जय शाहंच्या जागी कोण होणार BCCI चे नवे सचिव? भाजपच्या दिग्गज नेत्याचं नाव समोर
BCCI Jay Shah : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. आयीसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 26, 2024, 06:03 PM ISTबीसीसीआयने केली घोषणा! भारत-इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका.. पाहा संपूर्ण वेळापत्रक
Ind vs Eng Test Series Schedule : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडचा दौरा करणार असून या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक समोर आलं आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने याची अधिकृत घोषणा केली आहे.
Aug 22, 2024, 06:32 PM IST
कॅप्टन रोहित शर्मासमोर BCCI सचिव जय शहांची मोठी भविष्यवाणी, 'बार्बाडोसमध्ये झेंडा रोवला तसा...'
Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआय सचिव जय शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित शर्मा अँड कंपनीने घाम गाळून मोहर उमटवली होती. टीम इंडियाने थाटात टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता.
Aug 22, 2024, 06:31 PM ISTजय शाह ICC चे नवे अध्यक्ष? खांद्यावर मोठी जबाबदारी?
BCCI Jay Shaha Possibly To Take Over As ICC Chairman
Aug 22, 2024, 02:15 PM IST'हा' खेळाडू बीसीसीआयपेक्षाही जास्त श्रीमंत
Richest Player in Sports : आयपीएल आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय करोडो रुपयांची कमाई करतं. क्रीडा जगतात सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून बीसीसीआयकडे पाहिलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का एक खेळाडू बीसीसीआयपेक्षाही जास्त श्रीमंत आहे.
Aug 21, 2024, 10:33 PM IST
वर्ल्ड कप ट्रॉफीसह रोहित शर्मा सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी, पाहा PHOTOS
Rohit Sharma At Siddhivinayak Temple : टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनर कॅप्टन रोहित शर्मा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी लीन झाला.
Aug 21, 2024, 09:33 PM ISTJay Shah : अमित शाहांचा पुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार! खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; औपचारिक घोषणेची प्रतीक्षा?
Jay Shah : अमित शाहांचा पुत्र जय शाह यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.
Aug 21, 2024, 01:23 PM ISTIPL 2025 : MS Dhoni चा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा? बीसीसीआयने अखेर घेतला 'तो' निर्णय
IPL 2025 Player Retention Rule : चेन्नई सुपर किंग्जने केलेल्या मागणीनंतर बीसीसीआय एक नियम लागू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोनीचा आयपीएल खेळण्याचा पर्याय खुला होईल.
Aug 16, 2024, 11:23 PM ISTDuleep Trophy 2024-25 : दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार टीम इंडियाचे 10 स्टार खेळाडू, BCCI कडून वेळापत्रक जाहीर, कुठे होणार सामने?
बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की बांगलादेशच्या सामन्यांपूर्वी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली वगळता इतर सर्व खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे यंदा दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
Aug 15, 2024, 05:48 PM ISTरोहित आणि विराटचे लाड का करतंय बीसीसीआय? जय शहांनी स्पष्टच सांगितलं, 'देशांतर्गत क्रिकेटमध्ये जर...'
Jay Shah On workload managent : दुलीप ट्रॉफीसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार नाहीत. त्यावर जय शहा यांनी स्पष्टीकरण दिलंय.
Aug 15, 2024, 04:57 PM ISTBCCI ने धुडकावून लावली आयसीसीची 'ती' ऑफर, टीम इंडिया वर्ल्ड कप खेळणार नाही?
Jay Shah On T20 womens World Cup : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान आयसीसीने बीसीसीआयला ऑफर दिली होती, अशी माहिती जय शहा यांनी दिलीये.
Aug 15, 2024, 04:14 PM ISTटीम इंडियाच्या बॉलिंग कोचपदी 'या' दिग्गजाची नियुक्ती, जय शहा यांची घोषणा
Morne Morkel appointed new bowling coach: गौतम गंभीरची हेड कोच झाल्यानंतर आता बॉलिंग कोचपदी मॉर्ने मॉर्कलची नियुक्ती करण्यात आली आहे.
Aug 14, 2024, 04:59 PM IST
BCCI ने जाहीर केलं शेड्युल, घेतले तीन महत्त्वाचे निर्णय; पाहा सुधारित वेळापत्रक
BCCI Annouced revised schedule : बांगलादेश आणि इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी बीसीसीआयने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
Aug 13, 2024, 11:28 PM ISTBCCI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कोटींच्या घरात मिळेल पगार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय हे जगातील टॉपचे श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे.बीसीसीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. येथील रिक्त पदासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे.येथे जनरल मॅनेजरचे एक पद भरले जाणार असून यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.तुम्हीदेखील यासाठी अर्ज करु शकता पण नियम आणि अटींचे तुम्हाला पालन करावे लागेल. या रिक्त पदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असेल, याची नोंद घ्या.पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स किंवा डिप्लोमा असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संबंधित कामाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असावा.55 वर्षाच्या आतील उमेदवारच यासाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास वार्षिक 3 ते 4 कोटी रुपये पगार मिळेल. याला अद्याप कोणता अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. 26 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Aug 12, 2024, 02:33 PM ISTMS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!
BCCI Ethics Committee Inquiry: महेंद्रसिंग धोनी विरोधात तक्रार दाखल करणारे राजेश कुमार मौर्य हे उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रहिवाशी आहेत.
Aug 11, 2024, 10:56 AM IST