hansal mehta

हंसल मेहता यांच्या 'गांधी' वेब सीरिजमध्ये दिसणार आदिनाथ कोठारे!

सध्या मराठी सोबतीने हिंदी इंडस्ट्री गाजवणारा आदिनाथ कोठारे लवकरच अजून एका हिंदी प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. आता हा हिंदी प्रोजेक्ट काय हा प्रश्न तुम्हाला पडला असणारच तर आदिनाथ हंसल मेहता दिग्दर्शित " गांधी " या वेब सीरिज मध्ये झळकणार असल्याचं कळतंय.

Jun 6, 2024, 07:36 PM IST

'हे कसं काय होऊ शकतं,'...अन् मनोज वाजपेयी बाथरुममध्ये जाऊन रडू लागला, हंसल मेहता ठरले होते कारण

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आता हंसल मेहता यांच्या होम प्रोडक्शन 'भैय्याजी'मध्ये झळकणार आहे. 

 

May 12, 2024, 03:58 PM IST

'मलंग', 'राझी'नंतर अमृता खानविलकर दिसणार 'या' वेब सीरिजमध्ये!

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर आता दिसणार एका वेगळ्या भूमिकेत... 'मलंग', 'राझी'नंतर आता 'या' वेब सीरिजमध्ये दिसणार

Mar 15, 2024, 05:45 PM IST

डंकी, अ‍ॅनिमल, पठानसारखे हिट सिनेमे नाही; तर 'हा' सिनेमा ठरला "फिल्म ऑफ द ईअर'

Hansal Mehta Film Of The Year : 2023 हे वर्ष सरत आलंय... या वर्षी अनेक बॉलिवूड सिनेमांनी प्रेक्षकांच मन जिंकल. असं असलं तरीही एक सिनेमा ठरला 'फिल्म ऑफ द ईअर'.

Dec 31, 2023, 05:25 PM IST

अरबाजच नव्हे या अभिनेत्यांनीही केले उतारवयात लग्न|

बॉलीवूड  अभिनेत्यांनी वयाच्या चाळिशीनंतर आपला जोडीदार निवडला आहे . यामध्ये संजय दत्त, मिलिंद सोमण तसेच नुकतंच  लग्न झालेला अभिनेता अरबाज खान सुद्धा आहे. 

Dec 25, 2023, 12:38 PM IST

''पहिली 10 मिनिटं...'' Scam 2003 पाहून नेटकऱ्यांची पहिली प्रतिक्रिया

Scam 2003 : The Telgi Story ही सिरिज सध्या प्रचंड गाजते आहे. त्यामुळे या सिरिजची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. प्रेक्षकांनीही यावेळी या सिरिजला प्रचंड प्रमाणात चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यावेळी चला पाहुया या सिरिजचा ट्विटर रिव्ह्यू. 

Sep 2, 2023, 01:00 PM IST

आमच्या चित्रपट, मालिकांमधील धुम्रपानानेच लोक मरतात; हंसल मेहता OTT च्या 'त्या' नियमावर संतापले

Mandatory Smoking Disclaimer On OTT: या दिग्दर्शकाने व्यक्त केलेल्या मतावरुन अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून काहींनी या दिग्दर्शकाची बाजू घेतली आहे तर काहींनी हा निर्णय अगदी बरोबर असल्याचं म्हणत दिग्दर्शकाला विरोध केला आहे.

Jul 27, 2023, 11:53 AM IST

Disgusting! ह्याला आवरा, ऋषभ चुकलाच; बॉलिवूड दिग्दर्शकांकडून शाब्दीक हल्ला

Rishabh Pant : एरवी क्रिकेटपटू ऋषभ पंत हा एकतर त्याच्या खेळीमुळं किंवा मग अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यामुळं चर्चेत येतो. यावेळी मात्र तो चर्चेत येण्याऐवजी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

Dec 10, 2022, 03:11 PM IST

लाल सिंग चड्ढाच्या अपशयानंतर Kareena लागली 'या' नव्या कामाला; Ekta Kapoor ची मिळाली साथ

काही दिवसांपूर्वी ती मुलगा जेह अली खानसोबत लंडनला (Kareena Kapoor at London) गेली होती. 

Oct 6, 2022, 08:52 PM IST

लग्नाच्या 6 वर्षानंतर अभिनेत्रीचा घटस्फोट... 'आमचं लग्न वाचवण्याचा कोणताही मार्ग...',

6 वर्षांनंतर अभिनेत्रीनं हा निर्णय का घेतला याचा खुलासा केला आहे. 

Sep 28, 2022, 01:42 PM IST

गे पार्टनरला Kiss करताना अभिनेता Uncomfertable होताच पुढच्या क्षणाला...

समलैंगिक संबंधांचं एक नातं दाखवण्याचा प्रयत्न या कथेतून करण्यात आला.

May 27, 2022, 12:01 PM IST

17 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर हंसल मेहता यांनी वयाच्या 54 व्या वर्षी बांधली लग्नगाठ

 प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी नुकतंच वयाच्या ५४ व्या वर्षी आपल्या जोडीदाराशी लग्न केलं.

May 25, 2022, 08:32 PM IST

वयाच्या 54 व्या वर्षी बॉलिवूड सेलिब्रिटीने बांधली लग्नगाठ; दोन मुलींच्या जन्मानंतर निर्णय

बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी सफिना हुसैनसोबत (safeena Husain) लगीनगाठ बांधलीय. 

May 25, 2022, 01:26 PM IST

Aryan Khan Durg Case : शाहरूखच्या बाजूने उभे राहिले 'हे' 9 कलाकार

संपूर्ण प्रकरणावर शाहरूख खान शांत का? 

Oct 5, 2021, 08:34 AM IST