
विदर्भाच्या पोट्ट्यांचा सलग दुसरा रणजी ट्रॉफी विजय!
विदर्भाच्या पोट्ट्यांनी सलग दुसऱ्यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे.

विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकला
विदर्भाचा ७८ धावांनी विजय झाला आहे.

वर्ल्ड कपमध्ये धोनी-रायुडू नाही, तर विराट चौथ्या क्रमांकावर? शास्त्रींचे संकेत
यावर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला आता अवघे काही महिने उरले आहेत.

खराब बॅटिंगमुळे पराभव- रोहित शर्मा
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८० रननी पराभव झाला आहे.

पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी जिंकण्यापासून विदर्भ ५ विकेट दूर!
रणजी ट्रॉफीवर सलग दुसऱ्या वर्षी नाव कोरण्यासाठी विदर्भाची टीम फक्त ५ विकेट दूर आहे.

INDVSNZ: स्मृती मंधनाचं सर्वात जलद अर्धशतक, तरी भारताचा पराभव
स्मृती मंधनाच्या आक्रमक खेळीनंतरही न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा पराभव झाला.

टी-२० क्रिकेटमधील सर्वात कमी स्कोअर, १० खेळाडू शून्यवर आऊट
क्रिकेटच्या मैदानात रोज नवीन रेकॉर्ड होत असतात आणि जुनी रेकॉर्ड तुटत असतात.

VIDEO: कार्तिकचा हा जबरदस्त कॅच बघितला का?
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८० रननी दारुण पराभव झाला.

VIDEO: ऋषभ पंतचा हा शॉट पाहून हैराण व्हाल!
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये ४-१नं विजय मिळवल्यानंतर भारतीय टीमनं टी-२० सीरिजमध्ये निराशाजनक सुरुवात केली आहे.

भारताचा सगळ्यात मोठा पराभव, ८० रननी पहिली टी-२० गमावली
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८० रननी दारुण पराभव झाला आहे.

पहिली टी-२० : न्यूझीलंडची मोठी धावसंख्या, भारतासमोर खडतर आव्हान
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये न्यूझीलंडनं मोठी धावसंख्या उभारली आहे.

...म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी जोडलं जातंय विराटचं नाव
साम्य आहे, पण तुलना नको

वर्ल्ड कपमध्ये बुमराह भारताचा हुकमी एक्का- सचिन तेंडुलकर
२०१९ सालचा वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे.

शेन वॉर्न म्हणतो, या दोन टीम वर्ल्ड कप जिंकण्याच्या दावेदार
२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून सुरुवात होणार आहे. यंदा हा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे.

VIDEO: हरभजननं 'पोलिसाच्या' कानाखाली माराली
भारताचा स्पिनर हरभजन सिंगनं आयपीएलदरम्यान श्रीसंतला थप्पड मारल्यानंतर मोठा वाद झाला होता.

वर्ल्ड कप खेळायचा असेल तर हे काम कर, भज्जीचा जडेजाला सल्ला
भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं रवींद्र जडेजाला वर्ल्ड कपसाठी सल्ला दिला आहे.

कुलदीप यादव अश्विन-जडेजापेक्षा बेस्ट! शास्त्रींकडून कौतुक
भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पिनर कुलदीप यादवचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

विदर्भ पुन्हा रणजी ट्रॉफी जिंकण्याच्या उंबरठ्यावर
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये गतविजेता विदर्भ पुन्हा एकदा विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

भारतापुढे न्यूझीलंडमध्ये पहिली टी-२० जिंकण्याचं आव्हान
भारत आणि न्यूझीलंडमधल्या टी-२० मॅचच्या सीरिजची पहिली मॅच बुधवारी वेलिंग्टनच्या सेडन पार्क मैदानात खेळवण्यात येईल.

B'day Special: तिन्ही प्रकारात ५ विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वरने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिल्याच बॉलवर विकेट घेतली होती.