cricket news in hindi

मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण रोहित शर्माकडून स्पष्ट, तर इशान किशनबद्दल सांगितली ही गोष्ट

आरसीबीविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला...

Sep 27, 2021, 01:44 PM IST

video : शाहिद आफ्रिदीने PSLमध्ये रचला इतिहास, चार चेंडू लगावले चार षटकार

  पाकिस्तान माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीगममध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने कहर केला आहे. ३८ वर्षाच्या शाहिद आफ्रिदीने पीएसएलमध्ये फॅन्सची मने जिंकली आहेत. 

Mar 16, 2018, 09:13 PM IST

पाकिस्तानी रईसचा दावा, एकाच चेंडूत विराट-डिव्हिलिअर्स आणि स्मिथला बाद करू शकतो...

  पाकिस्तानची क्रिकेटमध्ये ओळख त्यांच्या गोलंदाजांमुळे आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला वसीम अक्रम, इमरान खान, शोएब मलिक सारखे शानदार गोलंदाज दिले आहे. अशात पाकिस्तानचे काही नवोदित गोलंदाज आपली ओळख बनवत आहेत. 

Feb 28, 2018, 08:23 PM IST

पाकिस्तान सुपर लीग : ओस पडले स्टेडिअम, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली...

  गेल्या २३ फेब्रुवारीपासून पाकिस्तान सुपर लीग (PSL 3) दुबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पीएसएलच्या तीन सामन्याचे आयोजन लाहोर आणि कराचीमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून संपूर्ण स्पर्धा ही पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा रस्ता मोकळा होऊ शकतो.  आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या या स्पर्धेत अनेक स्थानिक आणि परदेशी खेळाडू सहभागी होता. इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंडचे स्टार क्रिकेटपटू यात सहभागी होतात. परंतु तरीही स्टेडिअम रिकामे आहेत. 

Feb 28, 2018, 05:58 PM IST

IPL 11च्या तारखांची घोषणा, मुंबईत होणार पहिली मॅच

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमिअर लीगची आतुरतेने वाट पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आयपीएल-११ च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

Jan 22, 2018, 07:49 PM IST

असा कॅच तुम्ही कधी पाहिला नसेल...

 कॅच घ्या आणि मॅच जिंका, असे साधारणपणे बोलले जाते.

Jan 17, 2018, 01:15 PM IST

या 'स्फोटक' बॅट्समनने २६ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावत रचला इतिहास

टीम इंडियाचा 'हिटमॅन' अर्थात रोहित शर्माने श्रीलंकेविरोधात टी-२० मॅटमध्ये ३५ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली. रोहितने केलेल्या या कारनाम्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे.

Dec 25, 2017, 03:19 PM IST

VIDEO: श्रीलंकन बॅट्समनने खेळला विचित्र शॉट, हसून-हसून व्हाल लोटपोट

क्रिकेटमध्ये दररोज काहीतरी वेगळा रेकॉर्ड झाल्याचं आपल्याला पहायला मिळतं. मात्र, आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हीही हसून-हसून लोटपोट व्हाल.

Nov 21, 2017, 09:47 PM IST

आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकरने रचला होता 'हा' विक्रम

क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड्सची नोंद केली 

Nov 20, 2017, 10:55 AM IST

INDvsSL: तिसऱ्या दिवसअखेरीस श्रीलंकेचा स्कोर १६५ रन्सवर ४ विकेट्स

कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर सुरु असलेल्या मॅचमध्ये श्रीलंकन टीम मजबूत स्थितीत पोहोचली आहे.

Nov 18, 2017, 05:25 PM IST

धोनीला निवृत्तीचा सल्ला देणं या क्रिकेटरला पडले महागात

टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवत टी-२० सीरिज आपल्या नावावर केली. मात्र, एक वाद असा आहे जो संपण्याचं नावचं घेताना दिसत नाहीये

Nov 11, 2017, 06:28 PM IST

बर्ड डे स्पेशल : टीम इंडियाचा पहिला कर्णधार, ६७ वर्ष खेळला क्रिकेट

 क्रिकेट विश्वात अलिकडे खेळाडूंचं वय ३० झालं की, निवॄत्तीची चर्चा व्हायला लागते. पण टीम इंडियाचा एक खेळाडू असाही होता ज्याने वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत निवॄत्ती घेतली नव्हती. 

Oct 31, 2017, 01:36 PM IST

टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करण्यापूर्वी केलं जिममध्ये वर्कआऊट

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटची वन-डे मॅच कानपूरमध्ये खेळली जाणार आहे. ही मॅच जिंकताच टीम इंडिया सीरिज आपल्या खिशात घालणार आहे.

Oct 27, 2017, 10:00 PM IST

या क्रिकेटरने ३५ ओव्हरच्या सामन्यात ठोकले तिहेरी शतक, लगावले ४० षटकार

  ऑस्ट्रेलियात खेळण्यात आलेल्या एका स्थानिक सामन्याची चर्चा सध्या जगभरात आहे. ३५ षटकांच्या सामन्यात धावांचा डोंगर लावण्यात आला. 

Oct 16, 2017, 09:15 PM IST

मितालीचे सर्वात जास्त रन्स सचिनच्या बॅटमुळे...

मिताली राज ही महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स करणारी खेळाडू आहे. तिची मेहनत आणि रन्ससाठीची भूक हे त्यासाठी महत्वाचं कारण आहे.

Oct 12, 2017, 01:22 PM IST