नितीन गडकरी

नितीन गडकरी

नितीन गडकरीभारतीय जनता पक्ष

भाजपमधील एक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ ला झाला. उद्योजक ते राजकीय नेते असा त्यांचा हा प्रवास आहे. भारतीय जनता पक्षाचे ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नागपूर लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ मतांच्या फरकाने ते लोकसभेवर निवडून आले आहेत. गडकरींना ५,८७,७६७ मते मिळाली होती. सध्या मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात १९९५-१९९९ दरम्यान युतीचे सरकार काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

२००९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर जाणारे ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची धाडसी नेतृत्व म्हणून देखील वेगळी ओळख आहे. भारतात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. देशात आज मोठ्या गतीने महामार्गांची निर्मिती होत आहे आणि याचं श्रेय नितीन गडकरींना जातं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थापन करून रस्ते निर्मितीसाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला होता. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पक्षाने देखील त्यांचं आवडते खातं त्यांना दिलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महामार्ग, जलमार्ग आणि गंगा नदीवरचे प्रकल्प या सर्व कामात त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून मोठी कामे केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका होत असताना नितीन गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत होती.

आणखी बातम्या

Loksabha Election 2024 BJP First Candidate List Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari To Resign

उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना खुली ऑफर

Loksabha Election 2024 BJP First Candidate List Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari To Resign

Mar 08, 2024, 14:35 PM IST
'नितीनजी 'मविआ'कडून लढा' म्हणणाऱ्या ठाकरेंना फडणवीस म्हणाले, 'गल्लीतल्या व्यक्तीने..'

'नितीनजी 'मविआ'कडून लढा' म्हणणाऱ्या ठाकरेंना फडणवीस म्हणाले, 'गल्लीतल्या व्यक्तीने..'

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari: उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना दिलेल्या ऑफरसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी खोचक शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला

Mar 08, 2024, 14:19 PM IST
'नितीनजी भाजपा सोडा, राजीनामा द्या आणि...'; उद्धव ठाकरेंकडून गडकरींना जाहीर सभेत ऑफर

'नितीनजी भाजपा सोडा, राजीनामा द्या आणि...'; उद्धव ठाकरेंकडून गडकरींना जाहीर सभेत ऑफर

Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari: उमरगा येथील जाहीर सभेमध्ये बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा थेट उल्लेख करत त्यांना एका खास ऑफर

Mar 08, 2024, 12:47 PM IST
Uddhav Thackeray Open Offer To Nitin Gadkari To Join MVA

उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना खुली ऑफर, महाराष्ट्राचं पाणी दिल्लीला दाखवा - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना खुली ऑफर, महाराष्ट्राचं पाणी दिल्लीला दाखवा - उद्धव ठाकरे

Mar 08, 2024, 11:35 AM IST
गडकरी, शाह, नड्डांनी बदललं स्वत:चं नाव! 'मोदी' शब्दाचा केला समावेश; कारण...

गडकरी, शाह, नड्डांनी बदललं स्वत:चं नाव! 'मोदी' शब्दाचा केला समावेश; कारण...

BJP Leaders Added 3 Letters In Their Social Media Name: भारतीय जनता पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपल्या नावामध्ये बदल केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाचा आपल्या नावामध्ये समावेश केला आहे

Mar 04, 2024, 14:37 PM IST
'तेरव' चित्रपटाचा ट्रेलर नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च!!

'तेरव' चित्रपटाचा ट्रेलर नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च!!

Terav Movie Nitin Gadkari : 'तेरव' या चित्रपटात नाटकाप्रमाणेच या चित्रपटात देखील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिला व मुलींनी अत्यंत सुंदर भूमिका केलेल्या आहेत.

Feb 26, 2024, 12:16 PM IST
Nitin Gadkari Tribute to Manohar Joshi

Nitin Gadkari | सुसंस्कृत चेहरा हरपला; मनोहर जोशी यांना गडकरींनी वाहिली श्रद्धांजली

Nitin Gadkari | सुसंस्कृत चेहरा हरपला; मनोहर जोशी यांना गडकरींनी वाहिली श्रद्धांजली

Feb 23, 2024, 09:25 AM IST
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशातील वाहतूक व्यवस्थेत होणार मोठा बदल; नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले...

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशातील वाहतूक व्यवस्थेत होणार मोठा बदल; नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले...

Loksabha Elections 2024 : देशातील लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर अनेक घडामोडींना वेग आला असून, देशातील वाहतूक व्यवस्थासुद्धा आता कात टाकणार आहे.   

Feb 08, 2024, 12:21 PM IST
दिल्ली की मुंबई? नितीन गडकरींनी सांगितलं खाण्याचं आवडतं ठिकाण

दिल्ली की मुंबई? नितीन गडकरींनी सांगितलं खाण्याचं आवडतं ठिकाण

त्यांना दिल्लीतील खाणं जास्त आवडतं की मुंबईतील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नितीन गडकरींनी फारच मजेशीरपणे उत्तर दिले.

Jan 28, 2024, 17:48 PM IST
Union Minister Nitin Gadkari on made a strong comment on casteism

'जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ...'; नितीन गडकरी असं का म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावरुन राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात गदारोळ सुरु आहे. तसेच राज्यात जातीपातीच्या राजकारणावरुन एकमेकांवर

Jan 28, 2024, 17:08 PM IST
2024 मध्ये टोलच्या नियमात होणार 'हा' बदल, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

2024 मध्ये टोलच्या नियमात होणार 'हा' बदल, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

GPS Based Toll: हायवे टोल प्लाझाच्या सध्याची यंत्रणा प्रणालीत हळुहळू बदल केला जाणार आहे.

Dec 21, 2023, 12:58 PM IST
80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय

80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय

Nitin Gadkari: ड्रायव्हरविरहीत गाड्या भारतात आल्या तर ड्रायव्हरच्या नोकऱ्या धोक्यात येतील असा संभाव्य धोका वर्तवण्यात आला येतो.

Dec 18, 2023, 19:21 PM IST
Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी

Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी

Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे.   

Dec 11, 2023, 09:38 AM IST
'राजकारणात सारेच असूर नसतात'; फडणवीसांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

'राजकारणात सारेच असूर नसतात'; फडणवीसांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Maharashtra Politics : राजकारणात सारेच असूर नसतात सुरेल माणसेही असतात, असे म्हणत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात विरोधकांवर टीका केली आहे. नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी आयोजित

Dec 02, 2023, 08:22 AM IST
नागपुरकरांसाठी गुड न्यूज! शहरात ‘या’ 5 ठिकाणी होणार नवे उड्डाणपूल, नितीन गडकरींची मंजुरी

नागपुरकरांसाठी गुड न्यूज! शहरात ‘या’ 5 ठिकाणी होणार नवे उड्डाणपूल, नितीन गडकरींची मंजुरी

Nagpur five flyovers: नागपूर शहरातील या पाच उड्डाणपूलासाठी महारेलने प्रस्ताव तयार केला होता. 

Oct 30, 2023, 15:29 PM IST