latest news entertainment

'लागीर झालं जी' मधल्या शितलीचं आणि अरुंधतीचं आहे 'हे' नाते!

Shivani Baokar च्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया. शिवानी बावकर आणि आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणीचं एक खास नातं आहे. त्यांच्या या नात्याविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. त्याशिवाय तिनं कोण-कोणत्या मालिकांमध्ये काम केलं आहे हे देखील जाणून घेऊया.

Mar 11, 2023, 01:50 PM IST

पत्नी नाही तर तिच्यासाठी Prasad Oak नं केलं असं काही..., मंजिरीनंच केला खुलासा

Prasad Oak नं केलेल्या या कृत्याचं सर्वत्र कौतूक होत आहे. दरम्यान, प्रसादनं नक्की असं काय केलं आहे? असा प्रश्न असेल तर मंजिरीनं शेअर केलेला व्हिडीओ नक्कीच पाहा! मंजिरीनं हा व्हिडीओ शेअर करत सगळ्या गोष्टीविषयी डिटेलमध्ये सांगितले आहे. मंजिरीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Mar 11, 2023, 12:50 PM IST

बहिणीला रॅम्प वॉक करताना पाहून Arjun Kapoor नं केलं असं काही... होतेय एकच चर्चा

Arjun Kapoor ची बहिण अंशुला कपुरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अंशुलानं लॅकमे फॅशनविकमध्ये रॅम्प वॉक करत फॅशन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे. अर्जुन कपूर हा अंशुलापेक्षा 5 वर्षे मोठा आहे. त्या दोघांचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

Mar 11, 2023, 11:52 AM IST

Satish Kaushik यांच्या अभिनयाची अखेरची झलक 'या' वेबसीरिजमध्ये पाहता येणार!

Satish Kaushik यांचे 9 मार्च रोजी निधन झाले. सतीश कौशिक यांच्या निधनानं चाहत्यांना धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांच्या आगामी वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही वेबसीरिज अखेरची ठरली आहे. सतीश कौशिक यांना मोठ्या पडद्यावर अखेरचं बघण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आणि भावूकही झाले आहेत. 

Mar 11, 2023, 10:18 AM IST

मानधनाच्या बाबतीतही 'झुकेगा नही साला...' 'पुष्पा 2' साठी Allu Arjun च्या Fees ची आकडेवारी पाहिली का?

Allu Arjun हा लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक असून नुकतीच त्यानं एका डीजे शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी चित्रपटातील गाणं आणि त्यात अल्लू अर्जुनला पाहताच उपस्थित असलेलेले सगळे प्रेक्षक खूप आनंदी झाले होते. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' साठी घेणारी मानधनाची रक्कम ऐकून तुम्हालाही धक्काबसेल.

Mar 10, 2023, 07:01 PM IST

Viral Video : धक्कादायक! परदेशी महिलेबरोबर होळी खेळताना भारतीय तरुणांनी काय केलं पाहून तुम्हालाही वाटेल लाज

सोशल मीडियावर Viral होत असलेल्या या व्हिडीओला पाहून तुमच्या अंगावरही नक्कीच काटे येतील. हा व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढानं देखील तिचा संताप व्यक्त केला आहे. परदेशातील महिलेसोबत होळीच्या निमित्तानं घडलेला हा पहिला प्रकार नाही, याआधी देखील असे प्रकार घडले आहेत. 

Mar 10, 2023, 05:53 PM IST

Oscar मध्ये 'या' 10 बॉलिवूड चित्रपटांना मिळाले होते नॉमिनेशन

13 मार्च रोजी ऑस्करचे आयोजन करण्यात आले आहे. अशात आज आपण जाणून घेऊया बॉलिवूडमधून नॉमिनेशन मिळालेले हे 10 चित्रपट...  

Mar 10, 2023, 05:05 PM IST

एका लग्नाची गोष्ट; Mahesh Babu चा भाऊ चौथ्यांदा बोहल्यावर, ‘ती’ झाली तिसऱ्यांदा नवरी

Mahesh Babu च्या भावानं केलं चौथ्यांदा लग्न! व्हिडीओ शेअर करत चाहत्यांकडे मागितला आशीर्वाद, दरम्यान, या आधी नरेश हे त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ट्रोल झाले होते. त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगत लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते. 

Mar 10, 2023, 04:04 PM IST

अरुंधतीनं या वयात लग्न करावं की नाही? Aai Kuthe Kay Karte वादावर मधुराणीची प्रतिक्रिया

Aai Kuthe Kay Karte ही मालिका लोकप्रिय आहे. दरम्यान, या मालिकेनं रेटिंग्सचे अनेक रेकॉर्ड देखील मोडले आहे. मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी साकारत आहे. मधुराणीनं अरुंधतीचं इतकं वय झाल्यानंतर लग्न करण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सवाल केला आहे. मधुराणीनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Mar 10, 2023, 03:16 PM IST

'अन् मी हॉटही तितकीच...', सावळ्या वर्णावरून ट्रोल करणाऱ्याला Kavita Kaushik चे सडेतोड उत्तर

Kavita Kaushik ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कविता कौशिक सोशल मीडियावर सक्रिय आहे. कविता सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करत स्पष्ट मत मांडताना दिसते. कवितानं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. दरम्यान, ट्रोलरला दिलेल्या उत्तरानं कविताच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. 

Mar 10, 2023, 02:06 PM IST

'सगळ्यात चांगले घरमालक...', Satish Kaushik यांच्या निधनानंतर भावूक झाला Kartik Aaryan

Kartik Aaryan नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतीश कौशिक त्याचे घरमालक होते याचा खुलासा केला आहे. कार्तिक आर्यननं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सगळ्यांनाच मोठा धक्काबसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी ही अभिनेता आणि त्यांचे मित्र अनुपम खेर यांनी शेअर केली होती. 

Mar 10, 2023, 12:26 PM IST

Satish Kaushik सोडून गेल्यानंतर 11 वर्षांच्या लेकीची खास पोस्ट

Satish Kaushik यांचे 8 मार्च रोजी हृदयविकारानं निधन झाल्याचे म्हटले जाते. त्यांचे दिल्लीत शवविच्छेदन देखील करण्यात आले. मात्र, नक्की त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झाला यावर दिल्ली पोलिसांना संशय आहे. यामुळे त्यांनी त्यांची तपासणी सुरु ठेवली आहे. यासोबतच पुढील तपासासाठी मृतदेहाचा व्हिसेरा जपून ठेवला आहे. 

Mar 10, 2023, 11:38 AM IST

Satish Kaushik Death Reason: सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं खरं कारण काय? व्हिसेरा रिपोर्ट उलगडणार रहस्य

Satish Kaushik Death Reason: बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं बुधवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झालं. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. शवविच्छेदनातून सतीश कौशिक यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र पोलिसांनी मृतदेहाचा व्हिसेरा (viscera report) काढून पुढील तपासणीसाठी जपून ठेवला आहे.

 

Mar 9, 2023, 08:21 PM IST

मला हिंदी समजत नाही, चल जा; भाषेवरुन सुरु झालेल्या वादावर Prakash Raj यांचं मोठं वक्तव्य

Prakash Raj यांनी 2020 साली केलेल्या त्या ट्वीटनं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हिंदी भाषेवरून सुरु असलेल्या वादावर त्यांची प्रतिक्रिया दिली होती. आता तब्बल तीन वर्षानंतर त्यांचं हे ट्वीट शेअर करत सुप्रीम कोर्टाचे वकील शशांक झा यांनी पोलिसांनाच सवाल केला आहे. 

Mar 9, 2023, 06:03 PM IST

Satish Kaushik Death: सतीश कौशिक यांचा नैसर्गिक मृत्यू की हत्या? पोलिसांना संशय, घेतला मोठा निर्णय

Satish Kaushik Death Reason: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik Death) यांच्या निधनाने बॉलिवूड (Bollywood) हळहळलं आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. दरम्यान दिल्ली पोलीस (Delhi Police) मृत्यूचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी शवविच्छेदनाची वाट पाहत आहेत. पोलिसांना अद्याप तरी यामध्ये कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही. 

 

Mar 9, 2023, 06:00 PM IST