'मला नोकरीची चिंता नाही, आईच्या सन्मानासाठी...'; कुलविंदर कौरच्या पोस्टमागचं सत्य उघड!
Kulwinder Kaur Post After Slapping Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावल्यानंतर सोशल मीडियावर कुलविंदर कौरनं शेअर केली पोस्ट?
Jun 10, 2024, 10:46 AM ISTकंगनाला कानशिलात लगावणाऱ्या CSIF जवानाला सोन्याची अंगठी पाठवणार; 'या' पक्षाने केली घोषणा
भाजपाची नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ (CISF) जवानाला सोन्याची अंगठी बक्षीस म्हणून पाठवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Jun 9, 2024, 03:37 PM IST
कंगनाला कानाखाली मारणं योग्य की चुकीचं? ह्रतिकने एक शब्दही न बोलता दिलं उत्तर; पोस्ट चर्चेत
Hrithik Roshan on Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानाखाली लगावल्यानंतर चर्चेत आली आहे.
Jun 9, 2024, 02:33 PM IST
'अनेकांना छेडणाऱ्या अनू मलिकसारख्या...'; कंगनाच्या कानशीलात लगावणारीच्या मदतीस निघालेल्या विशाल ददलानीला गायिकेनं सुनावलं
Sona Mohapatra Slams Vishal Dadlani Over Kangana Ranaut Incident : लोकप्रिय गायिका सोना मोहपात्रानं विशाल ददलानीला कंगना रणौत प्रकरणात सुनवले खडे बोल
Jun 9, 2024, 10:52 AM IST'..तर मी कानाखाली मारली असती'; कंगनाकडूनच मारहाणीचं समर्थन! इन्स्टा स्टोरी Viral
Kangana Ranaut Defended Slapping: अभिनेत्री कंगणा सध्या तिला झालेल्या कथित मारहाणीमुळे चर्चेत आहे. असं असतानाच यावर आता वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागलेल्या असतानाच कंगानेच अशाप्रकारे कानशिलात लगावण्याचं समर्थन करणारी पोस्ट केल्याचा स्क्रीन शॉट व्हायरल होतोय.
Jun 9, 2024, 08:25 AM ISTकंगनाच्या कानशिलात लगावल्यानंतर Ex बॉयफ्रेण्डची प्रतिक्रिया
Kangana Ranaut Slaped: जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा तिने माझ्या कानशिलात लगावली. यावर एक्स बॉयफ्रेण्ड अध्ययन सुमनने प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या मनात वैयक्तिक राग असेल तरीही तुम्ही असे करायला नको, असे तो म्हणाला. अध्ययनचे वडील शेखर सुमन यांनी देखील प्रतिक्रिया दिली. हे चुकीचच आहे. कोणाच्या बाबतीत का असेना. आणि आता तर ती मंडीची खासदारदेखील आहे. या केसवर अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
Jun 8, 2024, 09:21 PM IST'कंगनाला CISF जवानाने कानशिलात लगावली', प्रश्न ऐकताच नाना पाटेकर म्हणाले 'हे तर फारच...'
हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) लोकसभा निवडणूक (LokSabha Election) जिंकणारी नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानशिलात लगावल्याने वाद निर्माण झाला आहे.
Jun 8, 2024, 05:22 PM IST
'मला कंगनाबद्दल फार आपुलकी नाही, पण...', CISF जवानानं कानशिलात लगावल्यानंतर शबाना आझमी यांची पोस्ट, 'सेलिब्रेशन...'
हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) लोकसभा निवडणूक (LokSabha Election) जिंकणारी कंगना रणौत (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानशिलात लगावल्याने चर्चेत आहे. कंगना रणौत दिल्लीला निघाली असताना विमानतळावर महिला जवानाने तिच्या कानाखाला मारली.
Jun 8, 2024, 01:45 PM IST
कंगना रणौतच्या मागे दिसणाऱ्या 'त्या' बिचाऱ्या मुलीवर हात उचलणं चुकीचं नाही? अभिनेत्यानंच उपस्थित केला प्रश्न
Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावल्या प्रकरणात तिच्या मागे असलेल्या महिलेवर हात उचलणं योग्य आहे का? अभिनेत्यानं विचारला प्रश्न
Jun 8, 2024, 12:08 PM ISTKangana Ranaut ला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला 'या' बॉलिवूड कलाकारने दिली जॉबची ऑफर
Vishal Dadlani promises job to Kulwinder Kaur : कंगना रणौतला (Kangana Ranaut) कानशिलात लगावलेल्या कुलविंदर कौरला आता बॉलिवूडकडून जॉबसाठी मदतीची ऑफर आली आहे.
Jun 7, 2024, 07:57 PM ISTकंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला मिळणार 1 लाखांचं बक्षीस? उद्योजकानं केली घोषणा
Kulwinder Kaur Slapped Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावलेल्या कुलविंदर कौरला हा उद्योजक देणार 1 लाख रुपये बझीस
Jun 7, 2024, 06:30 PM ISTकंगना रनौतच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला काय शिक्षा होणार? काय सांगतो कायदा
Kangana Ranaut Slapped Controversy: चंदीगड विमानतळवार CISF महिला सुरक्षा रक्षक कुलविंद कौरने भाजप खासदार कंगना रनौतच्या कानशिलात लगावली. कंगना रनौत चंदीगडहून दिल्लीला जात असताना ही घटना घडली. सशस्त्र दलामध्ये असल्याने कुलविंदरला किती शिक्षा मिळणार, काय सांगतो कायदा?
Jun 7, 2024, 05:07 PM ISTCISF जवानानं कंगनाला कानशिलात लगावताच संजय राऊत थेट म्हणाले, 'मला कंगनासाठी...'
Sanjay Raut on Kanaga Ranaut and CISF Officer Incident : संजय राऊत यांनी कंगना रणौतसोबत चंडीगढ विमानतळावर घडलेल्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 7, 2024, 12:48 PM ISTकंगनाला कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर कोण आहे? शेतकरी आंदोलनाशी संबंध
Kangana Ranaut: नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत चंदीगड विमानतळावर पोहोचताच तिथल्या सीआयएसएफ महिला सुरक्षा रक्षकाने तिच्या कानशिलात लगावली. याचा व्हिडिओही समोर आहे. या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडालीय.
Jun 6, 2024, 08:51 PM ISTCISF जवानानं का लगावली कानशिलात? कंगनानं स्वत: केला खुलासा
Why CISF Officer Slaped Kangana Ranaut Slaped : कंगना रणौतनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर कारण सांगत खुलासा केला आहे.
Jun 6, 2024, 06:50 PM IST