bcci

बीसीसीआयची छप्परफाड कमाई, तर 'हे' सर्वात गरीब क्रिकेट बोर्ड... पाकिस्तान कोणत्या क्रमांकावर?

BCCI Net Worth : आयसीसी मान्यता असलेल्या 108 देशात क्रिकेट खेळलं जातं. पण काही मोजक्या देशात क्रिकेट खेळाची लोकप्रियता जास्त आहे. पण तु्म्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणतं आहे. 

Jul 12, 2024, 03:09 PM IST

BCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारण

Gautam Gambhir Vs BCCI: गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच गंभीर आणि बीसीसीआयमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे.

Jul 12, 2024, 10:56 AM IST

राहुल द्रविडच्या 'त्या' निर्णयावर आनंद महिंद्रा झाले भावूक, म्हणाले 'आदर्श म्हणून नेहमी...'

Anand Mahindra On Rahul Dravid : क्रिकेटमधील सभ्य व्यक्तीमहत्त्व म्हणून क्रिकेटच्या इतिहासात नाव घेतलं जातं, ते म्हणजे टीम इंडियाचे माजी कोच आणि स्टार प्लेयर राहुल द्रविड याचं.. राहुल द्रविडचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजयात मोठा वाटा होता.

Jul 11, 2024, 04:45 PM IST
Indian Team oppose champions trophy in pakistan BCCI request ICC for other locations PT1M40S

टीम इंडियाचा पाकिस्तानात खेळण्यास नकार

Indian Team oppose champions trophy in pakistan BCCI request ICC for other locations

Jul 11, 2024, 04:40 PM IST

BCCI ची 'गंभीर' भूमिका! विराटला साधं विचारलंही नाही; हार्दिकचा आवर्जून घेतला सल्ला

BCCI Big Call On Head Coach: भारताचा माजी कर्णधार राहिलेल्या विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना वगळता नावाचा साजेशी कामगिरी करता आली नाही. विराटने अंतिम सामन्यात उत्तम फलंदाजी केली.

Jul 11, 2024, 10:58 AM IST

लक्झरी प्रवास, आलिशान हॉटेल्स अन्..; 12 कोटी+ पगाराशिवाय गंभीरला BCCI कडून मिळणार 'या' सुविधा

Perks And Benefits To India New Head Coach Gautam Gambhir: गौतम गंभीरला केवळ कोट्यवधी रुपयांचा पगार मिळणार आहे असं नाही तर त्याला इतरही अनेक गोष्टींचा लाभ बीसीसीआयकडून दिला जाणार आहे. या गोष्टी कोणत्या ते पाहूयात...

Jul 10, 2024, 11:23 AM IST

मोठी बातमी! गौतम गंभीर हेड कोच होताच 'या' 3 खेळाडूंना टीम इंडियामधून डच्चू?

Gautam Gambhir Becomes Team India Head Coach : जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला अखेर हेड कोच मिळालाय. गौतम गंभीरने जबाबदारी स्विकारल्यानंतर टीम इंडियामधून 3 खेडाळूंची गंच्छती निश्चित मानली जातेय. 

 

Jul 10, 2024, 10:30 AM IST

1 रुपयात जेवण ते शहिदांच्या मुलांचं शिक्षण; गौतम गंभीरकडे किती संपत्ती? BCCI किती देणार पगार?

गौतम गंभीर हा देशातील श्रीमंत क्रिकेटपट्टुंच्या यादीत येतो. त्याच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. असे असताना तो गरजूंची सेवादेखील करतो.

Jul 10, 2024, 09:41 AM IST

टीम इंडियाचा हेड कोच झाल्यावर Gautam Gambhir ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला '1.4 अब्ज भारतीयांना...'

Gautam Gambhir Instagram post : बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या हेड कोचपदी गौतम गंभीरची निवड केल्यानंतर आता गौतमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jul 9, 2024, 08:46 PM IST

India New Head Coach: नेमकं घोडं अडलंय कुठं? गौतम गंभीरच्या 'या' दोन अटी BCCI साठी डोकेदुखी

India New Head Coach: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरचं नाव जवळजवळ निश्चित मानलं जातंय. मात्र, नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

Jul 9, 2024, 04:42 PM IST

'या' मालिकेतून रोहित, विराट आणि बुमराह बाहेर?

Team India : टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळतेय. या संपूर्ण वर्षात टीम इंडियाचं वेळापत्रक व्यस्त आहे. चॅम्पियन्स ट्ऱॉफीपर्यंत टीम इंडिया तब्बल पाच देशांविरुद्ध टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. 

Jul 8, 2024, 10:45 PM IST

अभिषेक शर्माचा युवराज सिंगला व्हिडीओ कॉल, 'गुरू'चा एक सल्ला अन् पठ्ठ्यानं उभ्या उभ्या ठोकलं शतक, पाहा Video

Abhishek Sharma Video Call : अभिषेक शर्मा याने झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या (Ind vs Zim T20i) टी-ट्वेंटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर गुरू युवराज सिंग (Yuvraj Sing) सोबत काय बोलणं झालं? याचा व्हिडीओ समोर आलाय.

Jul 8, 2024, 04:38 PM IST

जय शाह ICC चे चेअरमन होणार? BCCI चं सचिवपद सोडण्याची शक्यता, फक्त त्यांना...

बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी जर आयसीसी चेअरमनपदाची (ICC Chairman) निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. 

 

Jul 8, 2024, 04:22 PM IST

BCCI टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाला 125 कोटींचं वाटप कसं करणार? रोहित, द्रविडला किती मिळणार? सपोर्ट स्टाफचं काय?

T20 World Cup Prize Money Distribution: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) 125 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. पण हे पैसे नेमके खेळाडूंमध्ये कसे वाटले जाणार आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.  

 

Jul 8, 2024, 12:28 PM IST

T20 WC जिंकल्यानंतर जय शाह यांची मोठी घोषणा; चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भविष्यवाणी, म्हणाले 'यापुढे रोहित...'

Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ पुढील वर्षी होणारी चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप (World Test Championship) जिंकेल असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला आहे. 

 

Jul 7, 2024, 04:07 PM IST