aamir khan

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची इंस्टाग्रामवर एन्ट्री !

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान आज 53 वा वाढदिवस साजारा करत आहे.

Mar 14, 2018, 02:41 PM IST

आमीरच्या 'सिक्रेट सुपरस्टार'ने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

आमीर खानचा आता रिलीज झालेला सिनेमा 'सिक्रेट सुपरस्टार'

Mar 12, 2018, 07:49 PM IST

झी मराठीवर सूत्रसंचालन करणार आमीर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर खान. 

Mar 6, 2018, 10:52 AM IST

टेनिस कोर्टात आमिर खानला कुणाच्या प्रेमात पडला

बुधवारी सगळीकडे प्रेमाचा दिवस आनंदात साजरा केला जात होता. 

Feb 15, 2018, 11:42 AM IST

कतरिनाने शेअर केलेल्या फोटोमुळे आमिर ट्रोल, हे विचारले प्रश्न

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ सिनेमाच्या सेटवरील फारच कमी गोष्टी बाहेर येतात.

Feb 8, 2018, 09:14 PM IST

कतरिनासोबत फोटो शेअर केल्यानंतर आमिर ट्रोलच्या निशाण्यावर

अभिनेता आमिर खान सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

Feb 7, 2018, 04:40 PM IST

अक्षयसाठी आमिर खानने दिले सलमान, शाहरूख आणि बीग बींना चॅलेन्ज

चित्रपटाची रिलिज डेट, बॉक्सऑफिस कलेक्शन यावरून अनेकदा बॉलिवूड कलाकारांमध्ये कोल्ड वॉर सुरू असते. पण आजकाल ट्विटरवर बॉलिवूडस्टार्स एक नव्या चॅलेंजमध्ये रंगले आहेत. 

Feb 2, 2018, 06:40 PM IST

पत्नीसमोरच फिमेल फॅनने आमिरकडे केली ‘ही’ अशक्य मागणी!

बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान लवकरच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Jan 23, 2018, 08:20 AM IST

दंगलनंतर आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टारचा चीनमध्ये जलवा

'दंगल'नंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या आणखी एक सिनेमानं  चायनामध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय. आमिर खानचा सिक्रेट सुपरस्टार चायनामध्ये प्रदर्शित झालाय. 

Jan 20, 2018, 01:52 PM IST

जेव्हा आमिरच्या दोन पत्नी एकत्र येतात...

बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या चित्रपटातून, विचारातून, सामाजिक कार्यातून त्याचे वेगळेपण सिद्ध केले आहे.

Jan 13, 2018, 04:25 PM IST

आमिरला आवडला सैफचा कालाकांडी...

कालाकांडीचं स्पेशल स्क्रिनिंग बघितल्यावर आमिरने झाला खूष

Jan 11, 2018, 04:40 PM IST

2018 मध्ये Box Office धमाका, ईद-दिवाळीवर ‘खान’ मंडळींचा कब्जा

गेलं वर्ष भलेही मोठ्या स्टार्ससाठी चांगलं राहिलं नसलं तरी यावर्षी तिनही खान बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. २०१८ मध्ये ईद, दिवाळी आणि ख्रिसमस या तिन्ही उत्सवांमध्ये खान मंडळींचे सिनेमे रिलीज होणार आहेत. 

Jan 3, 2018, 09:29 AM IST

नवोदित लेखकांसाठी आमिरने आणली नवी संधी...

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’आमिर खानने नवोदित लेखकांसाठी नवी संधी घेऊन आला आहे.

Dec 27, 2017, 08:54 AM IST

जेव्हा आमिर खान माधुरीचा मार खाताना बचावला...

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' अर्थात माधुरी दीक्षितच्या प्रांजळ स्वभावाबद्दल अनेकांनाच माहिती आहे. पण जेव्हा माधुरी भडकते तेव्हा काय होतं, हे आमिर खानच सांगू शकतो.

Dec 11, 2017, 06:20 PM IST

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने पाकीस्तानला दिले सडेतोड उत्तर...

 मिस वर्ल्ड २०१७ हा किताब जिंकून भारताचे नाव रोशन करणारी मानुषी छिल्लर हिने मुंबईत सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाकीस्तानला सडेतोड उत्तर दिले.

Nov 29, 2017, 04:27 PM IST