मधुबाला यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा, आलिया भट्टशी आहे खास कनेक्शन
गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री मधुबाला यांच्यावर आधारित बायोपिक येणार अशी चर्चा रंगली होती. अखेर आता त्याची घोषणा करण्यात आली.
Mar 15, 2024, 10:01 PM ISTगरोदर असताना आलियाला सतत खावासा वाटायचा 'हा' पदार्थ; कोलकाताशी आहे खास कनेक्शन
आलिया आणि रणबीरने एका ख्रिसमस पार्टीदरम्यान राहाचा चेहरा सर्वांना दाखवला होता. त्यावेळी राहाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
Mar 14, 2024, 05:06 PM IST'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई
आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत.
Mar 8, 2024, 06:02 PM ISTWomen's Day निमित्तानं आलिया भट्टला ते गिफ्ट खरंच राहानं दिलं? ट्रोलर्स म्हणाले, 'इतकी छोटी मुलगी...'
Alia Bhatt Trolled : आलिया भट्टनं महिला दिनाच्या निमित्ता शेअर केली खास पोस्ट... राहाकडून मिळालेलं गिफ्ट पाहता नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Mar 8, 2024, 02:55 PM ISTआलिया भट्टने शेअर केले लेकीसोबत ग्लॅमरस फोटो; पाहा PHOTO
आलिया भट्ट ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सेलिब्रेशनचे फोटो समोर येताच चाहते ते पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण या सगळ्यात आलिया भट्टच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्रीने अखेर तिची मुलगी राहा कपूरचा पहिला फोटो शेअर केला आहे. राहा आणि आलिया भट्ट या फंक्शनसाठी सारख्याच प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसल्या आहेत.
Mar 4, 2024, 07:34 PM ISTखरंच रणबीर सिक्रेट अकाऊंटवरुन सोशल मीडियावर सक्रीय? ओळख लपवून ठेवतोय बॉलिवूडवर नजर
Ranbir Kapoor use secret Instagram Account : बॉलिवूडवर लक्ष ठेवण्यासाठी रणबीर कपूर खरंच वापरतो सिक्रेट इन्स्टाग्राम अकाऊंट...
Feb 24, 2024, 12:55 PM ISTआलिया रोज न चुकता राहाला लिहिते पत्र; पालकांचा मुलांशी संवाद किती महत्त्वाचा
Alia-Ranbir Daughter Raha : आलिया-रणबीर यांनी लेकीची पहिली झलक दाखवल्यानंतर सगळीकडे तिचीच चर्चा आहे. राहाचं आलिया-रणबीर उत्तम संगोपन करत असल्याचं दिसत आहे. असं असताना आलिया राहाला दररोज का पत्र पाठवते? त्यामागे तिचा विचार काय? हे समजून घेऊया.
Feb 23, 2024, 01:09 PM IST24 व्या वर्षी अक्षय कुमारचे घर विकत घेणारी 'ही' अभिनेत्री कोण आहे?
कंटेट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर चांदनी भाभाडा उर्फ चांदनी मिमिक सध्या चर्चेत आहे. या 24 वर्षीय सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर चांदनीने मुंबईतील अंधेरी येथे कोट्यवधींचा बंगला खरेदी केला आहे.
Feb 13, 2024, 05:16 PM ISTअनंत अंबानींच्या लग्नात नाचणार आलिया, रणबीर! रिहर्सलमध्ये असा मेन्यू, लग्न समारंभही लाजतील
Anant Ambani Pre Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानीचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्यावर्षी अनंत व राधिकाचा साखरपुडा पार पडला होता.
Feb 5, 2024, 02:31 PM ISTभन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' साठी रणबीर कपूरने कोणत्या अटी ठेवल्यात?
Ranbir Kapoor Love And War Terms Conditions : लव्ह अँड वॉर चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
Jan 31, 2024, 06:42 PM ISTFilmfare मध्ये 12 th Fail ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; रणबीर- विकीही पाहतच राहिले
Filmfare Awards 2024 Winners List : हिंदी कलाजगतामध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला.
Jan 29, 2024, 08:02 AM IST
आलियाच्या साडीकडे सर्वांच्या नजरा, रामायणातील 'त्या' कथेची झलक
अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्याला (ram mandir pran pratishtha ceremony) उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्टही पती रणबीर कपूरसोबत राम मंदिरात पोहोचली. मात्र, सर्वांच्या नजरा आलियाच्या साडी खिळल्या आहेत.
Jan 22, 2024, 02:15 PM ISTसौदी अरेबियामध्ये जॉय अवॉर्डने सन्मानित होताच आलिया भट्ट म्हणाली, 'माझ्यासाठी सिनेमाचा अर्थ...'
Alia Bhatt got joy award in saudi arebia : आलिया भट्टला सौदी अरेबियामध्ये जॉय अवॉर्डने करण्यात आलं सन्मानित, ठरली पहिली भारतीय
Jan 21, 2024, 04:26 PM ISTसौदी अरेबियामध्ये आलिया भट्टचा सन्मान, अभिनेत्रीच्या साडीने वळवल्या सर्वांच्या नजरा
आलिया भट्ट अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. रियाधमधील एका कार्यक्रमात लाल आणि निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान करून आलियाने लाइमलाईट चोरली. सौदी अरेबियातील कार्यक्रमात आलिया भट्टलाही पुरस्काराने गौरविण्यात आलं.
Jan 21, 2024, 12:47 PM ISTविराट कोहली-अनुष्का शर्माला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, 'हे' सेलिब्रेटीही होणार सहभागी
Anushka-Virat Got Ram Mandir Inauguration Invitation : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रण स्विकारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 16, 2024, 05:36 PM IST