Latest Entertainment News

ऋतुजा बागवे झळकणार 'या' हिंदी मालिकेत; भूमिकेविषयी अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

ऋतुजा बागवे झळकणार 'या' हिंदी मालिकेत; भूमिकेविषयी अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

'माटी से बंधी डोर' ही मालिका वैजू या व्यक्तीरेखेची कथा आहे जी शेतात काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत असते. प्रत्यक्षात तिच्या नशीबात काही औरच लिहिलेले असते. 

May 24, 2024, 05:14 PM IST
'मी तुला सोडून...' हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी रेमो डिसूझा पत्नीला असं का म्हणाला? लिझेलने सांगितली इनसाइड स्टोरी

'मी तुला सोडून...' हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी रेमो डिसूझा पत्नीला असं का म्हणाला? लिझेलने सांगितली इनसाइड स्टोरी

बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा याला 2020 मध्ये हृदविकाराचा झटका आला होता. त्या दिवशी रेमो पत्नी लिझेलला म्हणाला 'मी तुला सोडून...' नेमकं त्यादिवशी काय घडलं त्याबद्दल लिझेलने सांगितलंय.   

May 24, 2024, 05:02 PM IST
झाडे लावण्याचा संदेश देणाऱ्या 'झाड' चित्रपटाचा टीजर लाँच;  २१ जूनला होणार सिनेमा सर्वत्र प्रदर्शित

झाडे लावण्याचा संदेश देणाऱ्या 'झाड' चित्रपटाचा टीजर लाँच; २१ जूनला होणार सिनेमा सर्वत्र प्रदर्शित

योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या "झाड" या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे.

May 24, 2024, 04:57 PM IST
'सांस्कृतिक कालादर्पण'मध्ये 'झी २४ तास'चा डंका; ठरली सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनी

'सांस्कृतिक कालादर्पण'मध्ये 'झी २४ तास'चा डंका; ठरली सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनी

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा कलाक्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने दरवर्षी गौरवण्यात येतं. यंदाचा पुरस्कार नुकताच पार पडला असून ''सर्वात्कृष्ट न्यूज चॅनल'' या नामांकनात झी २४ तासला हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. '

May 24, 2024, 04:40 PM IST
'अल्लाह फक्त मृत्यू दे', एमसी स्टॅनच्या पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का, ब्रेकअपनंतर अशी झाली रॅपरची अवस्था

'अल्लाह फक्त मृत्यू दे', एमसी स्टॅनच्या पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का, ब्रेकअपनंतर अशी झाली रॅपरची अवस्था

Mc Stan Post Leaves Fans Scared And Shocked : 'बिग बॉस 16' फेम एमसी स्टॅनच्या पोस्टनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

May 24, 2024, 04:15 PM IST
Panchayat 3 , 'क्रु' ते 'स्वातंत्र्य वीर सावरकर' Weekend ला ओटीटीवर पाहा 'हे' चित्रपट आणि सीरिज

Panchayat 3 , 'क्रु' ते 'स्वातंत्र्य वीर सावरकर' Weekend ला ओटीटीवर पाहा 'हे' चित्रपट आणि सीरिज

या आठवड्यात ओटीटीवर तुम्हाला घरी बसल्या काय काय पाहायचं असा प्रश्न पडला आहे का? त्यात कॉमेडी, अॅक्शन आणि इमोश्नल अशा अनेक गोष्टी असतात. मग आता ते शोधण्यात वेळ जाणार असं तुम्हाला वाटतं असेल तर या सगळ्यात या आठवड्यात ओटीटीवर कोणते शो आले आहेत ते आपण जाणून घेऊया...

May 24, 2024, 03:04 PM IST
आजीच्या वाढदिवसाला खास लूकमध्ये दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या पोस्टमध्ये अभिषेक न दिसल्यानं नेटकरी पेचात

आजीच्या वाढदिवसाला खास लूकमध्ये दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या पोस्टमध्ये अभिषेक न दिसल्यानं नेटकरी पेचात

Aaradhya's look in Aishwarya's Mother Birthday Celebration : ऐश्वर्याच्या आईच्या वाढदिवसात आराध्याचा नवा लूक... तर अभिषेकची अनुपस्थिती...

May 24, 2024, 01:39 PM IST
'गुरांसारखं वागवतात...', इंडस्ट्रीत सह-कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत 'पंचायत' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

'गुरांसारखं वागवतात...', इंडस्ट्रीत सह-कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत 'पंचायत' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

Panchayat 3 Actress Sunita Rajwar : पंचायत फेम अभिनेत्री सुनीता राजवारनं इंडस्ट्रीमध्ये मिळणाऱ्या वागणुकीवर मोठा खुलासा

May 24, 2024, 12:46 PM IST
अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Ashok Saraf and Rohini Hattangadi Lifetime Achievement Award : अशोक सराफ आणि रोहिनी हट्टंगडी यांना मिळणार यंदाचा जीवनगौरव पुरस्कार   

May 24, 2024, 11:25 AM IST
'मी संजय दत्तसोबत काम करणार नाही', श्रीदेवीने का घेतली होती शपथ? 40 वर्षांत एकाच चित्रपटात दिसले एकत्र

'मी संजय दत्तसोबत काम करणार नाही', श्रीदेवीने का घेतली होती शपथ? 40 वर्षांत एकाच चित्रपटात दिसले एकत्र

Sanjay Dutt and Sridevi: आज श्रीदेवी आपल्यामध्ये नाही, पण 40 वर्षे तिने बॉलिवूडमध्ये राज्य केलं. तिच्या करिअरमध्ये तिने मोठ्या कलाकारांसोबत काम केलं. पण त्यात संजय दत्त अपवाद होता. तिने संजय दत्तसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती. असं नेमकं काय झालं होतं, की श्रीदेवीने संजूबाबा फक्त एकाच चित्रपटात काम केलं.   

May 24, 2024, 11:04 AM IST
मोदी पुन्हा निवडूण येतील का? बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत श्रेयस तळपदे म्हणाला, ' माझ्या मते ते...'

मोदी पुन्हा निवडूण येतील का? बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत श्रेयस तळपदे म्हणाला, ' माझ्या मते ते...'

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.  

May 24, 2024, 10:58 AM IST
'मी मध्यमवर्गीय असून..', 791 कोटींची मालकणी असलेल्या अभिनेत्रीचं विधान; पडली 'ट्रोल'धाड

'मी मध्यमवर्गीय असून..', 791 कोटींची मालकणी असलेल्या अभिनेत्रीचं विधान; पडली 'ट्रोल'धाड

Cate Blanchett Hollywood ACtress: या अभिनेत्रीने पत्रकारांशी बोलताना नोंदवलेल्या या प्रतिक्रियेमुळे तिच्यावर चौफेर टिका होत असल्याचं दिसत आहे. अनेकांनी तिला तिच्या श्रीमंतीची आणि एकूण संपत्तीची आठवण करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री कोण आहे? ती नक्की काय म्हणाली जाणून घेऊयात..

May 24, 2024, 10:50 AM IST
Shah Rukh Khan: डिस्चार्ज मिळाल्यावर मुंबईत पोहोचला शाहरूख खान; का लपवावा लागला चेहरा?

Shah Rukh Khan: डिस्चार्ज मिळाल्यावर मुंबईत पोहोचला शाहरूख खान; का लपवावा लागला चेहरा?

Shah Rukh Khan Back To Mumbai: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान अहमदाबादच्या केडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुंबईत त्याच्या घरी परतला आहे. शाहरूखला काही दिवसांपूर्वी हीट स्ट्रोकचा त्रास झाला होता. 

May 24, 2024, 08:56 AM IST
शाहरूख खानच्या प्रकृतीबाबत मॅनेजर पूजाने दिली अपडेट, म्हणते 'मिस्टर खानला आता..'

शाहरूख खानच्या प्रकृतीबाबत मॅनेजर पूजाने दिली अपडेट, म्हणते 'मिस्टर खानला आता..'

Shah Rukh Khan Health Update : शाहरूख खानच्या प्रकृतीविषयी मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) पोस्ट शेअर करत माहिती दिलीये.

May 23, 2024, 11:30 PM IST
इंडस्ट्रीत टिकून रहायचं असेल तर...जॅकलीनला मिळाला अजब सल्ला

इंडस्ट्रीत टिकून रहायचं असेल तर...जॅकलीनला मिळाला अजब सल्ला

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जॅकलीन फर्नांडिस. जॅकलीनने  आतापर्यंतच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. कान्स फेस्टिवलमधील तिच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीला घडलेला एक किस्सा सांगितला आहे.  

May 23, 2024, 06:38 PM IST
आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना पहायला आलेल्या अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना पहायला आलेल्या अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामना पाहण्यासाठी अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती. या सामन्यादरम्यान तिचे फोटो आणि व्हि़डीओ सोशलमीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

May 23, 2024, 05:17 PM IST
एकच आश्वासन देत दोन्ही पत्नींना पटवलं, YouTuber Armaan Malikची झाली पोलखोल

एकच आश्वासन देत दोन्ही पत्नींना पटवलं, YouTuber Armaan Malikची झाली पोलखोल

YouTuber Armaan Malik : प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अरमान मलिकच्या दोन्ही पत्नीने मोठी पोलखोल केली आहे. अरमानने दोन्ही पत्नींना काय सांगून लग्न केलं याचा खुलासा झाला आहे. 

May 23, 2024, 04:47 PM IST
27 सप्टेंबरला 'धर्मा- दि एआय स्टोरी' होणार प्रदर्शित

27 सप्टेंबरला 'धर्मा- दि एआय स्टोरी' होणार प्रदर्शित

 अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे प्रोमोमधून  दिसत आहे. 

May 23, 2024, 04:40 PM IST
'होय महाराजा' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

'होय महाराजा' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

एलएमएस फिल्म्स प्रा. लि.च्या बॅनरखाली तयार झालेल्या 'होय महाराजा'चं दिग्दर्शन शैलेश एल. एस. शेट्टी यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संचित बेद्रे यांनी लिहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला होता.

May 23, 2024, 04:19 PM IST
'भाभीजी घर पै है' फेम अभिनेत्याचे निधन, हार्ट अटॅकने घेतला जीव

'भाभीजी घर पै है' फेम अभिनेत्याचे निधन, हार्ट अटॅकने घेतला जीव

firoz khan Died:टीव्ही क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर येतेय.

May 23, 2024, 03:51 PM IST