वाढत्या उष्णतेमुळे दीपिकाच्या डोळ्यात झाल्या रक्ताच्या गाठी, म्हणाली 'हे बरं होण्यासाठी...'
सर्वसामान्य लोकांप्रमाणेच अनेक कलाकारही वाढत्या उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. आता वाढत्या तापमानामुळे अभिनेत्री दीपिकाच्या डोळ्यात रक्ताच्या गाठी झाल्या आहेत.
'15 वर्षांपूर्वी पवित्र रिश्तामध्ये...', अंकिता लोखंडेनं शेअर केली भावूक पोस्ट
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेनं 15 वर्ष पूर्ण झाल्यानं सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट...
शुभमन गिलसोबत नाव जोडण्यात आलेली 'ती' अभिनेत्री काय करते माहितीये?
'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिद्धिमा पंडित ही सध्या चर्चेत आहे. तिचं चर्चेत असण्याचं कारण तिच्या आणि क्रिकेटपटू शुभमन गिलच्या लग्नाची बातमी. त्यावर रिद्धिमानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. ही अफवाह असल्याचं तिनं सांगितलं असलं तरी देखील सगळे तिच्याविषयी ही चर्चा तर सुरुच आहे.
PHOTO : 9.46 लाख कोटींचे मालक मुकेश अंबानी यांचे Best Friend कोण? 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींशी त्यांची घट्ट मैत्री
Mukesh Ambani Best Friends : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी अंबानी कुटुंब सध्या इटलीमध्ये आहे. या सोहळ्यात अंबानी कुटुंबाच्या जवळचे बॉलिवूड स्टार्स परदेशात आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की मुकेश अंबानी यांचं कोणत्या 10 बॉलिवूड लोकांशी घट्ट मैत्री आहे?
कास्टिंग काऊचचा सामना केल्यानंतर अभिनेता करणार होता आत्महत्या; खुलासा करत म्हणाला, 'त्यानं माझ्यासोबत...'
Actor Faced Casting Couch In Initial Days : कास्टिंग काऊचचा सामना केल्यानंतर अभिनेता करणार होता आत्महत्या... खुलासा करत म्हणाला...
'रघु बोलला आणि विषय संपला', 'रघु' सिनेमा 2 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला
आजवर रोमँटिक, ऍक्शन, रहस्यमय असे अनेक चित्रपट आले आहेत. या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. तो चित्रपट म्हणजे 'रघु ३५०'. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
कॅटी पेरीचा परफॉर्मन्स ते रणवीरनं ऑरीला उचलून गुरु रंधावाच्या गाण्यावर केलेला डान्स; अंबानींच्या क्रुझ पार्टीचे VIDEO VIRAL
Katy Perry and Guru Randhawa at Anant Radhika Pre-Wedding : कॅटी पेरी आणि गुरु रंधावाच्या गाण्यांवर थिरकले सेलिब्रिटी... अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ व्हायरल
मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे सुप्रिया पाठरेने केलं चाहत्यांना आव्हान; व्हिडीओ व्हायरल
नुकतीच अभिनेत्रीने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सत्यघटनेवर आधारित 'फुली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
उत्तराखंड मध्ये राहणारी फुली ही १४ वर्षांची हुशार आणि तेजस्वी मुलगी आहे, जिला शिक्षणाची खूप आवड आहे.
सारा नाही, 'या' अभिनेत्रीसोबत लग्न करतोय शुभमन गिल? अखेर तिनेच केला खुलासा
Actress Talked on Getting Married to Shubman Gill: शुभमन गील साराशी नाही तर या अभिनेत्रीशी करणार लग्न? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली...
सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या चौघांना अटक
लॉरेन्स बिश्नोई टोळीने पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याची योजना आखली होती. त्यासाठी पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून शस्त्रे खरेदी करण्याची योजनाही होती.
'रहना है तेरे दिल में', 'रॉकेटरी' ते 'शैतान' पर्यंत बर्थडे बॉय आर माधवनचे 'हे' 7 खास चित्रपट
आपल्या यशाच्या झळाळीमुळे एक उत्तम अभिनेता अशी ओळख असलेला अभिनेता आर माधवनचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याचे काही खास आणि लोकप्रिय ठरलेले चित्रपट आपण पाहुया...
VIDEO : दीपिकाच्या बेबी बंप पेक्षा चर्चा तिच्या केअर टेकरची... नक्की काय आहे प्रकरण
Deepika Padukone With Her Care Taker : दीपिका पदुकोणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र, यावेळी चर्चा ही दीपिकाची नाही तर तिच्या केअर टेकरची आहे.
PHOTO : ना शाहरुख, ना सलमान... 'या' स्टारच्या प्रेमात वेड्या होत्या तरुणी; आलिशान घर आणि कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक
R Madhavan Net Worth : त्या एका चित्रपटामुळे हा अभिनेता चर्चेत आला. आजही त्याचा हा चित्रपट पाहिला जातो. शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्यामागे तरुणी वेड्या होत्या. पण या अभिनेताने तरुणींना त्याचा नजरेच्या आणि क्यूट स्माइलने वेड लावलं होतं.
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर संतापली मलायका अरोरा! म्हणाली...
Malaika Arora and Arjun Kapoor BreakUp : अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका अरोराची प्रतिक्रिया...
'प्रेम प्राजक्ताच्या सड्यासारखं असत जे पायदळी तुडवलं जातं' अभिनेता समीर चौगुलेची पोस्ट चर्चेत
आपल्या अभिनयाने खळखळून हसवणारा समीर चौघुले आता नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
'कलाकार अजून जीवंत...' मालिकेत AIच्या वापरावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा प्रचंड संताप
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेमुळे घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री शर्मिला शिंदे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर कायमच शर्मिला खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामातून शर्मिला नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच शर्मिलाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मालिकेत एआयचा वापर करून पात्र उभं केलं जातं असल्यामुळे. मराठी अभिनेत्री शर्मिला शिंदेला हे खटकलं आहे. नुकतीच शर्मिलाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. शर्मिलाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
'आम्ही जरांगे' चित्रपटात अजय पुरकर साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका
''आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा'' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अजय पूरकर अण्णासाहेब पाटील यांची भूमिका साकारणार आहे.
येवा कोकण आपलोच आसा! मात्र छाया कदम यांनी व्यक्त केली खंत
पायल कपाडिया दिग्दर्शित त्याचा मल्याळम चित्रपट 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' हा कान्स येथील मुख्य विभागात (पाल्मे डी'ओर) प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी शकिरा नाही तर 'ही' गायिका घेणार 45 कोटी मानधन
भारतातील लोकप्रिय बिझनेसमॅन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचं कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचं दुसरं प्री-वेडिंग. अनंत आणि राधिका मर्चेंट यांचं दुसरं प्री-वेडिंग हे एका लग्झरी क्रुझवर सुरु आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे तर अजून काही सेलिब्रिटी हे हजेरी लावणार आहेत. अशात दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी कोणत्या कलाकारांनी किती मानधन घेतलं ते जाणून घेऊया...