Maharashtra News

राजकारणंही प्रामाणिकपणे करावं, मी खोटी आश्वासनं देत नाही - नितीन गडकरी

राजकारणंही प्रामाणिकपणे करावं, मी खोटी आश्वासनं देत नाही - नितीन गडकरी

'राजकारण हे प्रतिस्पर्धी क्षेत्र आहे, इथं लोकांच्या आकांक्षांप्रमाणे काम करावं लागतं'

Mar 11, 2019, 09:04 AM IST
लोकसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यात शनिवार-रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी मतदान

लोकसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यात शनिवार-रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं जाहीर केल्या आहेत.

Mar 10, 2019, 09:26 PM IST
लोकसभा निवडणूक : तुमच्या मतदारसंघात या तारखेला होणार मतदान

लोकसभा निवडणूक : तुमच्या मतदारसंघात या तारखेला होणार मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत.

Mar 10, 2019, 07:54 PM IST
काँग्रेसला धक्का, सुजय विखे-पाटील १२ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार

काँग्रेसला धक्का, सुजय विखे-पाटील १२ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याबरोबरच काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे.

Mar 10, 2019, 07:11 PM IST
लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत.

Mar 10, 2019, 06:28 PM IST
लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; संजय काकडेंची घोषणा

लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; संजय काकडेंची घोषणा

काकडेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास पुण्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

Mar 10, 2019, 12:15 PM IST
आघाडीच्या नेत्यांना राजू शेट्टींचा अल्टिमेटम; तीन जागा द्या नाहीतर...

आघाडीच्या नेत्यांना राजू शेट्टींचा अल्टिमेटम; तीन जागा द्या नाहीतर...

काँग्रेस-राष्ट्रवादीचेच नेते महाआघाडीविषयी गंभीर नाहीत.

Mar 10, 2019, 09:38 AM IST
पार्थ पवारांच्या मावळमधील उमेदवारीसाठी शरद पवारांवर वाढता दबाव

पार्थ पवारांच्या मावळमधील उमेदवारीसाठी शरद पवारांवर वाढता दबाव

पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्यावर दबाव वाढतोय.

Mar 9, 2019, 11:07 PM IST
कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, दहावी परीक्षेतही पेपर फुटले

कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, दहावी परीक्षेतही पेपर फुटले

 कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळते आहे. कारण बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही पेपर फुटल्याचे समोर आले आहे. 

Mar 9, 2019, 10:35 PM IST
साताऱ्यात काँग्रेसला झटका, माजी आमदार भाजपात दाखल

साताऱ्यात काँग्रेसला झटका, माजी आमदार भाजपात दाखल

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यात काँग्रेसला धक्का बसला आहे.   

Mar 9, 2019, 07:04 PM IST
अहमदनगरमध्ये आजी-माजी आमदारांना मोठा झटका

अहमदनगरमध्ये आजी-माजी आमदारांना मोठा झटका

 आजी-माजी आमदारांना मोठा झटका.  

Mar 9, 2019, 04:41 PM IST
उदयनराजेंच्या डोक्यावर राष्ट्रवादीच्या 'अक्षता'; शरद पवारांकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब

उदयनराजेंच्या डोक्यावर राष्ट्रवादीच्या 'अक्षता'; शरद पवारांकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब

महिन्याभरात माझं लग्न आहे. तेव्हा अक्षता टाका, संपल्या म्हणू नका,

Mar 9, 2019, 01:39 PM IST
नारायण राणेंनी दुसऱ्या उमेदवाराची केली घोषणा

नारायण राणेंनी दुसऱ्या उमेदवाराची केली घोषणा

नारायण राणे यांनी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. 

Mar 8, 2019, 10:53 PM IST
शिवसेना - भाजप युतीला कोल्हापुरात मोठा सुरूंग?

शिवसेना - भाजप युतीला कोल्हापुरात मोठा सुरूंग?

भाजप-शिवसेना नेते युतीच्या आणाभाका घेत असले तरी कोल्हापुरात युतीला सुरूंग लागण्याची शक्यता आहे. 

Mar 8, 2019, 10:37 PM IST
अहमदनगर जागेवर तिढा : काँग्रेसचे सुजय विखे-पाटील भाजप मंत्री महाजन यांच्या भेटीला

अहमदनगर जागेवर तिढा : काँग्रेसचे सुजय विखे-पाटील भाजप मंत्री महाजन यांच्या भेटीला

 विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले आहेत. 

Mar 8, 2019, 09:20 PM IST
प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांना पीएमपीचा प्रवास मोफत

प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांना पीएमपीचा प्रवास मोफत

महिलांना प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेचा पीएमपी प्रवास मोफत देण्याचा निर्णय 

Mar 8, 2019, 08:08 PM IST
स्त्री जन्म म्हणून 5 दिवसांचं अर्भक फडक्यात गुंडाळून जनावरांच्या गोठ्यात

स्त्री जन्म म्हणून 5 दिवसांचं अर्भक फडक्यात गुंडाळून जनावरांच्या गोठ्यात

सीताबाई यांनी या बाळाचा जीव वाचवत पोलिसांच्या मदतीने रुग्णालय गाठले. 

Mar 8, 2019, 07:12 PM IST
नाना पटोले नागपुरातून काँग्रेसचे उमेदवार, नितीन गडकरींविरोधात रिंगणात?

नाना पटोले नागपुरातून काँग्रेसचे उमेदवार, नितीन गडकरींविरोधात रिंगणात?

 भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले यांनी नागपूरमधून लोकसभा लढवणार आहेत.

Mar 8, 2019, 06:16 PM IST
जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्त्यारितील जमिनी खुल्या करण्याचा निर्णय वादात

जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्त्यारितील जमिनी खुल्या करण्याचा निर्णय वादात

 राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील जमीनी खुल्या करण्याचा राज्य सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची चिन्हं आहेत. 

Mar 8, 2019, 06:11 PM IST
पालघरमध्ये आघाडीला धक्का, भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध

पालघरमध्ये आघाडीला धक्का, भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध

पालघर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.  

Mar 8, 2019, 05:11 PM IST