Latest Sports News

 Pro Kabaddi League: तेलुगु टायटन्सने केली पुणेरी पलटणवर मात, बोनस गुण ठरले निर्णायक

Pro Kabaddi League: तेलुगु टायटन्सने केली पुणेरी पलटणवर मात, बोनस गुण ठरले निर्णायक

Puneri Paltan VS Telugu Titans:  तेलुगु टायटन्सने गुणतक्त्यात आघाडीवर असणाऱ्या पुणेरी पलटणचा ३४-३३ असा एका गुणाने पराभव केला. 

Nov 10, 2024, 06:39 AM IST
FIH Hockey Awards मध्ये पुन्हा भारताचा दबदबा, श्रीजेश आणि हरमनप्रीत सिंह ठरले सर्वोत्कृष्ट खेळाडू

FIH Hockey Awards मध्ये पुन्हा भारताचा दबदबा, श्रीजेश आणि हरमनप्रीत सिंह ठरले सर्वोत्कृष्ट खेळाडू

भारताच्या हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह याला वर्ष 2024 साठी एफआईएचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. 

Nov 9, 2024, 05:14 PM IST
IPL 2025 Auction: 'त्याला 25-26 कोटी सहज मिळतील', आकाश चोप्राचं भाकित; भारतीयाचं घेतलं नाव

IPL 2025 Auction: 'त्याला 25-26 कोटी सहज मिळतील', आकाश चोप्राचं भाकित; भारतीयाचं घेतलं नाव

IPL 2025 Auction This Will Be Costliest Player In IPL History: इंडियन प्रिमिअर लीगसाठी यंदाच्या पर्वापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. यामध्ये अनेक नामवंत खेळाडू पहिल्यांदाच लिलावात उतरणार असल्याने विशेष उत्सुकता आहे. अशातच हे भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.

Nov 9, 2024, 03:16 PM IST
Photos: चौथीत शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेनेच दिली 90 लाखांची Mercedes कारण...

Photos: चौथीत शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेनेच दिली 90 लाखांची Mercedes कारण...

School Give 90 Lakh Rs Car To This Kid: सामान्यपणे शाळा सोडून दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना शाळेकडून फारसं महत्त्व दिलं जात नाही आणि त्या मुलांनाही शाळेकडून फारशी अपेक्षा नसते. मात्र एका भारतीय तरुणाबरोबर याच्या अगदी विपरित गोष्ट घडली आहे. त्याचबद्दल जाणून घेऊयात...

Nov 9, 2024, 02:28 PM IST
गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? रोहित सोबत 6 तासांच्या बैठकीनंतर BCCI ऍक्शन मोडमध्ये

गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? रोहित सोबत 6 तासांच्या बैठकीनंतर BCCI ऍक्शन मोडमध्ये

Gautam Gambhir : बीसीसीआयच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतली. तब्बल 6 तास चाललेल्या या मीटिंगमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली ज्यातला एक विषय हा गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची कोचिंग स्टाईल हा सुद्धा होता. 

Nov 9, 2024, 01:43 PM IST
भारत - दक्षिण आफ्रिका Live सामन्यात राडा, 6.8 फूट उंच खेळाडूशी भिडला सूर्या, नेमकं काय घडलं?

भारत - दक्षिण आफ्रिका Live सामन्यात राडा, 6.8 फूट उंच खेळाडूशी भिडला सूर्या, नेमकं काय घडलं?

IND VS SA : सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि साऊथ आफ्रिकेचा फलंदाज मॅक्रो जॅनसन यांच्यात जोरदार वाद झाला. दोघे एकमेकांसमोर येऊन ठाकले होते.

Nov 9, 2024, 12:33 PM IST
IND vs SA: भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच थांबले आणि मग... डर्बनमधला Video Viral

IND vs SA: भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच थांबले आणि मग... डर्बनमधला Video Viral

IND vs SA 1st T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय राष्ट्रगीत सुरू होताच थांबल्यावर आश्चर्यकारक नाटक पाहायला मिळाले. हा प्रकार पाहून भारतीय खेळाडूंनाही धक्का बसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 9, 2024, 09:48 AM IST
IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेवर भारताचा दणदणीत विजय, कर्णधार सूर्याने 'या' खेळाडूला दिला 'गेम चेंजर'चा टॅग

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेवर भारताचा दणदणीत विजय, कर्णधार सूर्याने 'या' खेळाडूला दिला 'गेम चेंजर'चा टॅग

India vs South Africa T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 4 टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने दमदार सुरुवात केली. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याने 61 धावांनी शानदार विजय मिळवला. 

Nov 9, 2024, 08:40 AM IST
विराटनंतर आता टीम इंडियाचा 'हा' स्टार क्रिकेटर होणार बाबा, लग्नाच्या वर्षभरानंतर दिली गोड बातमी

विराटनंतर आता टीम इंडियाचा 'हा' स्टार क्रिकेटर होणार बाबा, लग्नाच्या वर्षभरानंतर दिली गोड बातमी

लग्नाच्या वर्षभरानंतरच अथिया आणि राहुलने चाहत्यांना गोड बातमी दिल्याने चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

Nov 8, 2024, 05:59 PM IST
IPL 2025 जिंकायचं असेल तर 'या' 4 खेळाडूंना ऑक्शनमध्ये खरेदी करा; एबी डिविलियर्स दिला सल्ला

IPL 2025 जिंकायचं असेल तर 'या' 4 खेळाडूंना ऑक्शनमध्ये खरेदी करा; एबी डिविलियर्स दिला सल्ला

AB de Villiers About RCB : एबी डिविलियर्सने अशा 4 खेळाडूंना ऑक्शनमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला जे आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देऊ शकतात. 

Nov 8, 2024, 03:59 PM IST
T20 WC फायनलनंतर आज पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेशी भिडणार टीम इंडिया, कुठे पाहाल Live?

T20 WC फायनलनंतर आज पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेशी भिडणार टीम इंडिया, कुठे पाहाल Live?

IND VS SA T20 Series 1st Match : सूर्यकुमार यादवच्या  नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली असून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये एकूण 4 टी 20 सामने खेळवले जातील. 

Nov 8, 2024, 02:35 PM IST
अनिल कुंबळेने वरिष्ठ खेळाडूंना अजिबात मोकळीक दिली नाही; वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा खुलासा, 'रवी शास्त्री तर...'

अनिल कुंबळेने वरिष्ठ खेळाडूंना अजिबात मोकळीक दिली नाही; वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा खुलासा, 'रवी शास्त्री तर...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेला (Anil Kumble) पदावरुन हटवण्यात आलं तेव्हा बराच वाद झाला होता. क्रिकेट समीक्षकांनी यावर टीका करत नाराजी जाहीर केली होती.   

Nov 8, 2024, 01:03 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात भारताचा मोठा निर्णय, पाकिस्तानला आणलं गुडघ्यावर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात भारताचा मोठा निर्णय, पाकिस्तानला आणलं गुडघ्यावर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Champions Trophy 2025 :  चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान खेळली जाईल. यात 8 संघांमध्ये  एकूण 15 सामने होतील.

Nov 8, 2024, 12:35 PM IST
WPL मध्ये पहिली हॅट्रिक घेणाऱ्या स्टार बॉलरला मुंबई इंडियन्सने केलं रिलीज, पहा MI ची संपूर्ण रिटेन्शन लिस्ट

WPL मध्ये पहिली हॅट्रिक घेणाऱ्या स्टार बॉलरला मुंबई इंडियन्सने केलं रिलीज, पहा MI ची संपूर्ण रिटेन्शन लिस्ट

Mumbai Indians WPL 2025 : मुंबई इंडियन्सने वुमन्स प्रीमियर लीग 2025 साठी तब्बल 14 खेळाडूंना रिटेन केलं असून फक्त 4 खेळाडूंना रिलीज केलं आहे.

Nov 7, 2024, 08:21 PM IST
BCCI च्या नव्या नियमांचा 'या' स्टार खेळाडूला फटका, एका निर्णयामुळे 2 वर्ष IPL खेळण्यावर लागली बंदी

BCCI च्या नव्या नियमांचा 'या' स्टार खेळाडूला फटका, एका निर्णयामुळे 2 वर्ष IPL खेळण्यावर लागली बंदी

मागील काही वर्षांपासून स्टोक्स दुखापत आणि वर्क लोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे आयपीएलमध्ये खेळत नव्हता. तसेच यंदाही त्याने आपलं नाव आयपीएल मेगा ऑक्शनसाठी (IPL 2025 Mega Auction) नोंदवलेलं नाही. 

Nov 7, 2024, 07:23 PM IST
'पुरुष' असल्याचा मेडिकल रिपोर्ट लीक झाल्यानंतर बॉक्सर इमान खलीफला मोठा निर्णय; यापुढे....

'पुरुष' असल्याचा मेडिकल रिपोर्ट लीक झाल्यानंतर बॉक्सर इमान खलीफला मोठा निर्णय; यापुढे....

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गटातून सुवर्णपदकाची कमाई करणारी अल्जेरियाची बॉक्सर इमान खलीफने (Imane Khelif) मेडिकल रिपोर्ट लीक झाल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने याची माहिती दिली आहे.   

Nov 7, 2024, 07:01 PM IST
IPL ऑक्शनमध्ये 'या' 5 खेळाडूंसाठी होणार तगडी 'फाईट',  20 कोटींहून लागू शकते जास्त बोली

IPL ऑक्शनमध्ये 'या' 5 खेळाडूंसाठी होणार तगडी 'फाईट', 20 कोटींहून लागू शकते जास्त बोली

IPL Auction 2025 : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनच आयोजन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 24 किंवा 25 नोव्हेंबर रोजी हे ऑक्शन होऊ शकतं. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएल फ्रेंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिटेन केललं नाही. तर काही खेळाडूंना फ्रेंचायझींनी रिटेन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आज आपण अशा 5 खेळाडूंविषयी जाणून घेऊयात ज्यांच्यावर आयपीएल ऑक्शनमध्ये 20 कोटींहून अधिकची बोली लागी शकते.   

Nov 7, 2024, 05:45 PM IST
'जर तुझ्या बायकोला बाळ होणार असेल....', गावसकर रोहित शर्माला स्पष्टच बोलले, 'आरामच करायचा असेल तर...'

'जर तुझ्या बायकोला बाळ होणार असेल....', गावसकर रोहित शर्माला स्पष्टच बोलले, 'आरामच करायचा असेल तर...'

Sunil Gavaskar on Rohit Sharma: न्यूझीलंडविरोधातील लाजिरवाण्या कसोटी पराभवानंतर आता भारतीय संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) खेळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्यांदा बाप होणार असल्याने पहिल्या सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे. यावरुन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रोहित शर्माला स्पष्ट शब्दांत सल्ला दिला आहे.    

Nov 7, 2024, 03:30 PM IST
श्रेयस अय्यरने द्विशतक ठोकून मोडले सर्व रेकॉर्डस्, IPL मेगा ऑक्शनपूर्वी केली धडाकेबाज कामगिरी

श्रेयस अय्यरने द्विशतक ठोकून मोडले सर्व रेकॉर्डस्, IPL मेगा ऑक्शनपूर्वी केली धडाकेबाज कामगिरी

Shreyas Iyer Ranji Trophy : श्रेयसने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये स्वतःचाच रेकॉर्ड मोडला असून त्याने या सामन्यात मुंबई संघासाठी मोठी कामगिरी केली. ओडिशा विरुद्ध त्याने द्विशतक ठोकलं असून यादरम्यान अय्यरने 22 चौकार आणि 8 षटकार ठोकले आहेत.

Nov 7, 2024, 12:48 PM IST
ऋषभ पंतची मोठी झेप! ICC टेस्ट रॅंकींगमध्ये मिळाले सहावे स्थान, रोहित अन् विराटला 'जोर का झटका'

ऋषभ पंतची मोठी झेप! ICC टेस्ट रॅंकींगमध्ये मिळाले सहावे स्थान, रोहित अन् विराटला 'जोर का झटका'

Rishabh Pant: आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा बदल झाला असून ऋषभ पंतने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. यामुळे रोहित-विराटला बसला जबर धक्का बसला आहे. 

Nov 7, 2024, 11:37 AM IST