गृहकलहापासून डिप्रेशनपर्यंत; बॉलिवूडच्या क्सालिक ब्युटींचे गौप्यस्फोट
अशाच काही अनपेक्षित गोष्टींचा उलगडा या टॉक शोच्या एका नव्या एपिसोडमध्ये झाला. करण जोहरच्या Koffee With Karan Season 8 मध्ये यावेळी दोन खास सौंदर्यवती पाहुण्या म्हणून पोहोचल्या होत्या.
Jan 11, 2024, 01:20 PM IST
...अन् संतापलेल्या जान्हवीने सारा तेंडुलकरला केलं अनफॉलो
बॉलिवूडमध्ये सध्या जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या रोमान्सची चर्चा सुरु आहे. 'कॉफी विथ करण'मध्ये तिने नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
Jan 10, 2024, 02:45 PM IST
'अनेक मूड्स...', आलिया भट्टच्या मिरर सेल्फीने वेधलं लक्ष
आलिया भट्टने तिच्या नवीन वर्षाच्या सुट्टीदरम्यानचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात ती फारच बोल्ड अंदाजात दिसत आहे
Jan 7, 2024, 06:52 PM ISTकिती गोड! बाबा रणबीरच्या कुशीत खेळताना दिसली बेबी राहा कपूर, पाहा PHOTO
सोशल मीडियावर स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात. तैमूर, जेह, वामिका यांसोबतच आणखी एका स्टरकिडची भर पडली आहे. ती म्हणजे, रणबीर-आलियाची मुलगी राहा कपूर. ख्रिसमसच्या दिवशीच रणबीर-आलियाने त्यांच्या मुलीची पहिली झलक दाखवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रणबीरच्या कुशीत बसलेल्या राहाचे गोंडस फोटो व्हायरल झाले आहेत.
Jan 5, 2024, 07:02 PM ISTरणबीर- आलियाच्या लेकिनं लावलेले हेअर क्लिप कुठं मिळतात? खरंच ते चाहत्यानं Gift दिले होते?
Ranbir Kapoor Alia Bhatt`s Daughter Raha : नुकत्याच ख्रिसमसच्या निमित्तानं आयोजित लंच पार्टीदरम्यान रणबीर- आलियानं लेकिला सर्वांसमोर आणलं.
Dec 28, 2023, 01:54 PM IST
ऋषी कपूर यांची नात पाहून धर्मेंद्र भावूक; शेअर केला व्हिडीओ, म्हणाले 'जेव्हा आठवणींनाही...'
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी जेव्हा आपल्या मुलीचा चेहरा पहिल्यांदा जगासमोर आणला तेव्हा अनेकांना दिवंगत ऋषी कपूर यांची आठवण झाली.
Dec 27, 2023, 05:46 PM IST
Video : केकवर दारु ओतल्यानंतर लावली आग; 'जय माता दी' म्हणणारा रणबीर ट्रोलर्सच्या निशाण्यावर
Ranbir Kapoor Christmas Party: केकवर दारू ओतल्यानंतर रणबीरनं जे काही केलं ते नेटकरी वारंवार पाहतायत... व्हिडीओ प्रचंड व्हायरल
Dec 27, 2023, 11:21 AM IST
कपूर कुटुंबाच्या पार्टीत काय करत होती Big B ची नातवंड?
असाच एक बेत नुकताच आखण्यात आला. हा बेत, होता कपूर कुटुंबाचा. ख्रिसमसच्या निमित्तानं यंदाच्या वर्षीसुद्धा कपूर कुटुंबाकडून Christmas Lunch चं आयोजन करण्यात आलं.
Dec 27, 2023, 09:46 AM ISTरणबीर-आलियासारखी नाही तर 'राहा' कपूर कुटुंबातील 'या' व्यक्तीसारखी दिसते, डोळे पाहून नक्कीच आली असेल आठवण
Ranbir Kapoor-Alia Bhatt Daughter Raha First Photo: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आपल्या लिटिल प्रिंसेस राहा कपूरची पहिली झलक दाखवली. ख्रिसमसच्या निमित्ताने या दोघांनी चाहत्यांना अतिशय खास ट्रिट दिली आहे. राहा नक्की कुणासारखी दिसते?
Dec 26, 2023, 10:05 AM ISTकपूर खानदानाची ग्रँड ख्रिस्मस पार्टी, राहाने वेधलं सर्वांचं लक्ष; पण सैफ, करीना गेले कुठे?
आदर जैनने शेअर केलेल्या फोटोत त्याची गर्लफ्रेंड अलेखा आडवाणी, आलिया भट, जहान कपूर, करिश्मा कपूर, अरमान जैन, अनिसा जैन, नव्या नंदा, निखील नंदा, रणबीर दिसत आहेत.
Dec 25, 2023, 07:14 PM IST
Animal च्या बायकोने असा साजरा केला Christmas!
आलिया भट्टने सोशल मीडियावर ख्रिस्तमस सेलीब्रेशनचे फोटो शेअर केले. यामध्ये आलीया तिचे घरचे आणि मित्रमंडळी सुद्धा आहे.
Dec 25, 2023, 02:52 PM ISTVIDEO: निळे डोळे, पांढरा ड्रेस... रणबीर आलियाची राजकुमारी राहाचं रुप तुम्हालाही लावेल वेड
Alia-Ranbir Daughter Raha : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी अखेर राहाला मीडियासमोर आणलं. कपूर ख्रिसमस लंचमध्ये आज राहाने सर्वांना वेड लावलं.
Dec 25, 2023, 02:47 PM ISTखास मैत्रिणीसाठी आलिया झाली करवली; पाहा तिच्या गर्लगँगमध्ये आहे तरी कोण
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टही याला अपवाद ठरलेली नाही. कारण, सध्या तिच्या खास मैत्रिणीचं लग्न होत असून ही बी टाऊन डिवा लग्नसोहळ्यापूर्वीच्या विधींमध्ये धमाल करताना दिसत आहे.
Dec 14, 2023, 12:52 PM IST
'माझा मुलगा रणबीर कपूरसारखा Talented असता तर...'; परेश रावल यांनी का केलं टार्गेट?
Paresh Rawal News: सध्या परेश रावलची जोरात चर्चा आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची. त्यांनी नेपोटिझमवर आपलं मतं व्यक्त केले त्यांनी काय म्हटलंय हे आपण पाहूया.
Dec 3, 2023, 10:38 AM IST'लेकीसाठी, परिवारासाठी तू...' आलियाची डोळ्यात पाणी आणणारी Insta पोस्ट, भरभरून केले आपल्या रायाचे कौतुक
Alia Bhatt Emotional Post on Ranbir Kapoor: रणबीर कपूचा अॅनिमल हा चित्रपट काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. सोबतच आलियानंही हा चित्रपट पाहिला असून रणबीर कपूरसाठी एक खास पोस्टही शेअर केली आहे.
Dec 2, 2023, 01:30 PM IST