tumbbad

7 Reasons: का पुन्हा-पुन्हा पाहावासा वाटतो तुंबाड?

असं अनेकदा म्हटलं जातं की कोणती गोष्ट जी आपण लहानपणी ऐकतो ती अनेक दिवस आपल्या मेंदूत आणि हृदयात राहते. असाच एक चित्रपट म्हणजे तुंबड. तुंबड या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज 5 वर्षे झाले आहेत. त्यातही जर तुम्ही अजून हा चित्रपट पाहिला नसेल तर तो पाहण्याची 7 कारणं आज आपण जाणून घेऊयात. 

Oct 12, 2023, 06:51 PM IST

Suspense Thriller Movies : स्क्रिनवरून नजर हलवता येणार नाही असे 'हे' 5 सस्पेन्स थ्रिलर चित्रपट

बॉलिवूड चित्रपट म्हटलं की सगळ्यात आधी दिसतं ते म्हणजे रोमान्स आणि कॉमेडी. पण आता बॉलिवूडमध्ये सगळ्या प्रकारचे चित्रपट बनवतात. त्यात हॉरर, अॅक्शन आणि थ्रिलरचाही समावेष आहे. या चित्रपटांमध्ये असलेला सस्पेन्स आपल्याला चित्रपट शेवटपर्यंत पाहण्यासाठी उस्तुक करतो. आज आपण बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय ठरलेल्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. त्यासोबत आपल्याला हे चित्रपटाला आयएमडीबीवर किती रेटिंग्स मिळाल्या आहेत हे देखील जाणून घेणार आहोत. 

Mar 19, 2023, 06:52 PM IST

kantara vs Tumbbad : 'कांतारा' आणि 'तुंबाड' वरून नव्या वादाला फुटल तोंड, जाणून घ्या वाद

'तुंबाड'चे (Tumbbad) क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि सह-निर्माते आनंद गांधी (Anand gandhi) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “कांतारा (Kantara) तुंबाडसारखा (Tumbbad)  अजिबात नाही. तुंबाड करण्यामागे माझा उद्देश भयपटाच्या माध्यमातून समाजातील विषारी पुरुषत्व आणि संकुचित मनोवृत्ती लोकांसमोर आणणं हा होता, कांतारा याच दोन गोष्टींचा उदोउदो करतो.”

Dec 3, 2022, 06:23 PM IST

...असं झालं होतं 'तुम्बाड'चं चित्रीकरण

विश्वासही बसणार नाही 

 

Jun 9, 2020, 07:41 PM IST