आता हिंदू परंपरेनं सप्तपदी घेणार Swara Bhaskar!
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) नं काही दिवसापूर्वी समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद यांच्याशी विवाह केला. 6 जानेवारी रोजी त्या दोघांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत रजिस्टर मॅरेज केलं. त्यानंतर आता स्वरा हिंदू परंपरेनं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Mar 4, 2023, 06:15 PM ISTकोर्ट मॅरेजनंतर आता Swara Bhaskar चा मोठा निर्णय!
Swara Bhaskar च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी... स्वरानं काही दिवसांपूर्वीच रजिस्टर मॅरेज केले होतं. त्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. स्वराचे ते फोटो सोशल मीडियावर झाल्याचे पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.
Mar 4, 2023, 05:51 PM ISTSheezan Khan Bail: आरोपी शीझान खानला वसई कोर्टाकडून जामीन मंजूर
Preview for Vasai Court Granted Bail To Actor Sheezan Khan
Mar 4, 2023, 03:45 PM ISTपत्नी आणि मुलांना Nawazuddin Siddiqui नं मध्यरात्री दाखवला घरा बाहेरचा रस्ता, Video शेअर करत, म्हणाली...
Nawazuddin Siddiqui च्या पत्नीचा आणखी एक व्हिडीओ समोर... व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकीवरविषयी केला मोठा खुलासा... आलिया सिद्दीकीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे तर काही नेटकऱ्यांनी नवाजुद्दीनला ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना फक्त एकच बाजू माहित आहे.
Mar 4, 2023, 03:12 PM ISTबॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी Allu Arjun सज्ज!
Allu Arjun हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अल्लू हा सोशल मीडिया सक्रिय असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन हा त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशात आता तो कोणत्या बॉलिवूड चित्रपटामधून प्रवेश करणा याकडे त्याच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Mar 4, 2023, 01:54 PM IST'किती ते फाऊंडेशन...', मेकअपमुळे Shweta Bachchan ट्रोल
Shweta Bachchan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी श्वेतासोतब तिची आई जया बच्चन यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी जया बच्चन यांना पाहूनही नेटकरी आणि पापाराझी आश्चर्यचकीत झाले.
Mar 4, 2023, 12:21 PM ISTSwara Bhaskar च्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचे 'ते' क्षण समोर!
Swara Bhaskar च्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचे फोटो तिनं तिच्या अकाऊंटवरून केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. सुरुवातीला स्वरा तिच्या विवाहामुळे चर्चेत आली होती. तिनं अचानक एक दिवस सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या विवाहाची बातमी दिली होती. यावरून स्वराला अनेकांनी ट्रोल केले होते.
Mar 4, 2023, 11:24 AM ISTअभिनेत्री प्रियंका चोप्रा विकणार पॉपकॉर्न, एका पाकिटाची किंमत सामान्यांच्या बजेटबाहेर
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्येही आपलं बस्तान बसवलं आहे. पण अभिनयाबरोबरच प्रियंकाने बिझनेसमध्येही यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. आता तीने नवं प्रोडक्ट बाजारात आणलं आहे.
Mar 3, 2023, 02:05 PM ISTDeepika Padukone : Oscar 2023 सोहळ्यात दीपिकावर मोठी जबाबदारी; भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
95th Academy Award :"Oscar 2023" यावर्षी भारतासाठी खूप खास आहे, भारताचे तीन सिनेमे ऑस्करच्या यादीत आहेत, नातू नातू सॉंगने आधीच डंका वाजवला आहे, त्यात आता दीपिकाने जे मिळवलाय ते खरच खूप अभिमानस्पद आहे.
Mar 3, 2023, 01:16 PM ISTSonam Kapoor ची सासू तिच्या इतकीच सुंदर, फॅशनमध्ये सोनमला देते टक्कर
Sonam Kapoor च्या सासूला तुम्ही कधी पाहिलत का? त्यांचे फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल... तर अनेकांनी विचारले नक्की सासूच आहे ना... प्रिया आहुजा सुंदरतेत सोनम कपूरला देतात टक्कर... आनंद आहुज्याच्या आईला कधी पाहिलेत का फोटो ठरतायत चर्चेचा विषय... एकदा तुम्हीही पाहाच
Mar 2, 2023, 07:57 PM ISTAmitabh Bachchan यांच्यासोबत 'चिनी कम'मध्ये काम केलेल्या 'त्या' चिमुकलीचा झाला साखरपुडा; पाहा खास फोटो
Amitabh Bachchan यांच्यासोबत काम केलेल्या या अभिनेत्रीनं उरकला साखरपुडा... फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी... या अभिनेत्रीनं बालकलाकार म्हणून सगळ्यांची मने जिंकली तिनं फक्त चित्रपटांमध्ये नाही तर छोट्या पडद्यावरही काम केले. तिनं सगळ्यात शेवटी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या 'एम एस धोनी' चित्रपटात काम केले होते.
Mar 2, 2023, 06:43 PM ISTHoli Songs 2023 : रंगांबरोबरच 'ही' गाणी तुमचं Celebration गाजवतील! पाहा होळी Special Playlist
Holi Songs 2023 : होळीची उस्तुकता आताच लागली आहे का? मग चांगली प्ले लिस्टतर पाहिजेच... अशात कोणती गाणी ही होळीसाठी बेस्ट आहेत... ते तुम्हाला माहितीये का? चला तर नक्कीच करा ही गाणी तुमच्या प्लेलिस्टमध्ये अॅड आणि घ्या होळीचा आस्वाद...
Mar 2, 2023, 06:35 PM IST'10 रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर से*सी; स्टेजवरच Shraddha Kapoor झाली शॉक
Shraddha Kapoor ही सध्या 'तू झूठी मैं मक्कार' या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या निमित्तानं ती अहमदाबाद येथे पोहोचली होती. तिथलाच हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत श्रद्धाला पाहताच तिथे उपस्थित असलेल्या पोरिंनी कसं रिअॅक्ट केले आहे ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
Mar 2, 2023, 05:08 PM ISTAllu Arjun नं दिला होता Shah Rukh Khan च्या 'जवान'ला नकार!
Allu Arjun नं गेल्या काही दिवसांपासून पुष्पा चित्रपटामुळे चर्चेत होता. दरम्यान, आता तो बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) चित्रपटाला नकार दिल्याच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुननं नकार दिल्यानंतर त्या चित्रपचटात आता कोण दिसणार?
Mar 2, 2023, 03:30 PM IST'कधी घरभाडं देण्यासाठी चित्रपट केले तर कधी...', Sharmila Tagore यांनी शेअर केला 'तो' अनुभव
Sharmila Tagore : बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) या 70 ते 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. शर्मिला लवकरच 'गुलमोहर' (Gulmohar) या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटानिमित्तानं 'इंडिया टुडे' ला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला यांनी त्यांचा सुरुवातीचा काळ कसा होता याचा खुलासा केला आहे.
Mar 2, 2023, 01:48 PM IST