लैंगिक अत्याचार प्रकरणात नेमकी का मिळाली न्या. गोगोईंना क्लीन चीट?
ज्या व्यक्तीनं आपली तक्रार दाखल केली असेल त्या व्यक्तीला आपली तक्रार कोणत्या कारणावरून बेदखल ठरवण्यात आली? आपली तक्रार का रद्द करण्यात आली? हे समजण्याचा हक्क कायद्यानं दिला गेलाय. परंतु, या प्रकरणात मात्र तक्रारदार महिलेला हा हक्कही नाकारण्यात आलाय
ब्लॉग : अमेठी के 'मुसाफिर'
अमेठी मतदारसंघाचा प्रवास मुसाफिरखाना मतदारसंघापासून सुरू झाला. पुढे देशाच्या राजकारणानं असं वळण घेतलं की, मुसाफिरखाना येथे आलेले 'मुसाफिर' देशपातळीवर बडे नेते झाले... पंतप्रधानही झाले...
ब्लॉग : बंगलाई पोरिबर्तन! (भाग २)
लोकसभा निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यावर लढविली जात आहे. परंतु प. बंगालमध्ये राष्ट्रीय नव्हे तर स्थानिक मुद्दे प्रभावी असताना दिसत आहेत
ब्लॉग : बंगलाई पोरिबर्तन! (भाग १)
हुकुमशाही काय असते? खऱ्या अर्थानं हुकुमशाही कोणाला बघायची असेल तर पश्चिम बंगालमध्ये जायला हवं. मी जवळपास संपूर्ण देशात फिरलो. परंतु जे भीतीदायक वातावरण बंगालमध्ये जाणवलं ते कुठेच नव्हतं...
ओडिशात प्रस्थापित बिजू जनता दलास विरोध पण सत्तांतर कठीण
बिजू जनता दलाचे नवीन पटनायक हे १९ वर्षांपासून मुख्यमंत्रिपदावर आहेत.
KARNIKA : 'मुंबई-गोवा-मुंबई' दरम्यान, समुद्रात तरंगणारा महल
जलेश क्रूझशीपची आंतरराष्ट्रीय पातळीवरील, कर्णिका ही क्रूझशीप १४ मजल्यांचा जणू समुद्रात तरंगणारा महल आहे. २ हजार ७०० प्रवासी क्षमतेसह कर्णिका क्रूजची लांबी २५० मीटर आहे.
वाळवणावरचे चिऊ काऊ...
झी 24 तासच्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांचा ब्लॉग
ब्लॉग : 'गोरखालँड'चा शहं'शाह' कोण?
'गोरखा लोकांचे स्वप्न, तेच माझे स्वप्न', असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ लोकसभा निवडणूकीवेळी दार्जिलिंगमध्ये प्रचार करताना केलं होतं. गोरखा लोकांचं स्वप्न म्हणजे गोरखालँडला वेगळं राज्य म्हणून मान्यता देणं... मागील पाच वर्षात दार्जिलिंगला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नसल्यामुळे भाजपला नाराजीचा सामना करावा लागतो आहे. ममता बॅनर्जी यांनी गोरखा संघटनात फूट पाडून भाजपचा गड काबिज करण्याचा चंग बांधला. परंतु भाजपने दार्जीलिंगमध्ये वेगळी रणनीती आखलीय. दार्जिलिंगचा शहंशाह बनण्यासाठीच राजकीय युद्ध सुरू आहे.
ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार
भारतीय नृत्य कलेमध्ये अनेक राज्यातले अनोखे लोकनृत्य आहोत.
अमळनेरमधील भाजपच्या पहिल्या आमदारकीचा 'शेवट'...!
हे तेच ए टी पाटील ज्यांना, याआधी भाजपाचं लोकसभेचं तिकीट मिळालं होतं आणि बी एस पाटलांचं कापलं गेलं होतं.
तू 'माठ' आहेस...
झी 24 तासच्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांचा ब्लॉग
काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीतील घोळ संपेना
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील गोंधळ संपण्याची चिन्हे नाहीत.
...म्हणून उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी महत्त्वाची
या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे महत्त्व खूप आहे. याबद्दल आपण जाणून घेऊया..
काँग्रेसमधील गोंधळाचे वातावरण भाजपाच्या पथ्थ्यावर
राज्यातील काँग्रेसमधील सध्याच्या घडामोडी भाजपासाठी फायद्याच्या ठरतील अशाच आहेत.
ब्लॉग : प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर...
(जशी ट्रेन मधली गर्दी अनुभवसंपन्न करते, तशी प्लॅटफॉर्म वरची गर्दी देखील मूड फ्रेश करते. या गर्दीतही अनेक चेहरे आणि मुखवटे असतात. ते बघताना खूप गोष्टींचं आकलन करता येतं. तर काही समजन्यापलीकडच्या वाटतात. अशाच काही गोष्टी तुमच्या सोबत शेअर करत आहेत झी 24 तासाच्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर)
कासवांच्या देशात...
वेळासला 2002 पासून कासव महोत्सव भरतो. आता तो आंजर्लेच्या किनारपट्टीवरही सुरू झाला आहे.
भगदाड ! बोलणार नाही. मी मौनात आहे, सामान्य मुंबईकर
मुंबईत पूल दुर्घटनेच्या घटना वारंवार घडूनही रेल्वे आणि मुंबई पालिका प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. एल्फिस्टन-परळ पुलावरील चेंगराचेंगरीच्या कटू आठवणीने अजूनही मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो.
ब्लॉग: मुंबईकरांचं स्पिरीट की अगतिकता की आणखी काही ?
आता पुन्हा मुंबईकरांचं स्पिरीट वगैरे म्हणू नका हा जगण्यासाठीचा त्यांचा नाईलाज आहे.
मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, सुरक्षेची ऐशी की तैशी
कधीही न थांबणारी मुंबई आणि मुंबईकर... जीवाची किंमत मात्र शून्य?
जागतिक महिला दिन : निडर आणि निमूटपणे जगणारी 'ती'
समाजात वावरणाऱ्या दोन प्रकारच्या महिला महिला दिसतात. निडरपणे आणि निमूटपणे जगणाऱ्या ही दोन्ही रूप एकाच वेळी पाहताना काय वाटतं? महिला दिनानिमित्त 'झी २४ तास'च्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांनी या ब्लॉगमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.