Champions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार
ICC Plan B For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही.
Aug 4, 2024, 04:15 PM ISTBCCI लवकरच भारतीय क्रिकेटपटूंना देणार मोठं गिफ्ट, जय शाह यांची मोठी घोषणा
भारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने क्रिकेटपटूंना मोठी भेट दिलीय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर याबद्दल घोषणा केलीय.
Aug 4, 2024, 10:41 AM ISTIPL 2025 : बीसीसीआयच्या एका निर्णयावरून ठरेल MS Dhoni ची निवृत्ती, थाला म्हणाला...
MS Dhoni On Retirement : आयपीएल ऑक्शनपूर्वी बीसीसीआय प्लेयर्सच्या रिटेन्शनवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशातच चेन्नईचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीने मोठं वक्तव्य केलंय.
Aug 1, 2024, 06:26 PM ISTIPL मालकांच्या बैठकीत काव्या मारनने केल्या 'या' चार शिफारशी, बीसीसीआयला टेन्शन!
IPL owners meeting with BCCI : मुंबईतील बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएलचे मालक आणि बीसीसीआयचे अधिकारी यांच्यात बैठक 31 जुलै रोजी पार पडली.
Aug 1, 2024, 04:43 PM ISTIPL 2025 : फ्रँचायझींना धोका, आता सुट्टी नाही! 'या' खेळाडूंवर होणार कडक कारवाई
BCCI Action On foreign players : आयपीएल संघांनी बीसीसीआयला हंगामातून शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या परदेशी खेळाडूंवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
Jul 31, 2024, 08:19 PM ISTटीम इंडियात कोणत्या खेळाडुंना संधी द्यायची? राहुल द्रविडने दिला 'गंभीर' सल्ला; BCCI ने शेअर केला व्हिडीओ
Rahul Dravid To Gautam Gambhir: राहुल द्रविडने वॉइस मेसेजच्या माध्यमातून गंभीरला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर गंभीरने द्रविडचे आभार मानले.
Jul 27, 2024, 10:45 AM ISTChampions Trophy : '...म्हणून विराटने पाकिस्तानात यायला पाहिजे', वर्ल्ड कप विनर कॅप्टनचं मोठं वक्तव्य
Champions Trophy 2024 : खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्टपणे पीसीबीला सांगितलं आहे. अशातच युनूस खानने (Younis khan on Virat Kohli) मोठं वक्तव्य केलंय.
Jul 24, 2024, 07:35 PM ISTIPL 2025 : पंजाब किंग्ससाठी प्रिती झिंटा उघडणार पेटारा, या जुन्या मित्राला करणार संघाचा हेड कोच
Punjab Kings in IPL 2025 : गेल्या 17 वर्षात पंजाब किंग्जला एकदाही आयपीएल जिंकता आली नाही. नाव बदललं तरी देखील पंजाबचं नशिब काही बदललं नाही. अशातच आता पंजाबची मालकिन प्रिती झिंटाने (Priti zinta) मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 24, 2024, 04:10 PM ISTगौतम गंभीरसाठी BCCI ने उडला खजाना, पगार कोट्यवधीत... 16 दिवसांच्या लंका दौऱ्यासाठी किती रुपये?
Gautam Gambhir Package : टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली असून येत्या 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यापासून गौतम गंभीरचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरु होणार आहे.
Jul 24, 2024, 02:46 PM IST
IPL 2025 : वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगला लॉटरी, आयपीएलमध्ये 'या' संघाचा होणार हेड कोच
Yuvraj Singh in IPL 2025 : गुजरात टायटन्सने (Gujarat titans) फार कमी वेळात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड नावावर केला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने इतिहास रचला होता.
Jul 23, 2024, 08:25 PM ISTदेशासाठी काहीपण..! बीसीसीआयने दाखवली मनाची श्रीमंती, जय शहांनी जाहीर केली 8.5 कोटींची मदत
Jay shah On Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक्ससाठी बीसीसीआय (BCCI financial assistance) आर्थिक मदत जाहीर केली आहे. जय शहा यांनी ट्विट करत याची घोषणा केली.
Jul 21, 2024, 08:26 PM IST'तो आपल्या खेळाडूंना फार...', गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर दिनेश कार्तिक स्पष्टच बोलला, 'मला वाटतं तो...'
गौतम गंभीर (Gautam Gambhir) प्रशिक्षक झाल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघामध्ये (Indian Cricket Team) आता नव्या युगाची सुरुवात होत आहेत.
Jul 21, 2024, 07:25 PM IST
घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याला 'जोर का झटका', Champions Trophy 2025 पूर्वी बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय
Champions Trophy 2025 : वर्ल्ड कप स्टार हार्दिक पांड्याच्या आयुष्यात वादळ घोंगावत असताना आता बीसीसीआयने देखील मोठा निर्णय घेतला आहे. पांड्याचा (Hardik Pandya) चॅम्पियन ट्रॉफी खेळायची असेल तर...
Jul 21, 2024, 04:28 PM ISTगंभीरला फायनल ऑफर! टीम इंडियाला मिळणार Stop-Gap Bowling Coach; वाद सोडवण्याचा BCCI चा प्रयत्न
BCCI Offers To Gautam Gambhir: भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेचा दौरा हा गंभीरचा पहिला औपचारिक दौरा असणार आहे. यापूर्वीच बीसीसीआयने त्याच्याबरोबर असलेल्या मतभेदावरुन त्याला एक हटके ऑफर देऊ केली आहे.
Jul 20, 2024, 03:52 PM ISTInside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलं
Suryakumar Yadav Vs Hardik Pandya Captaincy Decision: रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या भारताचा कर्णधार होईल असं वाटत असतानाच ही जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यामागील खरं कारण समोर आलं आहे.
Jul 19, 2024, 12:18 PM IST