'आमच्यातील वादाचा परिणाम...'; गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर विराटने BCCI ला स्पष्ट शब्दात सांगितलं
Virat Kohli Clear Message To BCCI: विराट कोहली आणि गौतम गंभीरमधील वाद हा जगजाहीर आहे. असं असतानाच आता विराटने गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर आपली भूमिका बासीसीआयकडे स्पष्ट केली आहे.
Jul 19, 2024, 10:28 AM ISTIndia vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी BCCI चे पाच 'गंभीर' निर्णय, 'या' खेळाडूंना नारळ!
India Squad for Sri Lanka tour: गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच (Gautam Gambhir) होताच आता पहिल्याच दौऱ्यात मोठे निर्णय घेतले आहेत. गंभीरने या पाच खेळाडूंना मोठा धक्का दिलाय.
Jul 18, 2024, 10:28 PM ISTIND vs SL : तेलही गेलं अन् तुपही गेलं! 'या' कारणामुळे बीसीसीआयने हार्दिक पांड्याला दिली नाही कॅप्टन्सी
India T20I Squad for Sri Lanka tour: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) रोहित शर्माचा उत्तराधिकारी असणार आहे. मात्र, हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) का डावललं? यावर बीसीसीआयने हिंट दिली आहे.
Jul 18, 2024, 08:30 PM ISTगौतम गंभीरचा पहिला मास्टर स्ट्रोक, जय शाहंनी घेतलं नमतं... आवडता खेळाडू बनला टी20 चा कर्णधार
Team India T20 Captain : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने टी20 आणि एकदिवसीय संघासाठी वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले आहेत. येत्या 27 जुलैपासून भारताचा श्रीलंका दौरा सुरु होणार आहे.
Jul 18, 2024, 08:09 PM ISTटी20 कर्णधारावरुन जय शाह आणि गंभीरमध्ये मतभेद? 'या' खेळाडूकडे नेतृत्व देण्यास नव्या कोचचा नकार
India T20 Captain : श्रीलंका दौऱ्याला अवघ्या एक आठवड्यांचा अवधी उरला आहे. पण अद्यापही टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. यादरम्यान एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. टी20 संघाच्या कर्णधारावरुन जय शाह आणि गौतम गंभीरमध्ये मतभेद असल्याचं बोललं जात आहे.
Jul 18, 2024, 03:00 PM ISTरोहित शर्मामुळे हार्दिक पांड्या होणार नाही टीम इंडियाचा कॅप्टन? मग् हिटमॅनचा उत्तराधिकारी कोण?
Captain of Team India : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-ट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे आता हिटमॅनचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल विचारला जात आहे. झिम्बॉब्वे दौऱ्यात युवा शुभमन गिलच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली होती. अशातच आता श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाची कमान कोणाच्या खांद्यावर असेल? यावर बीसीसीआय चिंतीत आहे.
Jul 17, 2024, 11:27 PM IST'आता वेळ आलीये...', गौतम गंभीरचा केकेआरला भावनिक निरोप, Video शेअर करत म्हणाला...
Gautam Gambhir Emotional Video : टीम इंडियाच्या हेड कोचपदाची कमान सांभाळण्याआधी गौतम गंभीरने केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. अशातच आता गौतम गंभीरने भावनिक व्हिडीओ शेअर केलाय.
Jul 17, 2024, 12:22 AM ISTIND vs SL : हार्दिक पांड्या नाही तर मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू होणार टी-ट्वेंटीचा कॅप्टन
Suryakumar Yadav emerges as T20 captain : रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा (India T20I Captain) कर्णधार कोण असणार? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. अशातच हार्दिक पांड्याचं नाव कर्णधारपदासाठी चर्चेत आहे. मात्र टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीरच्या मनात कर्णधार म्हणून एका खास व्यक्तीचं नाव आहे.
Jul 16, 2024, 11:39 PM IST'टीम इंडिया पाकिस्तानमध्ये येणार नसेल तर...', पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची BCCI कडे विचित्र मागणी
Champions Trophy 2025: काहीही झालं तरी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असं बीसीसीआयने (BCCI) स्पष्टपणे सांगितलंय. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अजब गजब मागणी केलीये.
Jul 16, 2024, 08:52 PM ISTलाड संपले, मैदानात या; वर्ल्ड कप जिंकला तरी BCCI ने 'या' खेळाडूंवर लादली नकोशी अट
BCCI On Domestic Cricket : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं अन् इकडे बीसीसीआयने रोहितसेनेचं जल्लोषात स्वागत केलं. आता वर्ल्ड कप विजेत्यांचे लाड संपले आहेत.
Jul 16, 2024, 05:59 PM IST'रोहित शर्मानंतर....' गौतम गंभीरच्या एका मतावर ठरणार भारतीय संघाचं भवितव्य; BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर टी-20 संघाच्या नव्या कर्णधाराचा शोध घेतला जात आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यातील एक नाव बीसीसीआयला अंतिम करायचं आहे.
Jul 16, 2024, 02:49 PM IST
भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत 'या' जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊल
BCCI : भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीरातींवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान अशा जाहीराती दाखवून शकत नाही.
Jul 15, 2024, 05:34 PM ISTBCCI : कपिल देव यांच्या प्रयत्नांना यश, Jay Shah यांनी केली तातडीच्या मदतीची घोषणा! 'इतके' कोटी देणार
Jay Shah Help Anshuman Gaekwad : टीम इंडियाचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड सध्या ब्लड कॅन्सरशी (cancer treatment) झुंज देत आहेत. त्यासाठी बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) मदत जाहीर केलीये.
Jul 14, 2024, 03:45 PM IST'मी माझी सगळी पेन्शन देण्यास तयार,' कपिल देव यांनी BCCI ला लिहिलं पत्र, 'हे फार दु:खद...'
1975 आणि 1987 दरम्यान भारतीय संघाकडून 15 एकदिवसीय आणि 40 कसोटी सामने खेळणाऱ्या अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांना ब्लड कॅन्सर (Blood Cancer) झाला आहे.
Jul 13, 2024, 04:34 PM IST
श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंना गौतम गंभीरने दिली वॉर्निंग, म्हणाला...
Indian Squad for Sri Lanka Series: राहुल द्रविड यांच्यानंतर आता गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला टीम इंडियाचा हेड कोच बनवण्यात आलं आहे. 26 जुलैपासून गौतम गंभीर टीम इंडियाची जबाबदारी स्विकारेल.
Jul 12, 2024, 09:40 PM IST