Sunday Panchang : आज श्रावण मासिक शिवरात्रीसह सूर्य शनि समसप्तक योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

01 September 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

 

SmilePay: तुमच्या एका स्माईलने होईल पेमेंट; कॅश,कार्ड किंवा मोबाईलची गरजच नाही; जाणून घ्या प्रक्रिया

What is SmilePay: कशी असेल ही यंत्रणा? कोणाला घेता येणार याचा लाभ जाणून घेऊया. 

Video: 'महिला अत्याचार...', 8000 कोटींचा उल्लेख करत मोदी चंद्रचूड मंचावर असतानाच बोलले

PM Narendra Modi Spoke In Front Of CJI  DY Chandrachud: पंतप्रधान मोदी ज्यावेळी हे भाषण देत होते त्यावेळी देशातील न्यायसंस्थेच्या सर्वोच्च पदी विराजमान असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूडही उपस्थित होते हे विशेष

आजपासून महागला LPG गॅस सिलिंडर, मुंबई-दिल्लीत किती रुपयांनी वाढले दर?

LPG Cylinder Latest Price: देशात पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत किती असतील दर वाचा 

351 कोटी रुपये Gift म्हणून मिळणार! अंबानीमुळे 'हे' 15 जण झाले कोट्यधीश; पाहा यादी

Mukesh Ambani Gift Worth Rs 351 Crore: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींकडून 15 जणांना तब्बल 351 कोटींचं गिफ्ट दिलं जाणार आहे. हे 15 जण कोण आहेत याची यादीही समोर आली आहे.

सप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसणार पाऊस, रेड अलर्ट जारी

Maharashtra Weather Alert: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

ड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न CCTV मध्ये कैद; स्वत:च्या खिशातून पुडी काढून..

Mumbai Police CCTV Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलीस खात्याने या चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Horoscope 1 September 2024 : सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस कसा असेल? 7 राशींसाठी ठरेल खास

सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस कसा असेल? 

राज ठाकरेंना हजर करा, कोर्टाचा पोलिसांना आदेश; अटक वॉरंट जारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी  (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केलं आहे.

पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये तुफान राडा; शान मसूद आणि शाहीन आफ्रिदीची हाणमारी; मध्यस्थी करणाऱ्या रिझवानलाही मारहाण

बांगलादेशविरोधातील पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या (Pakistan Cricket Team) व्यवस्थापनाने संघात बदल केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शाहीन आफ्रिदीला (Shaheen Afridi) संघातून वगळण्यात आलं आहे.