Ratan Tata Death Reason : रतन टाटा यांच्या निधनाला 'हा' आजार जबाबदार, अचानक सुरु झाला त्रास
रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनचे कारण समोर आले आहे.
Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी वरदान! होतील 'या' समस्या दूर
Health Care: जर तुम्हाला तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याच्या फायद्यांविषयी माहिती नसेल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Dusshera 2024 : आपट्याच्या पानांचे बहुगुणी आरोग्यदायी फायदे, सोनं वाटताना हे लक्षात ठेवा
महाराष्ट्रात दसरा हा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी दसरा साजरा केला जातो. या दिवसाला विजयादशमी असं देखील संबोधलं जातं. विजय या शब्दाचा अर्थ आहे जिंकणे आणि दशमी या शब्दाचा अर्थ आहे दहावा. या दिवशी आपट्याची पाने आवर्जून वाटली जातात. या दिवशी या पानांना सोन्याचे महत्त्व असते. आपट्याच्या पानांचे फक्त धार्मिक महत्त्व आहे असं नाही. आपट्याची पाने औषधी आणि गुणकारी देखील आहेत.
सुखदु:खात कोणीच सोबत नाही? स्वत:लाच मिठी मारून दूर करा एकटेपणा, फायदे पाहून दिलासाच मिळेल
आनंदाचा किंवा दु:खाचा क्षण असो, अनेकदा आपल्या माणसांना मिठी मारून भावना व्यक्त केल्या जातात. मित्रमैत्रिणींचं भेटणं असो, प्रेमाच्या माणसाला पाहण्याचा आनंद असो; बऱ्याचदा हा आनंद मिठी मारून व्यक्त केला जातो. पण, शहरीकरणामध्ये मात्र अनेकदा या भेटीगाठी कमी होऊन एकटेपणा वाढतो आणि इथंच नाती तुटतात, संवाद नाहीसा होतो.
भारताला Diabetesची राजधानी बनवतात 5 फूड; ICMR च्या अभ्यासात मोठा खुलासा
भारताला डायबिटिसची राजधानी म्हणून ओळखलं जातं. येथे 10 कोटीहून अधिक लोकांना मधुमेह आहे. या गंभीर आजारापासून लढण्यासाठी ICMR ने नुकताच रिसर्च केला होता. यामध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
GK Quiz: दूधाबरोबर कोणता पदार्थ खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो?
GK Quiz in Marathi : आपल्यासाठी दररोज सामान्य ज्ञानाशी संबंधीत प्रश्नमंजुषा आम्ही घेऊन येतो. यात कला क्रीडा, चालू घडामोडी आणि जगभरातील विविध क्षेत्रातील प्रश्नांचा समावेश असतो. आता यात आरोग्याशी संबंधीत प्रश्नांचा समावेश करतोय.
गरम चहा पेपर कपमध्ये पिण्याची चूक तुम्हीसुद्धा करताय, IIT च्या संशोधनात धक्कादायक खुलासा
Paper Cups Safer Than Plastic: पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याला हानिकारक ठरत असल्याने प्लास्टिक प्लास्टिक कपवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. पण आता इको फ्रेंडली समजले जाणारे पेपर कपही आरोग्यास हानिकारक ठरत आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गरबा खेळताना 'या' कारणांमुळे येतो Heart Attack? खेळण्याअगोदर 3 कामे महत्त्वाची
Garba And Heart Health : गरबा खेळायला गेले असता पुण्यातील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यासारख्या घटना वारंवार समोर येत आहे. यामागचं कारण काय? कोणती काळजी घेणे अपेक्षित आहे.
तूर, उडीद की मूग... कोणत्या डाळीत असते सर्वाधीक प्रोटीन, रोजच्या आहारात कोणती डाळ वापरावी?
Health News In Marathi: डाळीत अनेक पौष्टिक गुण असतात. पण आरोग्यासाठी कोणती डाळ उत्तम हे जाणून घेऊया.
महिलांनाही हृदयविकाराचा धोका, लक्षणे मात्र पुरुषांपेक्षा वेगळी; पाहा नेमकी कशी काळजी घ्याल
Heart Attack Symptoms in Women: पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका संभवतो. अशा वेळी काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
ब्रा घातल्याने होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? हा दावा किती खरा? तज्ज्ञांची दिलं उत्तर
Breast Cancer Causes: ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होऊ शकतो पण याचा जास्त धोका हा स्त्रियांना असतो. कॅन्सरचा हा प्रकार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार दुसरं सगळ्यात मोठं कारण सुद्धा आहे.
भाजलेल्या पेरूच्या चटणीपुढे भाजीही होईल फेल, जाणून घ्या सोपी रेसिपी आणि फायदे
Roasted Guava Chutney Recipe: ही पेरूची चटणी तुमच्या जेवणाची चव अजूनच वाढवेल. या चटणीची चव इतर चटण्यांपेक्षा वेगळी आहे.
उपाशी पोटी अंजीरचे पाणी पिणे ठरते फायदेशीर
Health benefits:अंजीरला फायबर रिच फूड म्हणून ओळखले जाते. यामधील फायबर अनेक आजारांपासून तुमचे सरंक्षण करते. सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते. अंजीरचे पाणी पिल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते.
Video: 'बिसलेरी'ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना 'बिलसेरी' मिळाली अन्..; पुढे काय घडलं ते पाहा
Bisleri Vs Bilseri Water Bottle: थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच या प्रकरणाची दखल घेत अधिकाऱ्यांना याबद्दल सविस्तर माहिती कळवली. त्यांनी या नकली बाटल्या अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर काय झालं पाहा
डायबिटिस ब्लॅक पॅच म्हणजे काय? दंडावरती काळी पट्टी का लावतात?
कतरिना कैफच्या हातावर दिसणाऱ्या ब्लॅक पॅचची सगळीकडेच चर्चा, नेमकं काय आहे हे 'Diabetes Black Patch '
शरीरातील हे 5 बदल ठरतात हार्ट अटॅकचे संकेत; दिवसभरातील एक कृती ठरते Silent Killer
दिवसेंदिवस हृदय विकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पण हार्ट अटॅक येण्याअगोदर शरीरात 5 महत्त्वाचे बदल होतात. ज्या बदलांकडे सहज दुर्लक्ष केले जाते.
केक खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! Red Velvet सह 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती? सरकारचा अहवाल
Cake Causes Cancer : सरकारचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये तुमचा आवडते 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती वर्तविण्यात आलीय.
KISS केल्यास होईल मृत्यू! तरुणीला झालाय 'हा' दुर्मिळ आजार! पण 3 अटी पूर्ण करणारे तरुण..
American Girl kissing allergy: कोणाला किस केलं तर माझा मृत्यू होऊ शकतो, असा दावा तरुणीनं केलाय.
सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? का वाढतोय याचा धोका? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Silent Heart Attack Symptoms : धकाधकीचं आयुष्य आणि बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही काळात हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण यातही तरुणांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढू लागला आहे.