ICC President Salary: स्वागत नही करोगे हमारा! ICC च्या अध्यक्षपदी जय शाह आजपासून रुजू, मिळणार एवढं मानधन
Jay Shah ICC Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी 1 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांची आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी निवड झाली होती. मात्र आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने जय शाह यांचा कार्यकाळ हा 1 डिसेंबर पासून सुरु झाला. आयसीसीचे अध्यक्षपद भूषविणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले आहेत.
Dec 1, 2024, 02:26 PM ISTबीसीसाआय अध्यक्ष पाकिस्तानात, मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सीमा ओलांडली
Asia Cup Ind vs Pak : 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट बोर्डाच्या शिष्टमंडळान भारत-पाक सीमा (India-Pakistan Border) ओलांडली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बीसीसीआयला (BCCI) पाकिस्तानमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यानुसार बीसीसीआय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत.
Sep 4, 2023, 08:41 PM ISTबीसीसीआयने मागील वर्षी किती कर भरला? आकडा एवढा की एखादा देश चालेल!
BCCI Tax Pay In FY 2021-22: बीसीसीआयला दरवर्षी किती कर भरावा लागतो? याची माहिती समोर आली आहे.
Aug 9, 2023, 04:52 PM ISTJob News : BCCI मध्ये नोकरीची संधी; पद- पगार लाखात एक, पाहा कसा कराल अर्ज?
Job News : क्रिकेटवर जीवापाड प्रेम आहे? याच क्षेत्रात तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळाली तर? बीसीसीआय ही सुवर्णसंधी देतंय. पद आणि सुविधा सगळं एकदम बेस्ट.
Jun 23, 2023, 02:36 PM ISTलज्जास्पद! नाराज BCCI ने स्पष्टपणेच सांगितलं, "WTC च्या पहिल्या दिवशीच..."; पाहा Video
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात तर मोठ्या दिमाखात झाली. पण, या सामन्यातून भारतीय संघाच्या हाती काहीच लागलं नाही. किंबहुना पराभवामुळं सध्या हा संघ अनेकांच्या टीकेचा धनी झाला आहे.
Jun 12, 2023, 10:32 AM IST
IPL 2023 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा, जय शाह यांनी ट्विटमधून दिली माहीती...
IPL 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवार (16 एप्रिल) एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. नेमका कोणता मोठा निर्णय घेतला ते जाणून घ्या...
Apr 17, 2023, 10:54 AM ISTTeam India : T20 वर्ल्ड कपमधील नाचक्कीनंतर BCCI आक्रमक; 'या' दिग्गजाला बाहेरचा रस्ता
Board of Control for Cricket in India: टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय संघानं दणक्यात सुरुवात केली. पण, अंतिम सामन्यामध्ये जाणं काही संघाला जमलं नाही. ही नाचक्की पाहता बीसीसीआयनं लागलीच कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली.
Nov 26, 2022, 12:56 PM ISTBCCI अध्यक्षांचं Afridiला सणसणीत उत्तर, आयुष्यभर विसरणार नाही
बीसीसीआय अध्यक्ष (Bcci President) रॉजर बिनी (Roger Binny) यांनी आफ्रिदीच्या आरोपांना उत्तर देत चांगलंच सुनावलंय.
Nov 4, 2022, 11:54 PM ISTIND VS SA T20 World Cup : BCCI नव्या अध्यक्षांनी कोहलीवर उधळली स्तुतीसुमने, म्हणाले...'विराटला काहीही...'
विराट कोहलीच्या टी20 वर्ल्ड कपमधील परफॉर्मन्सवर BCCI नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी असं का म्हणाले?
Oct 29, 2022, 01:26 PM ISTRoger binny बीसीसीआयचे नवे 'बॉस', पण खरी पॉवर कोणाकडे??
BCCI मध्ये खरी ताकद कोणाकडे असते? अध्यक्ष आणि सचिव यांचे अधिकार आणि कर्तव्य जाणून घेऊया...
Oct 19, 2022, 06:10 PM IST'आता बीसीसीआयचं भवितव्य...', रॉजर बिन्नींची नियुक्ती झाल्यावर 'दादा'चं मोठं वक्तव्य!
रॉजर बिन्नींच्या निवडीनंतर सौरव गांगुलीने सोडलं मौन म्हणाला...
Oct 18, 2022, 09:21 PM ISTBCCI अध्यक्षपदी येताच Roger Binny घेणार मोठा निर्णय; काय घोषणा करणार याकडे साऱ्यांचं लक्ष
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी! BCCI, ICC आणि IPL संबंधी आज होणार अनेक निर्णय
Oct 18, 2022, 12:32 PM ISTBCCI अध्यक्षपद सोडल्यानंतर गांगुली लढवणार या अध्यक्षपदाची निवडणूक?
सौरव गांगुली घेणार नवी जबाबदारी. लढवणार ही निवडणूक
Oct 15, 2022, 10:57 PM ISTT20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाचा दिग्ग्ज होणार 'आऊट'
टीम इंडिया (Team India) टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे.
Oct 7, 2022, 10:12 PM ISTSourav Ganguly : गांगुलीचं ठरलं! क्रिकेटनंतर 'या' क्षेत्रात 'बॅटिंग' करणार
सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) लोकांना फायदेशीर ठरेल, असं काही नवं करण्याचा माझा प्लॅन असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानुसारच गांगुलीने निर्णय घेतला आहे.
Jun 1, 2022, 10:26 PM IST