Latest Sports News

IPL 2019 : ५ वेळा आयपीएल जिंकणारा इतिहासातला एकमेव खेळाडू

आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबई चॅम्पियन ठरली.

May 13, 2019, 04:59 PM IST
IPL 2019: विजयानंतरच्या पार्टीमध्ये रोहितने युवराजचा गळा आवळला

आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबई चॅम्पियन ठरली. अत्यंत रोमांचक अशा फायनलमध्ये मुंबईने शेवटच्या बॉलवर चेन्नईचा १ रनने पराभव केला.

May 13, 2019, 04:29 PM IST
IPL 2019 : धोनीच्या विकेटवरुन शंकाच, नेटकऱ्यांमध्ये नाराजी

नेटकरी विचारत आहेत, 'Out or Not Out?' 

May 13, 2019, 08:51 AM IST
...म्हणून हार्दिक नाही मलिंगाला शेवटची ओव्हर दिली, रोहितचा खुलासा

आपल्या अनुभवाच्या जोरावर मलिंगाने हा निर्णय खरा करुन दाखवला. 

May 13, 2019, 08:33 AM IST
IPL 2019 VIDEO : मलिंगाला ओव्हर का दिली, इथपासून मलिंगाच खरा हिरो इथपर्यंत; शेवटच्या ओव्हरचा थरार

शेवटचा आणि निर्णायक सामना हा खऱ्या अर्थाने उत्कंठा वाढवणारा ठरला 

May 13, 2019, 07:53 AM IST
IPL 2019 : रोमांचक फायनलमध्ये मुंबईने चेन्नईला हरवलं, विक्रमाला गवसणी

आयपीएल फायनलच्या रोमांचक मॅचमध्ये मुंबईचा १ रनने विजय झाला आहे. 

May 12, 2019, 11:56 PM IST
IPL 2019: आयपीएल फायनल जिंकण्यासाठी चेन्नईला १५० रनचं आव्हान

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने चेन्नईला विजयासाठी १५० रनचं आव्हान दिलं आहे.

May 12, 2019, 09:27 PM IST
IPL 2019: मेगा फायनलमध्ये रोहितने टॉस जिंकला, मुंबईची पहिले बॅटिंग

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने टॉस जिंकला आहे.

May 12, 2019, 07:11 PM IST
IPL 2019 : चेन्नईविरुद्धच्या फायनलमध्ये रोहित 'हुकमी एक्का' मैदानात उतरवणार?

आयपीएल २०१९ च्या फायनलला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.

May 12, 2019, 05:30 PM IST
IPL 2019: मुंबई-चेन्नईमध्ये चौथ्यांदा फायनल! कोण मारणार बाजी?

IPL 2019: मुंबई-चेन्नईमध्ये चौथ्यांदा फायनल! कोण मारणार बाजी?

आयपीएल २०१९ च्या फायनलला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.

May 12, 2019, 05:08 PM IST
IPL 2019: टीमना मिळणार एवढी रक्कम, खेळाडूही मालामाल!

IPL 2019: टीमना मिळणार एवढी रक्कम, खेळाडूही मालामाल!

आयपीएल २०१९ च्या फायनलला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.

May 12, 2019, 04:46 PM IST
मुंबई संघानं रणजीचं विजेतेपद पटकावल्यास प्रशिक्षकाला १२ लाखांचं बक्षीस

 रणजीचं विजेतेपद पटकावल्यस १२ लाख आणि उपविजेतेपद मिळाल्यास सहा लाखांचा बोनस

May 11, 2019, 05:28 PM IST
IPL 2019 क्वालिफायर-2 | चेन्नईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

हा सामना एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.

May 10, 2019, 07:19 PM IST
आयपीएल फायनलमध्ये प्रवेशासाठी दिल्ली विरुद्ध चेन्नई मध्ये लढत

फायनलमध्ये कोण जाणार याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता

May 10, 2019, 03:18 PM IST
IPL 2019 : आयपीएल फायनलआधी रोहित शर्मा पत्नी-मुलीसोबत बालाजीच्या दर्शनाला

२०१९ सालच्या आयपीएलची फायनल १२ मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

May 9, 2019, 10:35 PM IST
IPL 2019: रोजा असतानाही मॅच खेळले हे दोन खेळाडू, धवनने केला सलाम

आयपीएलचा १२वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे.

May 9, 2019, 10:06 PM IST
...तेव्हा सचिन-द्रविड-कुंबळे-लक्ष्मणने दारू प्यायली, सेहवागचा खुलासा

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि अनिल कुंबळे यांनी भारतीय ड्रेसिंग रुममधल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

May 9, 2019, 09:07 PM IST
IPL 2019: मुंबईच्या चाहत्यांची निराशा, २ मिनिटांमध्ये संपली फायनलची तिकीटं

आयपीएल २०१९ ची फायनल रविवार १२ मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

May 9, 2019, 08:25 PM IST
सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात!

सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात!

मुंबईकरांच्या गळ्यातला ताईत असलेली सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोन अफलातून फलंदाजांची जोडी पुन्हा एकदा मैदानात अवतरली.

May 9, 2019, 08:02 PM IST