![Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी असा करा नारळ पाण्याचा समावेश, 6 फायदे कुठेच गेले नाहीत Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी असा करा नारळ पाण्याचा समावेश, 6 फायदे कुठेच गेले नाहीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/06/725453-coconutwater.png)
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी असा करा नारळ पाण्याचा समावेश, 6 फायदे कुठेच गेले नाहीत
Coconut water for weight loss: नारळ पाणी खूप आरोग्यदायी आहे. यात खूप कमी कॅलरीज आहेत आणि ते तुम्हाला बराच काळ पोटभर ठेवते.
![बाळाला पहिल्यांदाच आंबा खायला देणार आहात? डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीमुळे मिळेल डबल पोषण बाळाला पहिल्यांदाच आंबा खायला देणार आहात? डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीमुळे मिळेल डबल पोषण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/06/725438-mangobaby.png)
बाळाला पहिल्यांदाच आंबा खायला देणार आहात? डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीमुळे मिळेल डबल पोषण
तुम्हीही उन्हाळा येताच तुमच्या बाळाला पहिल्यांदाच आंबा खायला देण्याचा विचार करत असाल तर डॉक्टरांनी सुचवलेली पद्धत नक्की जाणून घ्या. मुलांना आंबा खायला देण्याची योग्य पद्धत डॉक्टरांनी सांगितली आहे.
![वाढतं वय थांबवायचंय! वयाच्या 50शीत दिसा तरुण, घरातच लपलंय याचं गुपित वाढतं वय थांबवायचंय! वयाच्या 50शीत दिसा तरुण, घरातच लपलंय याचं गुपित](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/06/725391-antiagingfoodmain.png)
वाढतं वय थांबवायचंय! वयाच्या 50शीत दिसा तरुण, घरातच लपलंय याचं गुपित
वृद्धत्व थांबवता येत नसले तरी काही उपायांनी त्याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात. तुमच्या आहारात विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचा समावेश केल्यास त्वचेतील कोलेजन टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे अगदी उतरत्या वयातही तरुण दिसाल.
![सूर्यग्रहणात गरोदर स्त्रियांनी चाकूचा वापर केल्यास बाळाच्या अवयवांवर परिणाम होतो का? काय आहे सत्य? सूर्यग्रहणात गरोदर स्त्रियांनी चाकूचा वापर केल्यास बाळाच्या अवयवांवर परिणाम होतो का? काय आहे सत्य?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/06/725380-solarpregnancy.png)
सूर्यग्रहणात गरोदर स्त्रियांनी चाकूचा वापर केल्यास बाळाच्या अवयवांवर परिणाम होतो का? काय आहे सत्य?
Solar Eclipse : 08 एप्रिल रोजी सूर्यग्रहण होत असून यावेळी महिलांनी चाकू किंवा धारदार वस्तू वापरू नयेत असे सांगण्यात आले आहे. हे खरे आहे का? यामागचे सत्य काय समजून घेऊया.
![Bird Flu : कोरोनापेक्षाही बर्ड फ्ल्यूचं थैमान वाढणार? भारताला किती धोका Bird Flu : कोरोनापेक्षाही बर्ड फ्ल्यूचं थैमान वाढणार? भारताला किती धोका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/05/725303-bird-flue.jpg)
Bird Flu : कोरोनापेक्षाही बर्ड फ्ल्यूचं थैमान वाढणार? भारताला किती धोका
Bird flu : जगभरात पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने चिंता वाढवली आहे. हा आजा कोविडपेक्षाही जास्त धोकादायक होऊ शकतो असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. भारतात बर्ड फ्ल्यूचा किती धोका आहे. याबाबत तज्ज्ञांनी माहिीत दिली आहे.
![Liver Failure Symptoms: यकृत निकामी झाल्यावर शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच पाहा Liver Failure Symptoms: यकृत निकामी झाल्यावर शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच पाहा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/05/725185-liver0.png)
Liver Failure Symptoms: यकृत निकामी झाल्यावर शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच पाहा
Liver Failure Symptoms: आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. यातील एक अवयवम म्हणजे यकृत. यकृताचं आरोग्य चांगलं राखणं गरजेचं असतं.
![तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल जवळ का ठेवतात चॉकलेट? 12 दिवसांत 4.5 किलो वजन झालं कमी तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल जवळ का ठेवतात चॉकलेट? 12 दिवसांत 4.5 किलो वजन झालं कमी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/05/725162-arvindkejriwal.png)
तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल जवळ का ठेवतात चॉकलेट? 12 दिवसांत 4.5 किलो वजन झालं कमी
Delhi CM Health Update in Jail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. या दरम्यान त्यांच तब्बल 4.5 किलो वजन कमी झालं. एवढंच नव्हे तर या 12 दिवसांत त्यांना स्वतःजवळ चॉकलेट ठेवण्याची परवानगी देखील घ्यावी लागलं. असा कोणता आजार आहे, जाणून घ्या या आजाराबाबत.
![अभिनेत्रींमध्ये लोकप्रिय असलेला केटलबेल वर्कआऊट म्हणजे काय? पहिल्यांदाच करताना 'या' चूका टाळा अभिनेत्रींमध्ये लोकप्रिय असलेला केटलबेल वर्कआऊट म्हणजे काय? पहिल्यांदाच करताना 'या' चूका टाळा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/05/725133-rashmika.png)
अभिनेत्रींमध्ये लोकप्रिय असलेला केटलबेल वर्कआऊट म्हणजे काय? पहिल्यांदाच करताना 'या' चूका टाळा
Rashmika Mandanna Exercise : केटलबेल ही एक इंटेस एक्सरसाइज म्हणून ओळखली जाते. कारण यामध्ये शरीराची भरपूर ताकद आणि स्टॅमिना खर्ची होतो. अशावेळी ही एक्सरसाईज बॉलिवूड कलाकारांमध्ये लोकप्रिय होत आहे.
![माणसांवर परिणाम करणाऱ्या बर्ड फ्लूची लक्षणे आणि उपाय माणसांवर परिणाम करणाऱ्या बर्ड फ्लूची लक्षणे आणि उपाय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/05/725110-birdflumain1.png)
माणसांवर परिणाम करणाऱ्या बर्ड फ्लूची लक्षणे आणि उपाय
Bird Flu : कोरोनापेक्षा 10 पट धोकादायक असलेल्या बर्ड फ्लूची महामारीचं संकट अगदी उंबरठ्यावर आलं आहे. अशावेळी बर्ड फ्लूची लक्षणे आणि उपाय समजून घेणे गरजेचे आहे.
![संत्र कोणी खाऊ नये! संत्र कोणी खाऊ नये!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/04/724983-orng1.png)
संत्र कोणी खाऊ नये!
Who Should Not Eat Orange: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी, डॉक्टर आपल्याला फळं खाण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे आपल्याला जीवनसत्त्वे आणि फायबर मिळतात. संत्रं हे व्हिटॅमिन सीचं चांगलं स्रोत मानलं जातं.
![Baby Development : 15 व्या आठवड्यात गर्भ किती वाढतो? नाक-कान ओळखता येतं Baby Development : 15 व्या आठवड्यात गर्भ किती वाढतो? नाक-कान ओळखता येतं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/05/725073-pregnancy15week.png)
Baby Development : 15 व्या आठवड्यात गर्भ किती वाढतो? नाक-कान ओळखता येतं
Pregnancy : गर्भात बाळाची वाढ टप्प्या टप्प्याने होत असते. 15 व्या आठवड्यात बाळाचा विकास किती होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे.
![ब्लड कॅन्सरवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य ब्लड कॅन्सरवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/05/725059-murmuiitb.jpg)
ब्लड कॅन्सरवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य
First Made In India CAR-T Therapy For Cancer: जगभरामध्ये ब्लड कॅन्सरवरील ही थेरिपी सर्वात महागड्या कॅन्सर थेरिपीपैकी एक आहे. मात्र आता भारतीय कंपनीने आयआयटी मुंबईच्या मदतीने तयार केलेल्या मेड इन इंडिया पद्धतीमुळे अनेक गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
![गॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या कोणत्या समस्या जाणवतात? पाहा त्याची लक्षणं गॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या कोणत्या समस्या जाणवतात? पाहा त्याची लक्षणं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/04/724980-intestine-bacterial-overgrowth.png)
गॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या कोणत्या समस्या जाणवतात? पाहा त्याची लक्षणं
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा पचनतंत्रासंबंधीत समस्या खूप सामान्य आहेत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकतात.
![IPL 2024 : फास्ट बॉलर मयंक यादव एवढा फिट कसा? असा आहे Fitness Routine IPL 2024 : फास्ट बॉलर मयंक यादव एवढा फिट कसा? असा आहे Fitness Routine](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/04/724906-mayankyadavfitness.png)
IPL 2024 : फास्ट बॉलर मयंक यादव एवढा फिट कसा? असा आहे Fitness Routine
IPL 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्समधील खेळाडू मयंक यादव आपल्या सर्वोत्कृष्ठ खेळामुळे चर्चेत आहे. 155.8 KM/H वेगाने बॉल फेकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेणार आहोत.
![लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवतील 'हे' 5 हेल्दी सुपर फूड्स, जीनियस होतील मुलं लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवतील 'हे' 5 हेल्दी सुपर फूड्स, जीनियस होतील मुलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/04/724887-childbrain.png)
लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवतील 'हे' 5 हेल्दी सुपर फूड्स, जीनियस होतील मुलं
Child Health : लहानपणापासूनच मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेची असते. अशावेळी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आणि मेंदूचे आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे ठरते.
![वेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका वेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/04/724842-phone-radiation.jpg)
वेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका
Health Tips In Marathi : दिवसातून दोन ते तीन तास फोनचा वापर केल्यास अनेक समस्या टाळता येतात, असे संशोधनात आढळून आले आहे. तर दुसरीकडे याच मोबाईलचा जास्त वापर केला तर अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकतं.
![Heat Stroke : महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी, मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा Heat Stroke : महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी, मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/03/724457-heatwave.jpg)
Heat Stroke : महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी, मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा
Heat Stroke in Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ होत आहे. दुपारच्या वेळेत तर बाहेर पडायला नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील उष्माघातासंदर्भात धक्कादायक बातमी समोर येत आहे.
![Health Care Tips: वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? 'या' टिप्स करा फॉलो! Health Care Tips: वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? 'या' टिप्स करा फॉलो!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/03/724373-child-heat.png)
Health Care Tips: वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? 'या' टिप्स करा फॉलो!
Health Care Tips: न्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवर होतो. वातावरणातील बदल व हवेतील आर्द्रता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात.
![महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार? महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/02/724098-untitled-design-1.jpg)
महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
What is saree cancer : साडी नेसायची म्हटलं की महिलांचा वेगळाचं उत्साह असतो. कारण साडी एक उत्तम आऊटफीट मानले जाते. भारतात असे मानले जाते की साडी एका स्त्रीला पूर्णपणे करते. मात्र या साडीच संदर्भात महत्त्वाची बातमी येत आहे.
![गरोदरपणामध्ये 'या' Vitamin च्या कमतरतेमुळे बाळाला ऑटिझमचा धोका, जाणून घ्या गरोदरपणामध्ये 'या' Vitamin च्या कमतरतेमुळे बाळाला ऑटिझमचा धोका, जाणून घ्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/02/724065-vitamin-d.jpg)
गरोदरपणामध्ये 'या' Vitamin च्या कमतरतेमुळे बाळाला ऑटिझमचा धोका, जाणून घ्या
Health Tips In Marathi: गरोदरपणामध्ये आई आणि बाळाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. वाढत्या गर्भाच्या विकासासाठी विशेष षोषण आवश्यक असते. गरोदरपणात प्रत्येक महिलेने विशेष काळजी घेणे गरजेचे असते.