दिवाळीवर आजारपणाचं संकट; राज्यात खोकला, सर्दी- तापाच्या रुग्णांमध्ये वाढ
शहरातही व्हायरल फिव्हरचा प्रकोप; खोकल्यावर औषध घेऊन हैराण झालात? घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका कोणत्या वयात? जाणून घ्या
Breast Cancer Awareness Month: स्तनाचा कर्करोग हा जगभरातील स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे.
दिवाळीत मिळणाऱ्या 5 मिठाई आरोग्यासाठी घातक, पोट बिघडून हालत होईल खराब
Diwali sweets: दिवाळी म्हटलं की, गोड पदार्थांची सरबत्तीच. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाई खाल्ली जाते. काही मिठाई आरोग्यासाठी धोकादायक देखील असू शकतात. शरीराला 5 मिठाई अतिशय घातक असल्याच तज्ज्ञ सांगतात.
Paracetamol सहीत रोजच्या वापरातील 49 औषधं धोकादायक! पाहा या घातक औषधांची पूर्ण यादी
CDSCO Drugs List: भारतामध्ये औषधांच्या दर्जावर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं जारी केलेली एक यादीच समोर आली आहे. या यादीमध्ये दैनंदिन जीवनामधील अनेक औषधांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
करीना कपूरची सासू शर्मिला टागोर यांनी दिली कॅन्सरशी झुंज; शरीरातील कर्करोगाचे पहिलं लक्षण कोणते?
Sharmila Tagore Cancer : शर्मिला टागोर यांनी 'कॉफी विथ करण'च्या सीझन 8 मध्ये खुलासा केला होता की, त्यांना कॅन्सरसारख्या जीवघेणा आजाराने ग्रासलं होतं.
तोंड वाकडं न करता सलग एक महिना खा मोड आलेले मूग; शरीरात दिसतील 6 आश्चर्यकारक बदल, वजन झटक्यात होईल कमी
मोड आलेले मूग आपल्या डाएटमध्ये समाविष्य करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जर तुम्ही एक महिना दररोज मोड आलेल्या मुगाचं सेवन केलं तर शरीराला अनेक फायदे मिळतात. न्यूट्रिशनिस्ट्सच्या मते मोड आलेल्या मूगमध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराच्या अनेक अवयवांचे कार्य सुधारते आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत होते. हे 6 फायदे नेमके कोणते आहेत हे जाणून घ्या.
डोक्यावर पांघरून घेऊन झोपणं ठरू शकतं धोकादायक, गंभीर आजारांचा करवला लागू शकतो सामना
Covering Head While Sleeping : तुम्हालाही आहे डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्याची सवय... आजच बंद करा ही सवय नाही तर होऊ शकतात गंभीर आजार
वाढत्या वयाला कसा माराल ब्रेक? 47 व्या वर्षी पंचविशीतल्या दिसणाऱ्या या माणसानं पुरुषांना दिला कानमंत्र
Anti Aging tips and diet : वाढतं वय आणि त्यासोबत ओढावणाऱ्या शारीरिक समस्या या साऱ्यामध्ये अनेकांपुढं मोठं आव्हान असतं ते म्हणजे सुढ राहण्याचं.
दिवसभरात तुम्ही किती वेळा श्वास घेता? आकडा पाहून विश्वासच बसणार नाही
How Many Times You Can Breathe in 24 Hours: 24 तासांमध्ये मनुष्य किती वेळा श्वास घेतो? आकडा तुम्हाला माहितीये का?
जास्त अंडी खाल्याने होतं नुकसान? आहारतज्ज्ञांनी सांगितलं 'हे' मोठे कारण
Eating Too Much Eggs : जास्त प्रमाणात अंडी खाल्यानं काय होईल आरोग्यावर परिणाम
Health Tips : ऑक्टोबर हिट आणि बदलत्या वातावरणाचा मुलांवर होतोय परिणाम, 5 टिप्सच्या मदतीने सांभाळा तब्बेत
ऑक्टोबर हिट आणि बदलत्या हवामानामुळे लहान मुलांच्या तब्बेती बिघडण्याच्या समस्या डोकं वर करु लागल्या आहेत. सकाळी आणि संध्याकाळी हलकी थंडी आणि दुपारी कडाक्याचं उन्ह यामुळे शरीरावर परिणाम होत आहे. अशावेळी 5 टिप्सच्या मदतीने सांभाळा मुलांची तब्बेत.
ओल्या केसांना तेल लावल्यास ते झपाट्याने वाढतात? काय आहे सत्य
ओल्या केसांना तेल लावल्याने ते झपाट्याने वाढतात, यावरुन अनेक वेळा वाद होतात. यावर तज्ज्ञांचं काय मत आहे, काय नेमकं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.
लहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?
आजारी मुलांना शाळेत न पाठविण्याचे बालरोग तज्ञांचा पालकांना सल्ला, HFMD संसर्गजन्य आजाक
Digital Dementia काय आहे? बघुयात याची कारणे आणि सुरुवातीचे लक्षणे
आजकाल लोकं जास्तवेळ मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रिनवर घालवतात. ज्यामुळे लोकं बऱ्याच गंभीर आजारांना बळी पडत असतात. यामध्ये एक आजार म्हणजे 'डिजीटल डिमेंशिया'. जाणून घेऊया आजाराची कारणे आणि त्याची लक्षणे.
सकाळी उठल्यावर दिसणारी 'ही' 5 लक्षणे ओरडून सांगतात, डायबिटीस झालाय? दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल
Early Symptoms of Diabetes : शरीरातील रक्तातील साखर वाढल्यावर अनेक बदल होतात. शरीरातील बदलत्या गोष्टी सांगतात की, डायबिटिस झालाय?
होमिओपॅथी की अॅलोपॅथी; आपल्यासाठी योग्य काय? संशोधनातून धक्कादायक बाब समोर
Homeopathy vs Allopathy Medicine : अॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद देशभरात वेगवेगळ्या उपचार आपल्याला पाहिला मिळतात. लोक आपल्या विश्वासानुसार हे उपचार घेतात. अॅलोपॅथी आणि होमिओपॅथीमध्ये काय बेस्ट आहे?, याचं उत्तर अखेर मिळालंय.
वेदनादायी आजाराला तोंड देतेय Anushka Sharma; Bulging Disc म्हणजे काय अन् लक्षणं कशी ओळखावी?
Anushka Sharma Suffering Symptoms : कृष्णा दास यांच्या कीर्तन कार्यक्रमात अनुष्का आणि विराट शर्मा दिसून आलेत. तुम्हाला जाणून आर्श्चय वाटेल की, अभिनेत्री एका वेदनादायी आजाराला तोंड देतंय.
जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या वजनात टॉयलेट सीटपेक्षा 362 पट जास्त बॅक्टेरिया, अभ्यासात धक्कादायक खुलासा
तुम्ही जीमला जाता? Dumbbells वर असतात टॉयलेट सीटपेक्षा 362 पट जास्त बॅक्टेरिया, अभ्यासात धक्कादायक खुलासा
'हे' 5 पदार्थ खाल्ल्याने सांधेदुखीचा धोका होतो कमी, हाडांसाठी आहेत फायदेशीर
Foods For Reducing Arthritis Risk: पदार्थांमध्ये जळजळ कमी करण्यास मदत करणारे पोषक घटक असतात आणि संधिवात लक्षणे नियंत्रित करू शकतात. चला जाणून घेऊयात असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्याने सांधेदुखीचा धोका कमी होतो.
Deep Sleep : शांत झोप लागत नाही? 'ही' 1 मिनिटाची जगप्रसिद्ध युक्ती वापरा, अंथरुणावर पडताक्षणी लागेल झोप
Deep Sleep Remedy : कितीही थकलो असो तरी, अनेक वेळा अंथरुणावर पडल्यानंतरही शांत झोप लागत नाही. काही वेळाने लागली तरी अचानक रात्री जाग येते. असं तुमच्यासोबतही होत असेल तर 'ही' 1 मिनिटाची जगप्रसिद्ध युक्ती वापरा, अंथरुणावर पडताक्षणी झोप लागेल.