Shocking News : या असल्या बाईला आई म्हणायचं? दोन लेकरांना मारहाण करत गुप्तांगाला दिले गरम चाकूचे चटके
आईनेच दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ करत गुप्तांगाला गरम चाकूने चटके दिले आहे. वसईत ही धक्कादायक घटना घडली आहे.
आताची मोठी बातमी| बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड
Badlapur Case : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. गावातीलच लोकांनी ही तोडफोड केली असून अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनही गावातून बाहेर काढण्यात आलं आहे.
पीडित मुलींच्या घरी SIT, आरोपीला 6 दिवसांची कोठडी... बदलापूर प्रकरणातील 5 मोठे अपडेट्स
Badlapur Case : बदलापूर इथल्या शाळकरी चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटलेत. नराधम आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. आरोपी अक्षय शिंदे याचं वकील पत्र घेऊ नय, असं आवाहन कल्याणच्या वकील संघटननं केलंय.
रेल्वे पूर्णपणे बंद... कुठेही अडकला असाल तरी बदलापूरला पोहचता येईल; ST ची खास सोय
सीएसएमटी ते अंबरनाथ आणि कसाराकडे जाणाऱ्या सेवा सुरळीत सुरू आहेत. तर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहनांकडून 55 बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...
बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
Badlapur Rail Roko: मध्य रेल्वेवर नेमकी काय स्थिती? तब्बल 30 लोकल रद्द, एक्प्रेसचे मार्ग वळवले
Central Railway: बदलापुरात प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच लांबपलल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
बदलापूर आंदोलनामुळे पुणेकर मुंबईत अडकले; Pune - NZM DURANTO EXP सह लांब पल्ल्याच्या अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या
Badlapur Sexual Abuse: बदलापूर आंदोलनाचा मोठा फटका रेल्वे बसला आहे. यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत. तर अनेक ट्रेन रद्द झाल्या आहेत.
आरोपीला आमच्या ताब्यात द्या... मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जनतेच्या संतापाचा उद्रेक; बदलापूरचे आंदोलन आणखी पेटणार
Badlapur Sexual Abuse: सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. मात्र, येथे त्यांना जनतेच्या उद्रेकाचा सामना करावा लागला.
Badlapur School Crime: पोलिसांनी 12 तास का लावले? राज ठाकरेंचा संताप, म्हणाले 'हा कुठला हलगर्जीपणा...'
Raj Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावर संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांना हा मुद्दा धरुन लावण्यात सांगितलं आहे.
बदलापूर बंदचं आवाहन होताना गृहविभागाचं लक्ष नव्हतं का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'काही गोष्टी...'
Devendra Fadnavis On Badlapur School Sexual Assault Case: बदलापूरमध्ये शालेय मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो लोक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
धक्कादायक ! कळवा महापालिका रुग्णालय परिसरात अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग
Thane : ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापिलाक रुग्णालय परिसरात एका अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करत बेड्या ठोकल्या आहेत.
एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल! महाराष्ट्रातील निसर्गरम्य मेट्रो प्रवास, 22 स्थांनकांचा इंटिग्रल रिंग रुट
ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत सारख्या प्रमुख क्षेत्रांना जोडेल
ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार, इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी... पाहा कसा असणार मार्ग
Thane Ring Metro Rail Project : ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून यामुळे ठाण्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
'स्क्रीप्ट रेडी आहे, चित्रपटाचे नाव 'नमक हराम 2'; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात संजय राऊतांचा हल्लाबोल
Shivsena UBT Melava : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा (Shivsena UBT) आज ठाण्यात मेळावा झाला. भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाचा भव्य मेळावा ठाण्यात (Thane) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली.
'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बॅनरबाजी... मेळाव्यापूर्वी वातावरण तापलं
Uddhav Thackeray Banner : मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. पण मेळाव्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापलं आहे. ठाकरेंविरोधात शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार; प्रवाशांची गर्दीतुन सुटका
मुंबईकरांप्रमाणेच आता ठाणेकरही डबल डेकर बसने प्रवास करणार आहेत. तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार आहेत. ठाणेकरांच्या सेवेत आता 10 डबल डेकर बस रूजू होणार आहेत. या अतिरीक्त बसेसमुळे प्रवाशांची गर्दीतुन सुटका होणार आहे.
'पोलीस म्हणाले साहेब आम्ही फायरिंग कऱणार होतो, पण...,' हल्ल्यानंतर आव्हाडांनी सांगितला घटनाक्रम, 'चार रिव्हॉल्वर...'
Jitendra Awhad on Car Attack: मी पोलिसांना तुम्ही गाडीतून का उतरला नाहीत अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून फायरिंग केलं नाही. नाहीतर फायरिंग करु शकलो असतो असं सांगितलं असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला का केला? स्वराज्य संघटनेने सांगितलं कारण, म्हणाले 'मुंब्र्याचा पाकिस्तान...'
Swarajya Sanghatna on Jitendra Awhad: स्वराज्य संघटेनेने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या गाडीवरील हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. तसंच हा हल्ला नेमका का केला याचं कारण सांगितलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, ठाण्याला जात असताना पोलिसांसमोरच गाडी फोडली
Jitendra Awhad Car Attacked: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना गाडीवर हल्ला करण्यात आला आहे
यशश्री हत्याकांडात नेमकं काय घडलं? पोलीस अधिकाऱ्याने सगळा घटनाक्रम उलगडला, म्हणाला 'दोघे ठरवूनच...'
Yashashri Murder Case: उरणमधील यशश्री शिंदे हत्या (Yashashri Shinde Murder) प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊद शेखला अटक केली आहे. दरम्यान, त्याला अटक कशी करण्यात आली याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) दिली आहे.