latest news entertainment

VIDEO : मराठमोळ्या कपलचा मेजवानी बेत; बनवली 'ही' नवी रेसिपी

अभिनेत्री Khushbu Tawde नं तिच्या या नव्या रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. खुशबूच्या या रेसिपीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला पण करायची आहे का नवी रेसिपी ट्राय!

Mar 14, 2023, 03:17 PM IST

Sayaji Shinde यांच्यावर मधमाशांचा हल्ला!

Sayaji Shinde हे एक वृक्षप्रेमी आहेत. त्यांनी आजवर हजारो झाडे लावली आहेत. आता रस्त्याच्या रुंदीकरणावेळी होणाऱ्या वृक्षतोडीला पाहता सयाजी शिंदे झाडांचं पुनर्रोपण करण्यासाठी तिथे पोहोचले होते. अशा परिस्थितीत सयाजी शिंदे यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर सयाशी शिंदेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Mar 14, 2023, 12:15 PM IST

VIDEO : शाहरुख- काजोलच्या हक्काची गोष्ट Aamir- Aishwarya च्या हाती; पाहा मग त्यांनी काय केलं...

Aamir Khan Birthday : आमिरच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या फॅनपेजनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि काजोलच्या जागी आमिर आणि ऐश्वर्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ? 

Mar 14, 2023, 11:12 AM IST

Oscar 2023 : महिलांनी भारताची मान उंचावली; PM Modi आणि राहुल गांधी यांनी दिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांना खास शुभेच्छा

Oscar 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत The Elephant whisperers आणि Natu Natu च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताला तीन कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं असताना दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे. 

Mar 13, 2023, 01:23 PM IST

Oscars 2023 : आई, मी ऑस्कर जिंकलो; पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Ke Huy Quan या अभिनेत्यानं 2 दशकांसाठी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता आणि जेव्हा त्यानं पुनरागमन केले तेव्हा तो ऑस्करच्या स्टेजवर येऊन थांबला. ऑस्कर पुरस्कार स्वीकारल्यानंतर Ke Huy Quan नं त्याच्या भाषणात 84 वर्षांच्या आईला सगळ्यांसोबत तो ऑस्कर जिंकल्याचा खुलासा केला आहे. 

Mar 13, 2023, 12:26 PM IST

तरूणाईच्या कार्याला होणार झी युवा सन्मान पुरस्काराने सलाम!

यंदाच्या वेळी तरुणाईनं विविध क्षेत्रात ज्या प्रकारे यश मिळवले आहे आणि मिळवत आहे. ते पाहून सगळ्यांना आनंद होईल आणि प्रोत्साहन मिळेल यासाठी हा गौरव करण्यात येतो. 

Mar 13, 2023, 11:36 AM IST

Anushka-Virat ने दिलं जेवणाचं आमंत्रण, तरीही कतरिना-विकी मात्र त्यांच्यासोबत जेवले नाहीत; नेमकं काय झालं?

Anushka Sharma नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कतरिना आणि विकीनं तिला आणि विराटला रात्री जेवणला बोलावल्यानंतर काय केलं याचा खुलासा केला आहे. यासोबत तिचं कतरिना आणि शाहरुख खानसोबत कसं नातं आहे. शाहरुख तिला त्याच्या घरी असलेल्या पार्ट्यांमध्ये आमंत्रन का देत नाही हे देखील सांगितले.

Mar 12, 2023, 07:54 PM IST

मेड इन चायना लगती है; रॅम्पवॉकमुळे Shanaya Kapoor झाली ट्रोल

Shanaya Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. इतकंच नाही तर तिला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल आहे. तर काही नेटकऱ्यांनी शनायाची स्तुती केली आहे. शनायानं लॅक्मे फॅशन विकमध्ये हा रॅम्पवॉक केला होता. 

Mar 12, 2023, 04:07 PM IST

म्युझिक फेस्टिव्हलमध्ये लाइव्ह परफॉर्म करताना 'या' गायकानं स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास

गेल्या वर्षी बॉलिवूडचा लोकप्रिय प्लेबॅक सिंगर KK चे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये निधन झाले होते. आता असाच प्रकार आणखी एक लोकप्रिय गायकासोबत झाला आहे. त्यानं देखील लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान, अखेरचा श्वास घेतला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Mar 12, 2023, 02:30 PM IST

PM Modi लावणार 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी? Kapil Sharma नं केला खुलासा

Kapil Sharma चा द कपिल शर्मा शो हा लोकप्रिय आहे. फक्त भारतात नाही तर परदेशातही लोक त्याचा हा शो पाहतात. कपिल शर्माच्या शोमध्ये सेलिब्रिटींपासून सगळेच हजेरी लावतात. दरम्यान, आता त्याच्या शोमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत का? या विषयी कपिलनं खुलासा केला आहे. 

Mar 12, 2023, 01:32 PM IST

मृत्यूच्या दारातून परतलेल्या Sushmita Sen च्या रॅम्प वॉकनं जिंकली चाहत्यांची मनं!

Sushmita Sen चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. त्यात अनेकांनी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेच कामावर परतल्यानं आश्चर्य व्यक्त केले आहे. तर पुन्हा तिला स्टेजवर परतल्याचे पाहून सगळ्यांना आनंद झाला. 

Mar 11, 2023, 06:56 PM IST

मी येतीये! Gautami Patil च्या पोस्टची एकच चर्चा, बैलाच्या वाढदिवशी होणार कल्ला

Gautami Patil च्या या नव्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. गौतमी पाटीलच्या पिंपरी चिंचवड कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांनी गर्दी केली होती. गौतमीच्या कार्यक्रमासाठी लाखोंच्या गर्दीनं लोक जमा होतात. या आधी देखील अनेकांनी बैलाचा वाढदिवस असा जोरात केला होता. 

Mar 11, 2023, 06:16 PM IST

Ye Hain Mohabbatein फेम 'ही' अभिनेत्री अडकणार लग्न बंधनात

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे 'ये हे मोहब्बते'. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. मालिकेतील अभिनेत्री कृष्णा मुखर्जी ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. 

Mar 11, 2023, 05:09 PM IST

Priyanka Chopra च्या घरी पोहोचला राम चरण, ऑस्कर पार्टीतील फोटो Viral

Priyanka Chopra नं आयोजित केलेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी प्रियांकानं राम चरण आणि त्याची पत्नी उपासनाला घरी बोलावे होते. प्रियांकाच्या घरातील हे फोटो उपासनानं शेअर केले आहेत. प्रियांका आणि राम चरणचे फोटो सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाले होते. 

Mar 11, 2023, 04:42 PM IST

'एकीकडे आईचं निधन तर दुसरीकडे पती...', Rakhi Sawant च्या त्या गाण्यावरून एकच चर्चा

Rakhi Sawant चं हे नवं गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातून राखीनं तिचं खासगी आयुष्य दाखवल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. राखी सावंत ही गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या आणि पती आदिल खानमध्ये सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत आली होती. राखीनं आदिलवर गंभीर आरोप लावल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. 

Mar 11, 2023, 03:00 PM IST