशो दरम्यान एकत्र दिसणार आहे. दिवाळीनिमित्त प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये आमिर आणि कोहली पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 

Oct 3, 2017, 05:24 PM IST

...म्हणून अमिताभ आणि दिग्दर्शकामध्ये झाला वाद !

सध्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.

Oct 3, 2017, 04:38 PM IST

... आणि म्हणून आमीर खानने थांबवलं सिनेमाचं शूटिंग

बॉलिवूड अभिनेता आमीर खानने आपल्या ट्विटरवर एक ट्विट करत आगामी सिनेमाचं शूटिंग काही काळ बंद करत असल्याचं म्हटलं आहे.

Oct 2, 2017, 06:50 PM IST