Latest Entertainment News

सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची बातमी पक्की, 'या' अभिनेत्रीला मिळाली निमंत्रण पत्रिका

सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची बातमी पक्की, 'या' अभिनेत्रीला मिळाली निमंत्रण पत्रिका

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत लग्न करणार आहे, बातमी खरी आहे की खोटी अशी चर्चा रंगली होती. पण एका अभिनेत्रीला या लग्नाच निमंत्रण मिळालंय, असं तिने सांगितलंय. 

Jun 14, 2024, 01:41 PM IST
PHOTO : 15 दिवसात, 15 मिनिटांत रेखासोबत डेब्यू चित्रपट, 'त्या' बोल्ड सीननंतर सर्वत्र त्याचीच चर्चा...

PHOTO : 15 दिवसात, 15 मिनिटांत रेखासोबत डेब्यू चित्रपट, 'त्या' बोल्ड सीननंतर सर्वत्र त्याचीच चर्चा...

Birthday Special : बॉलिवूड जगात कोणी रातोरात स्टार ठरतो तर काहींना खूप मोठ्या संघर्षांनंतर यश मिळायला लागतं. असाच एक अभिनेता होता ज्याने रेखासोबत डेब्यू केलं. पण त्यानंतरही त्याला यशाच शिखर गाठण्यासाठी मोठ्या संघर्ष करावा लागला. 

Jun 14, 2024, 12:00 PM IST
'माझी एकुलती एक मुलगी...', सोनाक्षीने लग्नाचं कळवलं नाही म्हणणाऱ्या शत्रुघ्न सिन्हांनी व्यक्त केल्या भावना, 'आजकाल आई-बापाला...'

'माझी एकुलती एक मुलगी...', सोनाक्षीने लग्नाचं कळवलं नाही म्हणणाऱ्या शत्रुघ्न सिन्हांनी व्यक्त केल्या भावना, 'आजकाल आई-बापाला...'

Sonakshi Sinha Wedding Day: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आपला प्रियकर झहीर इक्बालसह (Zaheer Iqbal) विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. यासंबंधी दोघांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान यावर सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   

Jun 13, 2024, 08:43 PM IST
सुपरहिट चित्रपटातून डेब्यू, 27 व्या वर्षी अचानक सोडलं बॉलिवूड; लपून केलं लग्न अन् आता 4700 कोटींच्या कंपनीचा मालक

सुपरहिट चित्रपटातून डेब्यू, 27 व्या वर्षी अचानक सोडलं बॉलिवूड; लपून केलं लग्न अन् आता 4700 कोटींच्या कंपनीचा मालक

या अभिनेत्याने वयाच्या 24 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर चर्चेचा विषय ठरला होता. पण वयाच्या 27 व्या वर्षी त्याने कॉर्पोरेट जगतात जाण्यासाठी बॉलिवूडला रामराम ठोकला.   

Jun 13, 2024, 06:31 PM IST
'...त्यामुळे मंडीतील लोकांनी माझी निवड केली', कंगना रणौत यांनी सांगितले विजयाचे गुपित

'...त्यामुळे मंडीतील लोकांनी माझी निवड केली', कंगना रणौत यांनी सांगितले विजयाचे गुपित

"मी गँगस्टर चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर मला तिकीटासाठी विचारणा झाली होती", असेही कंगना यावेळी म्हणाली.

Jun 13, 2024, 06:29 PM IST
आमिर खानच्या लेकाची पहिलीच वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय ?

आमिर खानच्या लेकाची पहिलीच वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय ?

आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने 'महाराजा' या वेबसिरीजमधून अभिनयाला सुरुवात केली असताना त्याची पहिली वहिली वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

Jun 13, 2024, 06:11 PM IST
'मला तुम्ही दोघं कशाला उगाच...', अन् अभिनेत्रीने अमिताभ आणि जया बच्चन यांना सुनावलं; 'उगाच लहान मुलांसारखे...'

'मला तुम्ही दोघं कशाला उगाच...', अन् अभिनेत्रीने अमिताभ आणि जया बच्चन यांना सुनावलं; 'उगाच लहान मुलांसारखे...'

बॉलिवूड अभिनेत्री फरीदा जलाल यांनी अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अमिताभ बच्चन आणि जया प्रदा जेव्हा नात्यात होते तेव्हा फरीदा अनेकदा त्यांच्यासह डेट्सवर जात असत.   

Jun 13, 2024, 04:43 PM IST
'मी रात्री उशिरा झोपलो होतो, अचानक...,' सलमानने सांगितलं गोळीबाराच्या रात्री नेमकं काय घडलं? उलगडला सगळा घटनाक्रम

'मी रात्री उशिरा झोपलो होतो, अचानक...,' सलमानने सांगितलं गोळीबाराच्या रात्री नेमकं काय घडलं? उलगडला सगळा घटनाक्रम

Salman Khan Firing Case: गॅलॅक्सीवर (Galaxy) झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांची (Mumbai Police) चार जणांची टीम सलमान खान (Salman Khan) आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा (Arbaz Khan) जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली होती. या टीममध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याचाही समावेश होता.   

Jun 13, 2024, 03:53 PM IST
तुमच्या बाजूला हिंदूही नकोत असं ठरवलं आहे का? केतकी चितळे शिंदे सरकारवर संतापली; 'तुम्ही दळिद्रीपणा...'

तुमच्या बाजूला हिंदूही नकोत असं ठरवलं आहे का? केतकी चितळे शिंदे सरकारवर संतापली; 'तुम्ही दळिद्रीपणा...'

राज्य सरकारने वक्फ बोर्डाला (Waqf Board) 10 कोटींचा निधी जाहीर केला आहे. यावरुन मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) संतापली असून, व्हिडीओ शेअर आपला हा संताप व्यक्त केला आहे. तुम्ही हिंदूही नकोत असं ठरवलं आहे का? अशी विचारणा केतकी चितळेने केली आहे.   

Jun 13, 2024, 03:10 PM IST
चंदू चॅम्पियनसाठी कार्तिकला सोडावे लागले आवडीचे पदार्थ, 'असं' होतं डाएट

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिकला सोडावे लागले आवडीचे पदार्थ, 'असं' होतं डाएट

अभिनेता कार्तिक आर्यनचा नुकताच नवा सिनेमा चाहत्यांचा भेटीला आला आहे. चंदू चॅम्पियन या सिनेमातील कार्तिकच्या नव्या लुकला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली.

Jun 13, 2024, 02:54 PM IST
'तिचा स्कर्ट उडाला अन् स्पॉट बॉय बेशुद्ध पडला', कोरिओग्राफर म्हणाली, 'ठरल्याप्रमाणे तिने..'

'तिचा स्कर्ट उडाला अन् स्पॉट बॉय बेशुद्ध पडला', कोरिओग्राफर म्हणाली, 'ठरल्याप्रमाणे तिने..'

Choreographer On Actress Skirt Flew During Shoot: या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी कशी मिळाली यासंदर्भात माहिती दिल्यानंतर शुटींग दरम्यान घडलेला किस्साही तिने सांगितला.

Jun 13, 2024, 02:33 PM IST
'हा सर्व कचरा उचलून BMC ऑफिससमोर...', शशांक केतकरचा संताप, म्हणाला 'मोदीजी, राहुलजी किंवा...'

'हा सर्व कचरा उचलून BMC ऑफिससमोर...', शशांक केतकरचा संताप, म्हणाला 'मोदीजी, राहुलजी किंवा...'

 शशांकने मुंबईतील रस्त्याच्या अस्वच्छतेबद्दल एक संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. याबद्दल त्याने एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. 

Jun 13, 2024, 01:41 PM IST
अनुपम खेरआधी बिग बींच्या 'या' उद्योगपती मित्राच्या प्रेमात होत्या किरण खेर, मग का तुटलं नातं?

अनुपम खेरआधी बिग बींच्या 'या' उद्योगपती मित्राच्या प्रेमात होत्या किरण खेर, मग का तुटलं नातं?

Kirron Kher Birthday : कुठलंही क्षेत्र असो क्रीडा, चित्रपट असो किंवा राजकारण...या अभिनेत्रीने प्रत्येक क्षेत्रात आपली दमदार कामगिरी केली. अनुपम खेरसोबत लग्न करण्यापूर्वी त्याचा पहिला लग्नाबद्दल फारच क्विचत जणांना माहितीय. 

Jun 13, 2024, 01:22 PM IST
PHOTO : एक चूक आणि 6 महिन्यासाठी स्मरणशक्ती गेली; 500 रुपये घेऊन मुंबईत आलेली तरुणी आज आहे कोट्यधीश

PHOTO : एक चूक आणि 6 महिन्यासाठी स्मरणशक्ती गेली; 500 रुपये घेऊन मुंबईत आलेली तरुणी आज आहे कोट्यधीश

Entertainment : सोबत 500 रुपये घेऊन ती मुंबईला आली. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली पण अभिनेत्री म्हणून पहिला ब्रेक हा साऊथ चित्रपटातून तिला मिळाला. 

Jun 13, 2024, 12:05 PM IST
 'या' प्रसिद्ध गायिकेने केल्या 3000 मुलांच्या यशस्वी शस्त्रक्रिया, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल

'या' प्रसिद्ध गायिकेने केल्या 3000 मुलांच्या यशस्वी शस्त्रक्रिया, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल

Bollywood Singer Palak Muchhak: बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका 'पलक मुंच्छल'ने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे. तिच्या आवाजासोबतच समाज कार्यातील तिची कामगिरी पाहता अनेक मोठ्या दिग्गजांकडून तिचं कौतुक करण्यात आलं.   

Jun 13, 2024, 10:37 AM IST
'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'

'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'

आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील 'कबीर सिंग' चित्रपटात एकत्र काम केलं होतं.   

Jun 12, 2024, 07:16 PM IST
'बाईचं मन कुणा कळलं नाही गं...' स्वप्नील जोशीच्या आगामी चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित

'बाईचं मन कुणा कळलं नाही गं...' स्वप्नील जोशीच्या आगामी चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित

मराठी मनोरंजन विश्वातील एक रोमँटिक हिरो अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. 'बाई गं' असे स्वप्निल जोशीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात स्वप्नीलसोबत एक, दोन नव्हे तर तब्बल 6 अभिनेत्री झळकणार आहेत. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 

Jun 12, 2024, 04:54 PM IST
सलमाननं काढलंय अविश्वसनीय पेंटिंग; तुम्हाला खरेदी करायचंय का हे Art Work?

सलमाननं काढलंय अविश्वसनीय पेंटिंग; तुम्हाला खरेदी करायचंय का हे Art Work?

हिंदी कलाविश्वातील 'यारों का यार' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान, त्याच्या चित्रपटांमुळं जितका चर्चेत असतो तितका, किंवा त्याहूनही जास्त चर्चा ही त्याच्या खासगी आयुष्यामुळं होत असते. सलमान हा एक उत्तम निर्माता, अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला चित्रकारही आहे. सध्या त्याची एक पेंटिंग सर्वांचंच लक्ष वेधत असल्याचं पाहून याची प्रचितीसुद्धा येतेय. 

Jun 12, 2024, 04:00 PM IST
PHOTO : लग्नाच्या 11व्या दिवशी पतीला लागली गोळी, पतीच्या पहिल्या लग्नावेळी 1 वर्षांची होती अभिनेत्री; किशोर कुमारची 'ही' मराठमोळी पत्नी कुठंय?

PHOTO : लग्नाच्या 11व्या दिवशी पतीला लागली गोळी, पतीच्या पहिल्या लग्नावेळी 1 वर्षांची होती अभिनेत्री; किशोर कुमारची 'ही' मराठमोळी पत्नी कुठंय?

Entertainment : आज आपण अशा मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जी कमी वयात बॉलिवूडमध्ये फिल्मस्टार बनली. पण तिचं वैयक्तिक आयुष्य अतिशय कठीण होतं.   

Jun 12, 2024, 03:42 PM IST
 मराठमोळ्या दिग्दर्शकाचा 'मुंज्या' गाजवतोय बॉलिवूड; 5 दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई

मराठमोळ्या दिग्दर्शकाचा 'मुंज्या' गाजवतोय बॉलिवूड; 5 दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई

Munjya Box Office Collection: मुंज्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत कोटींची कमाई केली आहे. 

Jun 12, 2024, 02:41 PM IST