महाराष्ट्राच्या राजकारणात रान उठवणारे दोन मुद्दे निकालात ट्विस्ट आणणार का? मतदारांवर किती परिणाम झाला?
महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे या चार मुद्द्यांवर निवडणूक झाली. मतदारांवर कोणत्या मुद्द्याचा किती टक्के परिणाम झाला जाणून घेऊया.
पश्चिम महाराष्ट्रात दिसणार 'शरद पवार फॅक्टर'? महायुतीला किती जागा? Zeenia च्या AI एक्झिट पोलने दिलं उत्तर
West Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर पाहायला मिळू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारु शकते, असा अंदाज झिनीयाने व्यक्त केला आहे.
Maharashtra Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश; मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला फटका?
Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश असल्याचा अंदाज झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia हिने व्यक्त केलाय. Zeenia AI Exit Poll नुसार मराठवाड्यात कोणाला किती जागा मिळणार आहेत, पाहूयात.
Maharashtra Exit Poll : विदर्भात महायुतीची मुसंडी! लोकसभेतील पिछेहाटीनंतर आता किती जागा मिळणार?
Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने विदर्भात महायुती मुसंडी मारणार असल्याच अंदाज वर्तविला आहे. Zeenia च्या अंदाजानुसार विदर्भात महायुतीला किती जागांवर विजय मिळणार आहे, पाहूयात.
Zeenia ने कसा तयार केला महाराष्ट्र विधानसभेचा AI एक्झिट पोल? जाणून घ्या
Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अँकर आहे. याआधी झिनीयाने लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर केले होते.
महाराष्ट्रातील चमत्कारिक गाव! जिथे घरचं काय बँकांना देखील दरवाजे नाहीत; तरीही कुणाची चोरी करण्याची हिंमत होत नाही
जाणून घेऊया महाष्ट्रातील चमत्कारिक गावाविषयी जिथे घरांना दरवाजे नाहीत.
'माझ्याशी लग्न करणार का?,' शिक्षिकेने नकार दिल्यानंतर शाळेच्या आवारातच नको ते घडलं; थेट शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल
रमाणी आणि मधन यांच्या कुटुंबीयांनी नुकतीच त्यांच्या लग्नाबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती, मात्र तिने लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता, असं चौकशीत समोर आलं आहे.
लेकीवर BJP कडून Bitcoin Scam चा आरोप झाल्याचं ऐकताच पवार म्हणाले, 'आरोप करणारी...'
Bitcoin Scam Allegation On Supriya Sule Sharad Pawar Reacts: भाजपाने मतदान सुरु होण्याच्या काही तास आधी सुप्रिया सुळेंवर केलेल्या गंभीर आरोपांवर पवारांनी नोंदवली प्रतिक्रिया
Bollywood Actors Vote Cast PHOTO: लोकशाहीचा उत्सव! अक्षय पासून सचिन पर्यंत सेलिब्रिटींनी बजावला मतदानांचा हक्क
Maharashtra Vidhan Sabha Election Voting Photos: लोकशाहीचा उत्सव! अक्षय पासून सचिन पर्यंत सेलिब्रिटींनी बजावला मतदानांचा हक्क. आज महाराष्ट्रात मतदान पार पडत आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान होत आहे.
सरवणकरांच्या कोटवरील उलटं धनुष्यबाण पाहून अमित ठाकरेंनी काय केलं पाहा
Maharashtra Assembly Election Amit Thackeray Sada Sarvankar Meet: दादर-माहीम मतदारसंघामध्ये तिरंगी लढत असून या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
'फिक्स है मर्डर...' सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना धमकी; नाशिकमध्ये भर रस्त्यात राडा
Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभेच्या मतदान प्रक्रियेला नाशिकमध्ये गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. जिथं सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थक एकमेकांशी भिडले
नाईलाज! स्वत:लाच मतदान करू शकणार नाहीत फडणवीस, ठाकरे; पण असं का?
Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. पण हे नेते मात्र मतदानापासून वंचित राहणार
मतदानाच्या दिवशी, रायगडमध्ये देवदेवस्कीचा प्रकार? रस्त्यावर मडकी रचून ठेवली आणि...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाडच्या बिरवाडी इथं धक्कादायक प्रकार घडला असून, विधानसभेच्या धामधुमीत हा प्रकार अनेकांनाच धक्का देत आहे.
'देवाला प्रसाद चालतो. विनोद नाही' राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रकरणानंतर सेलिब्रिटीची 'अध्यात्मिक' पोस्ट
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अध्यात्मिक पोस्ट, असं म्हणत या सेलिब्रिटीनं विनोद तावडे यांच्या विरारमधील कथिक पैसे वाटप प्रकरणानंतर केलेली पोस्ट चर्चेत. कोण आहेत हे सेलिब्रिटी?
'...तेव्हा असे प्रकार होतात'; तावडे पैसे वाटप प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis On Vinod Tawde: विरारमधील विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुफान राडा झाला. या प्रकरणाच विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचे ही आरोप करण्यात आले. यावर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Maharashtra Weather News : देशासह राज्यात हुडहुडी; तापमानात लक्षणीय घट, आकडा पाहूनच म्हणाल, किती हा गारठा....
Maharashtra Weather News : राज्यातील सर्वाधिक तापमान घट नेमकी कुठं? मुंबईत काय परिस्थिती? मतदानाला निघण्याआधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज...
महाराष्ट्रात Bitcoin Scam! सुप्रिया सुळेंवर BJP चा आरोप; व्हॉट्सअप स्क्रीनशॉट दाखवत विचारले 5 प्रश्न
Maharashtra Assembly Election Bitcoin Scam: भारतीय जनता पार्टीने थेट व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट दाखवत सुप्रिया सुळे तसेच नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: आज विधानसभा महासंग्राम! सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला होणार सुरुवात
Maharashtra Assembly Election Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली असली तर उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींवर विशेष लक्ष असेल. याचप्रमाणे दिवसभरातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचे संक्षिप्त अपडेट्स तुम्हाला येथे जाणून घेता येतील...
विरारमध्ये धमाका, आवाज महाराष्ट्रभर! विनोद तावडे सापडले आरोपांच्या चक्रव्युहात, पाहा खास रिपोर्ट
मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप झाला. विरारच्या हॉटेलमध्ये विनोद तावडे बसलेले असताना बविआच्या कार्यकर्ते हॉटेलमध्ये घुसले. पैशांची पाकिटं नाचवली गेली. वाटलेले पैसे दाखवले गेले. विनोद तावडे आणि क्षीतिज ठाकूर यांच्यातही शाब्दिक बाचाबाची झाली.. यावेळी क्षीतिज ठाकूर यांनी डायरी आणि बॅग दाखवून पैसे वाटप होत असल्याच आरोप केलाय.
'फक्त रजनीकांतच्या चित्रपटात असा दगड...,' फडणवीसांना अनिल देशमुख हल्ल्यातील 'ती' एक गोष्ट खटकली
Devendra Fadnavis on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शंका व्यक्त केली आहे. आपला मुलगा निवडणुकीत पराभूत होत असल्याचं दिसत असल्याने ही स्टोरी तयार करत भाजपाला बदनाम केल्याचं दिसत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.