bcci

IPL सुरु होण्याआधीच KKR ला मोठा धक्का! कर्णधार श्रेयस अय्यरचं 'ते' धाडस संघाला नडणार?

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 खेळू शकला नव्हता. रणजी ट्रॉफीदरम्यान त्याची पाठ पुन्हा एकदा त्रास देत आहे. यामुळे तो अंतिम सामन्यात तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी खेळला नाही. 

 

Mar 14, 2024, 11:42 AM IST

ब्लाईंड क्रिकेटकडे BCCI चा कानाडोळा का? कधी दूर होणार क्रिकेटच्या मैदानातला अंधार?

Blind Cricket Problem : भारतात क्रिकेट हा धर्म आहे.. क्रिकेटपटूंची देव म्हणून पूजा केली जाते. मात्र आता आम्ही दाखवणार आहोत, तो क्रिकेटच्या मैदानातला अंधार... ब्लाईंड म्हणजे अंधांच्या क्रिकेटची या देशात होत असलेली परवड... ब्लाईंड क्रिकेटपटूंची अवहेलना होताना दिसत आहे.

Mar 13, 2024, 11:13 PM IST

Mohammed Siraj : 'मी ठरवलं क्रिकेट सोडायचं...', BCCI ने शेअर केला 'मिया सिराज'च्या स्ट्रगलची कहाणी

BCCI Shares Mohammed Siraj Video : मोहम्मद सिराजचा प्रवास साधासोपा कधीच नव्हता. याच मोहम्मद सिराजच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Mar 13, 2024, 03:35 PM IST

14 महिन्यांनंतर अखेर 'तो' परतणार, बीसीसीआयने दिला ग्रीन सिग्नल... IPL 2024 मध्ये 'डबल रोल'

IPL 2024 : चौदा महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. IPL 2024 मध्ये ऋषभ पंतला अखेर बीसीसाआयने ग्रीन सिग्नल दिला आहे. आपीएलच्या सतराव्या हंगामासाठी पंतला फिट घोषित करण्यात आलं आहे. 

Mar 12, 2024, 02:04 PM IST

विराट कोहलीसंबंधी BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? अजित आगरकर काढणार समजूत

T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमधून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला वगळलं जाण्याची शक्यता आहे. जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकप खेळला जाणार आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या जागा नव्या खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

 

Mar 12, 2024, 12:52 PM IST

IPL 2024 : एकाच वर्षात दोनवेळा होणार आयपीएल? Arun Dhumal यांनी दिले संकेत, म्हणतात...

IPL Chairman Arun Dhumal : इंडियन प्रिमियर लीगचा आगामी हंगाम आता तोंडावर असताना मोठी माहिती समोर आली आहे. आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी हिंट (IPL T10 League) देत मोठं वक्तव्य केलंय.

Mar 11, 2024, 04:21 PM IST

रोहित-कोहलीसारखे खेळाडू होणार कोट्यवधीश; जय शहांच्या घोषणेमुळे हार्दिकचे होणार मोठे नुकसान

IND vs ENG : धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने कसोटी मालिका 4-1 अशी खिशात घातली. दुसरीकडे बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

Mar 9, 2024, 04:20 PM IST

'माझ्या संपूर्ण कारकिर्दीत....', सचिन तेंडूलकरने केलं बीसीसीआयचं कौतूक, म्हणाला 'ड्रेसिंग रुममध्ये...'

Sachin Tendulkar On Domestic Cricket : क्रिकेट देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनने देखील बीसीसीआयने उचललेल्या पाऊलावर मोठं वक्तव्य केलंय.

Mar 5, 2024, 10:53 PM IST

'श्रेयसने वर्ल्डकपमध्ये पेनकिलर घेऊन...', BCCI ने करारातून वगळल्यानंतर मोठा खुलासा, 'त्याने IPL...'

बीसीसीआयने श्रेयस अय्यरला वार्षिक करारातून वगळलं आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात श्रेयस अय्यर संघात होता. पण नंतर मात्र खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आलं होतं.  

 

Mar 3, 2024, 11:26 AM IST

IND vs ENG : रोहित निघाला कामापुरता मामा, 'या' खेळाडूला गाजर देऊन दाखवला बाहेर रस्ता

IND vs ENG 5th Test : मालिका विजयानंतर सुंदर (Washington Sundar) पाचव्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुंदरला डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे.

Feb 29, 2024, 04:39 PM IST

सरफराज, जुरेलला सेंट्रल कॉन्ट्रेक्टमध्ये स्थान नाही, काय आहे नियम?

BCCI Centreal Contract Rules: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नव्या वर्षाची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. या यादीत  30 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून सहा दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्या आला आहे. तर काही नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

Feb 28, 2024, 09:26 PM IST

BCCI Central Contract : पंगा घेणाऱ्या खेळाडूंची बीसीसीआयने घेतली शाळा, एका ओळीत शिकवला धडा!

बीसीसीआयशी पंगा घेणं श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना महागात पडलं आहे. या दोन्ही स्टार खेळाडूंना बीसीसीआयने करार यादीतून डावललं आहे.

Feb 28, 2024, 08:37 PM IST

BCCI च्या ग्रेड ए+ श्रेणीत फक्त 'हे' चार खेळाडू; कमावणार 7 कोटी रुपये; वाचा यादी

बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. 

 

Feb 28, 2024, 07:07 PM IST

BCCI ने जाहीर केली करार यादी, कोणत्या खेळाडूला किती मिळणार पगार? पाहा संपूर्ण लिस्ट

BCCI Annual Player Contracts list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी 2023-24 हंगामासाठी टीम इंडियासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले आहे. त्यामुळे आता विराट आणि रोहितला किती पगार मिळणार? पाहा 

Feb 28, 2024, 06:10 PM IST