Latest Sports News

'तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी...', कोहली, रोहित शर्मावर सुनील गावसकर नाराज; म्हणाले 'बुमराहचं समजू शकतो...'

'तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी...', कोहली, रोहित शर्मावर सुनील गावसकर नाराज; म्हणाले 'बुमराहचं समजू शकतो...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना दुलीप ट्रॉफीमधून विश्रांती देण्यात आली आहे.   

Aug 19, 2024, 04:51 PM IST
विनेश फोगटनं साजरं केलं रक्षाबंधन, भावाकडून मिळालेलं गिफ्ट पाहून झाली Shocked!

विनेश फोगटनं साजरं केलं रक्षाबंधन, भावाकडून मिळालेलं गिफ्ट पाहून झाली Shocked!

 विनेश फोगटने तिच्या भावासोबत हा सण साजरा केला. मात्र यावेळी भावाकडून मिळालेली ओवाळणी पाहून विनेशला आश्चर्य वाटले तसेच तिने आनंद सुद्धा व्यक्त केला. 

Aug 19, 2024, 04:25 PM IST
क्रिकेटमधील भाऊ बहिणीच्या 5 जोड्या, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळवलं नाव

क्रिकेटमधील भाऊ बहिणीच्या 5 जोड्या, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळवलं नाव

रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व असून यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ सुद्धा आपल्या बहिणीची रक्षा करण्याचं वचन देतो. तसेच बहिणीला भेटवस्तू सुद्धा देतो. क्रिकेटमध्ये सुद्धा अशा काही भाऊ बहिणीच्या जोड्या आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव केले. तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भाऊ बहिणीच्या या जोड्यांविषयी जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 03:26 PM IST
'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...

'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...

नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचा मोठा वाटा आहे, ज्यांना ती वडिलांप्रमाणे मानते.   

Aug 19, 2024, 03:05 PM IST
VIDEO : Imane Khelif चा संपूर्ण लुक बदलला, नवा व्हिडीओ  पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!

VIDEO : Imane Khelif चा संपूर्ण लुक बदलला, नवा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!

Algeria Boxer Imane Khalif :  पॅरिस ऑलिम्पिकमधील तुम्हाला ती बॉक्सर आठवते का? जिच्यासमोर जायला चांगल्या चांगल्या खेळाडूंना भीती वाटायची. कोणी म्हणाले, ती Transgender आहे, तर कोणी तिला पुरुष म्हणत होतं. या वादाच्या भोवऱ्यात अकडलेली या बॉक्सरने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. तिचं सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ झालंय.   

Aug 19, 2024, 01:25 PM IST
Vinesh Phogat ला खरंच मिळाले 16 कोटींचं बक्षीस? पती म्हणाला की, 'हे एक साधन...'

Vinesh Phogat ला खरंच मिळाले 16 कोटींचं बक्षीस? पती म्हणाला की, 'हे एक साधन...'

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिल्यानंतर भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट मायदेशात परती. विमानातळाबाहेर येताच तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर पैशांची बरसात झाली आहे. तिला बक्षीस रक्कम म्हणून 16 कोटी मिळाले असा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय.   

Aug 19, 2024, 10:10 AM IST
IPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थी

IPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थी

Benefit For CSK And Dhoni Ahead of 2025 IPL: लिलाव होण्याआधीच हा निर्णय बीसीसीआयने घेतला तर चेन्नईच्या संघाबरोबरच धोनीलाही याचा फार मोठा फायदा होणार आहे.

Aug 19, 2024, 07:38 AM IST
Kolkata Rape: 'तुमच्या मुलींचं संरक्षण करण्यापेक्षा...'; इतर खेळाडू विषय टाळताना सूर्यकुमार स्पष्टच बोलला

Kolkata Rape: 'तुमच्या मुलींचं संरक्षण करण्यापेक्षा...'; इतर खेळाडू विषय टाळताना सूर्यकुमार स्पष्टच बोलला

Suryakumar Yadav On Kolkata Rape Case: कोणताही सक्रीय क्रिकेपटू कोलकात्यामधील घृणास्पद कृत्यासंदर्भात भाष्य करण्यास तयार नसतानाच सूर्यकुमारने रोखठोकपणे आपली भूमिका मांडली आहे.

Aug 19, 2024, 07:13 AM IST
U19 महिला टी 20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, भारताची मॅच कोणासोबत आणि कधी?

U19 महिला टी 20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, भारताची मॅच कोणासोबत आणि कधी?

आयसीसीने मलेशियाला होणाऱ्या आगामी अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप 2025 ची घोषणा केली आहे.

Aug 18, 2024, 05:31 PM IST
IND vs AUS सीरिजपूर्वी पॅट कमिन्सचा मोठा निर्णय, क्रिकेट जगतात खळबळ; समोर आलं कारण

IND vs AUS सीरिजपूर्वी पॅट कमिन्सचा मोठा निर्णय, क्रिकेट जगतात खळबळ; समोर आलं कारण

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले. 

Aug 18, 2024, 04:29 PM IST
'विराट कोहली कर्णधार नसला तरी...', बुमराहचं मोठं विधान, 'रोहित फार कठोर...'

'विराट कोहली कर्णधार नसला तरी...', बुमराहचं मोठं विधान, 'रोहित फार कठोर...'

Jasprit Bumrah on Virat Rohit: भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वावर भाष्य केलं आहे. यावेळी त्याने विराट कोहली आज कर्णधारपदी नसला तरी लीडर आहे असं म्हटलं आहे.   

Aug 18, 2024, 03:17 PM IST
Cricket : विकेट घेतल्यावर पठ्ठयाने केलं अजब सेलिब्रेशन, पहिलं केलं सेल्युट मग बूट खोलून....  Video

Cricket : विकेट घेतल्यावर पठ्ठयाने केलं अजब सेलिब्रेशन, पहिलं केलं सेल्युट मग बूट खोलून.... Video

 इंटरनॅशनल क्रिकेट पासून ते लोकल टूर्नामेंटपर्यंतच्या सामन्यात विकेट घेतल्यावर किंवा शतक तसेच अर्धशतक लगावल्यावर  खेळाडू आपापल्या स्टाईलने सेलिब्रेशन करताना दिसतात. 

Aug 18, 2024, 03:06 PM IST
विकेटकिपिंग सोडून थेट बॉलिंगसाठी आला ऋषभ पंत, पहिला बॉल टाकताच जे झालं ते.... Video

विकेटकिपिंग सोडून थेट बॉलिंगसाठी आला ऋषभ पंत, पहिला बॉल टाकताच जे झालं ते.... Video

भारताचा विकटकीपर फलंदाज ऋषभ पंत हा विकेटकिपिंग सोडून बॉलिंग करताना दिसल्याने सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे. 

Aug 18, 2024, 02:00 PM IST
सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमला म्हैस गिफ्ट केल्यानंतर नीरज चोप्राने दिली प्रतिक्रिया, म्हणतो, 'मला तर...'

सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमला म्हैस गिफ्ट केल्यानंतर नीरज चोप्राने दिली प्रतिक्रिया, म्हणतो, 'मला तर...'

मी जिथे लहानाचा मोठा झालो तिथे खेळाडूंना म्हशींचा सन्मान करताना तसंच तूपाचं सेवन करताना पाहिलं आहे असं नीरज चोप्रा म्हणाला आहे.   

Aug 18, 2024, 12:25 PM IST
जसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हे

जसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हे

2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे.

Aug 17, 2024, 08:30 PM IST
मोर्ने मोर्केल गोलंदाजी प्रशिक्षक झाल्यानंतर 'या' बॉलर्सचं चमकणार नशिब

मोर्ने मोर्केल गोलंदाजी प्रशिक्षक झाल्यानंतर 'या' बॉलर्सचं चमकणार नशिब

Bowling coach Morne Morkel : साऊथ आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलला भारतीय संघाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. याची अधिकृत घोषणा लवकर होणार आहे.   

Aug 17, 2024, 07:50 PM IST
‘तो संघात असेल की नाही याची गॅरंटी नाही,’ ताशी 156.7 वेगाने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूबद्दल जय शाह असे का  म्हणाले?

‘तो संघात असेल की नाही याची गॅरंटी नाही,’ ताशी 156.7 वेगाने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूबद्दल जय शाह असे का म्हणाले?

भारताचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मयांक यादव सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीमधून सावरत आहे.

Aug 17, 2024, 07:46 PM IST
विनेशचं स्वागत करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अपमान? सोशल मीडियावर टीकेची झोड Video

विनेशचं स्वागत करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अपमान? सोशल मीडियावर टीकेची झोड Video

उत्साहाच्या भरात गर्दीला मॅनेज करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अवमान झाला. सध्या याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून बजरंगला ट्रोल केलं जात आहे. 

Aug 17, 2024, 06:42 PM IST
IND vs BAN : 'मला कोणाकडून अपेक्षाच नाही', बांगलादेश टेस्ट सिरीजपूर्वी Sarfaraz Khan असं का म्हणाला?

IND vs BAN : 'मला कोणाकडून अपेक्षाच नाही', बांगलादेश टेस्ट सिरीजपूर्वी Sarfaraz Khan असं का म्हणाला?

India vs Bangladesh Test Series : आगामी भारत आणि बांगलादेश सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सरफराज खान याने मोठं वक्तव्य केलंय.

Aug 17, 2024, 05:18 PM IST
Cricket : भीषण अपघातातून वाचले 6 स्टार क्रिकेटर्स, मृत्यूला खूप जवळून पाहिलं होतं

Cricket : भीषण अपघातातून वाचले 6 स्टार क्रिकेटर्स, मृत्यूला खूप जवळून पाहिलं होतं

क्रिकेट हा जगभरात सर्वाधिक पाहिला जाणारा दुसरा खेळ आहे. जगात असे काही स्टार क्रिकेटर्स आहेत ज्यांचा अपघात झाला होता आणि यावेळी त्यांनी मृत्यू हा खूप जवळून अनुभवला. या लिस्टमध्ये भारताच्या 3 क्रिकेटर्सचा सुद्धा समावेश आहे. 

Aug 17, 2024, 04:48 PM IST