VIDEO : एकीकडे 'जिगरा'चं प्रमोशन दुसरीकडे अॅलन वॉकरचा शो! आलियाचं 'एक तीर से दो शिकार'
Alia Bhatt with Alan Walker : आलिया भट्टनं अॅलन वॉकरचा शोमध्ये लावली हजेरी...
Oct 5, 2024, 02:13 PM ISTआलिया भट्ट की रणबीर, कोण आहे जास्त श्रीमंत?
बॉलिवूडमधील रणबीर-आलिया हे जोडपे प्रेक्षकांचे आवडते आहे.
Sep 26, 2024, 08:17 PM ISTआलिया भट्टनं नवरा रणबीर कपूरची हेरगिरी केली? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा
Alia Bhatt On Spying Over Ranbir Kapoor : आलिया भट्टनं कपिल शर्माच्या शोमध्ये नवरा रणबीर कपूरवर हेरगिरी करण्याविषयी खुलासा केला आहे.
Sep 22, 2024, 01:55 PM IST'घरी भांडण होतं होतं आणि तेव्हा...'; लेक राहाविषयी बोलताना भावूक झाली आलिया भट्ट
Alia Bhatt on Daughter Raha : लेक राहाविषयीचा 'तो' किस्सा सांगताना भावूक झाली आलिया भट्ट
Sep 20, 2024, 11:14 AM ISTलेकीसाठी नॅनी ठेवणार नाही दीपिका पदुकोण? 'या' अभिनेत्रीच्या पेरेंटिग स्टाइलला करणार फॉलो!
Deepika Padukone : दीपिका पदुकोण कोणत्या अभिनेत्रीचं पेरेंटिंग स्टाइल फॉलो करणार माहितीये?
Sep 14, 2024, 05:00 PM ISTखतरों के खिलाड़ी 14 मध्ये 'जिगरा'मधील अभिनेत्री प्रवेश करणार
खतरों के खिलाड़ी 14 हा रिअॅलिटी शो आता फिनालेकडे वाटचाल करत आहे.
Sep 14, 2024, 12:37 PM IST'अब तो बच्चन बनना है', आलिया भट्टने भावासाठी दाखवला 'जिगरा', जबरदस्त अॅक्शनने वेधलं लक्ष
आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'जिगरा' चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिल्यांदाच आलिया ॲक्शन अवतारात दिसणार आहे. आलिया भट्टने पुन्हा एकदा तिची अभिनयाची क्षमता सिद्ध केली आहे. या चित्रपटात आलियासोबत वेदांग रैना मुख्य भूमिकेत असणार आहे.
Sep 8, 2024, 02:19 PM ISTVideo: 'काय कारताय, ही प्रायव्हेट...' अचानक पापाराझींवर भडकली आलिया भट्ट, व्हिडीओ तुफान व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया पापाराझींवर खूप चिडलेली दिसत आहे.
Sep 8, 2024, 12:54 PM ISTरणबीर कपूरने सांगितला ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांच्या मारामारीचा किस्सा, म्हणाला 'मला आठवते...'
रणबीर कपूर त्याचे वडील ऋषि कपूर यांच्या खूप जवळ होता. तो नेहमी आपल्या वडिलांना खूप घाबरत होता. ऋषि कपूर जरी आज या जगात नसले तरी रणबीर नेहमी वडिलांशी संबंधित किस्से शेअर करत असतो. नुकतेच त्याने एक किस्सा शेअर केला आहे. जाणून घ्या सविस्तर
Sep 4, 2024, 02:07 PM ISTना अक्षय, ना रणवीर, 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कपल
बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय जोडपी आहेत. ज्यांच्याकडे सर्वात जास्त संपत्ती आहे.
Aug 27, 2024, 02:11 PM ISTजान्हवी कपूरने खरेदी केली करोडोंची आलिशान कार, किंमत पाहून...
जान्हवी कपूरने तरुण वयातच सिनेसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे.
Aug 18, 2024, 07:29 PM ISTआलिया भट्टला मध्यरात्री मेसेज करायची कतरिना! म्हणाली, 'कधी-कधी मला जाणवायचं की...'
Katrina Kaif Used to Message Alia In The Middle Of The Night : कतरिना कैफ मध्यरात्री करायची आलिया भट्टला मेसेज...
Aug 5, 2024, 11:57 AM ISTमला माझ्या वडिलांसारखं व्हायचं नाही, रणबीर कपूरला ऋषी कपूर यांची कोणती गोष्ट खटकली?
रणबीर कपूरने एका मुलाखतीत संपूर्ण कपूर कुटुंबातील लोकांच्या यश आणि अपयशाबद्दल सांगितलं. यावेळी त्याने आपल्या वडिलांसारखं आपल्याला व्हायचं नाही, असं विधान केलं आहे.
Jul 29, 2024, 07:42 PM ISTरणबीरसाठी आलियाने बदलली 'ती' सवय, रणबीर म्हणाला अचानक...
अभिनेता रणबीर कपूरसाठी आलियाने सोडली लहानपणापासूनची 'ती' सवय, रणबीरने बायकोबद्दल केला मोठा खुलासा. वाचा सविस्तर
Jul 28, 2024, 01:44 PM ISTAlia Bhatt PHOTO: आलियाची 160 वर्ष जुन्या साडीत घायाळ करणारी अदा
Alia Bhatt Look At Anant Radhika Wedding:अनंत-राधिका यांच्या लग्नामध्ये अभिनेत्री आलिया भट्टने 160 वर्ष जुनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. ज्यामध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. सध्या तिच्या या साडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Jul 14, 2024, 04:48 PM IST